पुन्हा गरोदर आहे ऐश्वर्या? बच्चन कुटुंबात येणार आता नवीन पाहुणा.! पोट लपवताना दिसली ऐश्वर्या.!

मनोरंजन

आपल्या आवडत्या चित्रपट अभिनेत्यांच्या जीवनामध्ये काय घटना घडत आहेत हे जाणून घेणे प्रत्येक चाहत्याला खूप आवडीचे काम असते. यामुळे अनेक चाहते त्यांना सोशल मिडियावर फॉलो देखील करत असतात त्यांचे विविध फोटो बघत असतात. त्यांच्या फोटोज् वरून त्यांना समजते की आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या जीवनात सध्या काय सुरू आहे.

   

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने तिच्या पुढच्या ‘पोन्नी सेल्वान’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ती सध्या तामिळनाडूमध्ये आहे. रविवारी पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासमवेत तिच्या सहकलाकार सारथ कुमारच्या घरी पोहोचली होती. यावेळी काही छायाचित्रे शरथ कुमार यांची मुलगी आणि अभिनेत्री वरलक्ष्मी यांनी तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन आणि सारथ कुमारच्या कुटूंबाची ही छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण या छायाचित्रांद्वारे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ऐश्वर्या राय बच्चन गर्भवती असल्याचा अंदाज वर्तविला आहे. अनेकांनी ऐश्वर्या राय बच्चनच्या बेबी बंपच्या देखाव्याबद्दल देखील बोलले आहे. यावर बरेच लोक असे म्हणतात की ती पुन्हा आई होणार आहे.

हे वाचा:   52 वर्षाच्या भाग्यश्रीने पतीसोबत छोट्या कपड्यांमध्ये डान्स केला, लोकांनी तिला आंटी म्हणत तिची केली खिल्ली, पाहा फोटो.!

या फोटोज मध्ये असे दिसते आहे की ऐश्वर्या राय बच्चन यांनी ब्लॅक ऑफ शोल्डर टॉप घातला आहे. या फोटो मध्ये त्याचे वजन वाढलेले दिसत आहे. त्यांनी आपल्या हातांनी आपले पोट लपविले आहे. ऐश्वर्या यांची ही छायाचित्रे पाहिल्यानंतर ऐश्वर्या ह्या गर्भवती असल्याचा अंदाज हा चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे की, त्यांच्या पोटाचा आकार बर्‍याच चित्रांमध्ये दिसत आहे.

ऐश्वर्या यांनी या फोटोत ऑल ब्लॅक ऑफ-शोल्डर ड्रेस घातलेला दिसत आहे, तर अभिषेक यांनी व्हाईट टी-शर्ट आणि जीन्सची जोडी घातलेली आहे. तो पांढऱ्या शर्ट मध्ये काळ्या दाढीमध्ये दिसत आहे. या दरम्यान आराध्याने फुलांचा छापलेला ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. या फोटोद्वारे ऐश्वर्या आणि अभिषेकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

हे वाचा:   पुन्हा एकदा होणार आहे ऐश्वर्या रायच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन, पहा सुंदर फोटोस....

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply