या चित्रात दोन मुलं शोधून दाखवा, 5 सेकंदात उत्तर शोधा; ९९% लोकांना न सुटलेलं कोडं….

ऑप्टिकल भ्रम म्हणजे कोडे! तुम्हाला या ऑप्टिकल भ्रमात लपलेली दोन मुले कुठे आहेत हे शोधायचं आहे. आपल्याकडे सर्वोत्तम निरीक्षण कौशल्य आणि उत्तम दृष्टी आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही या ऑप्टिकल भ्रमाचा वापर करू शकता. हे आव्हान तुम्हाला 5 सेकंदात पूर्ण करायचे आहे. ऑप्टिकल भ्रमाने तुम्हाला तुमचा आयक्यू लेव्हल पण चेक करता येतो. या ऑप्टिकल इल्यूजन […]

Continue Reading

शिक्षकाने विचारलं 5 पैकी 5 गेले तर किती शिल्लक राहतात.? या पठ्ठयाचं उत्तर ऐकून तुम्हीही गोंधळून जाल…

शाळेतील लहान मुलांचे व्हिडिओ अनेकदा समोर येत असतात. यामध्ये मुलांचा आत्मविश्वास दिसून येतो. शिक्षकांच्या प्रश्नोत्तरादरम्यान त्यांचे उत्तर ऐकण्यासारखे असते. बरेचदा ही उत्तरं प्रचंड व्हायरल होतात. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका मुलाने शिक्षकांच्या प्रश्नाचे उत्तर दिले की जर 5 पैकी 5 गेले तर किती शिल्लक राहील. या प्रश्नाला उत्तर देताना त्या मुलाने उत्तर दिले. […]

Continue Reading

Bigg Boss OTT 2: ‘या’ सदस्यानं बिग ओटीटीच्या घरातला सांगितला भयानक अनुभव, म्हणाला ; “न’र’का’तू’न बाहेर आलो”,

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अलीकडेच या शोमध्ये एल्विश यादव व आशिका भाटिया या नव्या सदस्यांची एंट्री झाली. तसेच आणखी नव्या सदस्यांची एंट्री बिग बॉस ओटीटीच्या घरात होणार आहे. त्यामुळे हा शो येत्या काळात ओटीटीवर धुमाकूळ घालणार, असं म्हणण्यास काही हरकत नाही. पण या शोचा सदस्य राहिलेल्या सायरस ब्रोचा यानं […]

Continue Reading

अभिनेत्री हेमांगीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली… “लोक रवींद्र महाजनींच्या पत्नी-मुलाबद्दल वाट्टेल ते…”

ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं ७४ व्या वर्षी निधन झालं. तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात ते भाड्याने राहत होते, तिथेच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असं पोलिसांनी म्हटलं. तसेच ८ महिन्यांपासून एकटेच राहत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. यानंतर सोशल मीडियावर याविषया अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यावरच आता अभिनेत्री हेमांगी कवीने मत व्यक्त […]

Continue Reading
atul parchure cancer article

Atul Parchure Cancer: प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांना कॅन्सर, लग्नाच्या 25 व्या वाढदिवशीच….

मराठी मनोरंजन विश्वातुन एकामागोमाग एक धक्कादायक बातमी समोर येत आहेत. काही दिवसांपुर्वी सुलोचना दीदींचं निधन झालं. आज ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड गेले.आणि आता मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता अतुल परचुरे यांना कॅन्सर झाल्याची बातमी समोर येत आहे. अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केलाय.अतुल परचुरे लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी न्यूझीलँडला […]

Continue Reading

कास्टिंग काऊच बद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा म्हणाली; ‘त्याला माझ्यासोबत रात्र घालवायची होती…’

शाहरुखच्या ‘कभी हा कभी ना’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली अभिनेत्री म्हणजे सुचित्रा कृष्णमूर्तीसध्या चर्चेत आहे. मधल्या काही काळात ती चित्रपटसृष्टीपासून दूर होती. पण आता तिने पुन्हा कमबॅक केलं असून ओटीटीवर आपल्या अभिनयानं लोकांचं मनोरंजन करत आहे. सुचित्राने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. सुचित्राने आपल्यापेक्षा 30 […]

Continue Reading

देखण्या रवींद्र महाजनींबद्दल मुलगा गश्मीरने केलं असं वक्तव्य, “मी स्मार्ट आहे, पण बाबा…”

ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. पुण्याजवळील तळेगाव दाभाडे इथे आंबी नावाचं गाव आहे, तिथे ते भाड्याने राहत होते. रवींद्र महाजनींचं घर आतून बंद होतं आणि घरातून दुर्गंधी येत होती, त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी त्यांचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता […]

Continue Reading
jawan movie scene copied

‘या’ चित्रपटातून कॉपी केलेत शाहरुखच्या जवानचे सीन्स.? आता दिग्दर्शकावर होतोय कंटेन्ट चो’री’चा आ’रो’प..!

शाहरुख खान शेवटचा पठाणमध्ये दिसला होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. आता चाहते त्याच्या जवानची वाट पाहत असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यासोबतच अटली कुमार दिग्दर्शित चित्रपटाचा प्रिव्ह्यू देखील सोमवारी रिलीज झाला, त्यानंतर सगळ्या सोशल मीडियावर जवानच ट्रेंड करत आहे. या चित्रपटाचं बजेट 220 कोटींच्या घरात आहे. या चित्रपटात […]

Continue Reading
conducor do relation in bus

धावत्या बसमध्ये कंडक्टरनं ठेवले महिलेसोबत श-री-रसंबंध; प्रवाशाने VIDEO काढू लागताच म्हणतो….

उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊला जात असलेल्या बसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हाथरस डेपोच्या बसमध्ये एक वाहक (कंडक्टर) तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवत होता. धावत्या बसमध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू होता. एका प्रवाशानं हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये कंडक्टर आणि तरुणी शरीरसंबंध ठेवताना दिसत आहेत. दोघांनी अंगावर ब्लँकेट घेतलं आहे. बसच्या […]

Continue Reading

काय सांगता.! प्रियांका चोप्राच्या लेकीच्या हातात महागडी पर्स, किंमत वाचून तुम्हीपण व्हाल थक्क….

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. लग्न झाल्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. तर आता तिथे ती तिचा पती निक जोनास आणि तिची लेक मालती मेरी यांच्याबरोबर राहत आहे. आता प्रियांकाने मालती मेरीचा एक कॅन्डीड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. पण तो फोटो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. गेल्या वर्षी प्रियांका […]

Continue Reading