conducor do relation in bus

धावत्या बसमध्ये कंडक्टरनं ठेवले महिलेसोबत श-री-रसंबंध; प्रवाशाने VIDEO काढू लागताच म्हणतो….

जरा हटके

उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊला जात असलेल्या बसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हाथरस डेपोच्या बसमध्ये एक वाहक (कंडक्टर) तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवत होता. धावत्या बसमध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू होता. एका प्रवाशानं हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये कंडक्टर आणि तरुणी शरीरसंबंध ठेवताना दिसत आहेत. दोघांनी अंगावर ब्लँकेट घेतलं आहे. बसच्या मागील सीटवर दोघे शरीरसंबंध ठेवत होते.

   

कंडक्टर चालत्या बसमध्ये एका तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवत असल्याचा प्रकार अनेक प्रवाशांच्या लक्षात आला. काही जणांनी घडत असलेल्या प्रकाराचं चित्रीकरण सुरू केलं. त्यामुळे कंडक्टर संतापला. त्यानं प्रवाशांशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही घटना १० दिवसांपूर्वी घडलेली आहे. तिचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

हे वाचा:   मुलीच्या प्रियकरासोबत आईने बनवले संबंध, जेव्हा मुलीला समजले तेव्हा....

व्हिडीओ व्हायरल होताच विभागीय वाहतूक प्रशासनानं त्याची दखल घेतली. कंडक्टरसह ड्रायव्हरला निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईत व्हिडीओनं महत्त्वाची भूमिका बजावली. प्रवाशांकडे व्हिडीओ पुरावा असल्यानं बसच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरला निलंबित करण्यात आलं.

बसमधील व्हिडीओ जवळपास १० दिवसांपूर्वीचा असल्याचं हाथरस आगाराच्या सहायक विभागीय व्यवस्थापक शशीराणी यांनी सांगितलं. या प्रकरणी प्रवाशानं तक्रार दाखल केली होती. यानंतर वाहक आणि चालक दोघांना करारमुक्त करण्यात आलं. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

घटना नेमकी कुठे घडली याबद्दलची नेमकी माहिती कळू शकलेली नाही. आलमबाग बस थांबा पुढील अर्ध्या तासात येईल, असं एक प्रवासी म्हणत असल्याचं व्हिडीओमध्ये ऐकू येतं. अर्ध्या तासावर आलमबाग असल्याचा उल्लेख त्यानं केल्यानं घटना लखनऊच्या आसपास घडल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी प्रवाशांनी दाखल केलेल्या तक्रारीवर गांभीर्यानं कारवाई सुरू असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

Leave a Reply