कोणत्याही मंगळवारी इथे फेका 1 लंवग..नजरदोष, शत्रूपीडा, रोग आजार सगळे दूर होईल..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ

   

मित्रांनो एक लंवगचा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा या उपायाने तुमच्या घरावर आलेले कोणतेही सं क ट काही दिवसातच दूर होईल नजरदोष असेल, शत्रूपीडा असेल, रोग असेल, आ-जार असेल किंवा अन्य कोणतेही दोष असेल ते सगळे या लंवग सोबत आपल्या घराच्या बाहेर निघून जातात.

हा उपाय खूप चमत्कारिक आहे तुम्हाला फक्त कोणत्याही मंगळवारी हा उपाय करायचा आहे कोणत्याही मंगळवारीच तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक लंवग लागणार आहे.

हे लंवग आपण मसालामध्ये वापरत असतो ती अखंडीत लंवग तुम्हाला घ्यायची आहे तुटलेली, फुटलेली लंवग घेऊ नका तुम्हाला अखंडीत संपूर्ण असलेली एक लंवग घ्यायची आहे लंवग घेतल्यानंतर मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

हे वाचा:   या दिवशी केस कापल्याने घरात गरिबी येते...तर हा दिवस असतो केस कापण्यासाठी शुभ..जाणून घ्या

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक लंवग घेऊन ती फक्त आपल्या घरावरून ओवाळून घ्याची आहे आता कशी ओवाळ्याची. तर आधी आपण लंवग घ्याची त्यानंतर ती लंवग घेऊन आपल्या मुख्य दाराच्या बाहेर थांबायचं.

मुख्य दाराच्या बाहेरून जेव्हा आपल्या घरात बघतो तसं उभे राहिचं आणि त्यानंतर ती लंवग आपल्या घराच्या मुख्य दारावरून जसा घड्याळाचा काटा फिरतो तसं तीनदा ओवाळ्याचे आहे. तीन राऊंड तुम्हाला घड्याळाचा सारखे काटा हात फिरवायचे आहेत.

जसं आपण कोणावरून तरी ओवाळून फेकतो तसं तुम्हाला ती लंवग तीन वेळेस ओवळ्याची आहे ओवाळून झाल्यानंतर ती लंवग तुम्ही तुमच्या घराच्या छतावर फेकून द्या, टेरिसवर फेकून द्या किंवा छतावर, टेरिसवर फेकायचे नसेल तर बाहेर कुठेतरी तुमच्या घराच्या बाहेर थोडसं लाभ जाऊन दूर जाऊन तुम्ही ती कुठेतरी लाभ फेकून द्या.

हे वाचा:   घरात गरिबी आणतात या 5 चुका तुम्ही करू नका...घरात कधीच पैसा आणि शांती राहत नाही..

तर तुम्ही टेरिसवर, छतावर किंवा कुठेतरी लाभ फेकू शकता याने तुमच्या घरावर सगळे नजरदोष, शत्रूपीडा, रोग, आजार किंवा अन्य दोष सगळं काही कमी होईल हा उपाय नक्की करा. जर एका मंगळवारमध्ये फरक जाणवत नसेल तर दोन तीन मंगळवार हा उपाय करावा नक्की करून बघा खूप फरक जाणवेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply