‘कबीर सिंग’ चित्रपटातली नोकरीन दिसायला आहे खूप सुंदर, या मराठमोळ्या मुलीने केला होता बो’ल्ड फोटोशूट.!

मनोरंजन

2019 मध्ये ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटा मध्ये लोकांना शाहिद कपूरचे पात्र खूप आवडले होते आणि त्याची नोकरांनी असलेले पात्र पुष्पादेखील या चित्रपटात होते. मराठमोळ्या वनिता खरात यांनी या चित्रपटात एका नोकराणी ची भूमिका साकारली आहे.

   

वनिता यांनी हे पात्र साकारून खूप प्रसिद्धी मिळवली. या पडद्यावर वनिताला नोकरानी सारखे दर्शवण्यात आले असले तरी ती खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. वनिता खरात ह्या खऱ्या आयुष्यातल्या चित्रपटात दिसण्यापलिकडे आहे. वास्तविक जीवनात वनिता खूपच हॉ’ट आणि बो’ल्ड आहे.

वनिता सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असतात. ती तिचे हॉ’ट फोटो चाहत्यांसह शेअर करत राहते. काही काळापूर्वी वनिताच्या टॉपलेस फोटोशूटने सर्व ठिकाणी चर्चेला उधाण आणले होते. तिचा टॉपलेस फोटो शेअर करताना वनिता खरातने लिहिले की तिला तिच्या शरीरावर खूप प्रेम आहे.

हे वाचा:   कास्टिंग काऊच बद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा म्हणाली; 'त्याला माझ्यासोबत रात्र घालवायची होती...'

त्याचबरोबर त्यांनी महिलांना असेही सांगितले की त्यांनी त्यांच्या शरीरावर आणि त्याच्या दिसण्यावर प्रेम केले पाहिजे. वनिताने कबीर सिंग चित्रपटात शाहिद कपूरच्या नोकरानी पुष्पाची भूमिका केली होती. जी खूप प्रसिद्ध देखील झाली होती. वनिता तिच्या खऱ्या आयुष्यात खूप सुंदर दिसते. ती सोशल मीडियावर प्रचंड active असते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply