छातीत धडधड होणे कारणेः तुमच्याही छातीत अचानक धडधडतं का? हे हार्ट अटॅक चे लक्षण आहे का..जाणून घ्या पूर्ण माहिती

आरोग्य

काही वेळा कामाच्या त-णावात किंवा काही कारणामुळे, जर आपल्या छातील कळ आल्यास कीव छातीत धडधड होत असल्यास, आपल्या हार्ट अटॅक आल्याची आपल्या मनात एक भीती निर्माण होते. कारण आपण सतत टीव्हीवर सिनेमात किंवा पुस्तकात, पेपरमध्ये या ‘हार्ट अटॅक’ विषयी वाचत असतो किंवा ऐकत असतो.

   

त्यामुळे आपल्याला खात्री पडली आहे की, छातीत धडधड होत असेल तर, ते हृदयविकाराचे लक्षण मानले जाते. मग लगेच आपल्याला हृदयविकाराची लक्षणे दिसतात म्हणून, आपण लगेच इंटरनेटवर ‘छातीत धडधडणे’ या विषयाची उपाय, कारणं शोधायला लागतो व लगेच दुसऱ्या दिवशी डॉ-क्टरची भेट घेऊन आपल्याला हार्ट अटॅक येवून गेला, असे ठामपणे सांगतो.

याशिवाय आपल्यापैकी अनेक लोकांना अचानक निष्कारण छातीची धडधड वाटून, श्वास कोंडल्यासारखं वाटत असतं. असा हा अनुभव अनेक व्यक्तींनी सांगितलेला आहे. मात्र याला वैद्यकीय भाषेत, त्याला पॅनिक अटॅक असं म्हणतात. असं वारंवार होण्य़ाला आणि याप्रकारची सर्व लक्षण एकत्रित येण्याला पॅनिक स्ट्रे स डिसॉर्डर असं म्हणतात.

पॅनिक अटॅकची लक्षणं:- सामान्य भाषेत ,आपल्याबाबतीत सर्व काही वाईट घडणार आहे, आहे ती परिस्थिती आपल्या जीवावर बेतणार आहे अशी भावना आपल्या मनात निर्माण होणे,म्हणजे पॅनिक अटॅक होय. याशिवाय ही भीती पॅनिक अटॅकचे पाहिले लक्षणे मानले जाते. चिंता आपल्या सर्वांना कमी अधिक प्रमाणात जाणवत असतेच,

हे वाचा:   गरुडपुराणा नुसार मांसाहार पाप आहे की कि पुण्य..? काय सांगतो याबद्दल हिंदू धर्म…जाणून आश्र्चर्य वाटेल..

पण अचानक तीव्रतेने चिंता वाटायला लागून जेव्हा गोंधळलेली अवस्था निर्माण होते, त्यावेळी पॅनिक अटॅक येण्याची शक्यता असते. कारण पॅनिक अटॅक आलेल्या व्यक्तीच्या अचानक छातीत धडधडू लागतं तसेच त्याला घाम येतो, सतत भीती वाटत असते. याशिवाय मन चंचल आणि अस्वस्थ वाटून लागते.

मग अशा वेळी, अनेक लोक भीतीने घाबरुन अधिक धावपळ करीत असतात, त्यामुळे त्याच्या हृदयाचे ठोके अधिक जलदगतीने पडायला लागतात, त्यामुळे घाबरल्यामुळे या लक्षणांमध्ये अधिकच वाढ होते. त्यामुळे अनेक लोकांचे या पॅनिक अटॅकविषयी काही गैरसमज होत असतात.

ज्या वेळी छातीत कळ किंवा धडधड होत असते, त्यावेळी अनेकजण घाबरुन धावपळीने डॉ-क्टरकडे जाऊन,लगेच काही टेस्ट करत असतात. मग जेव्हा या टेस्टमध्ये सर्व रिपोर्ट्स नॉर्मल येतात, तेव्हा तुम्हाला पॅनिक अटॅक आला असावा, असं डॉ-क्टर म्हणतात. मात्र आपल्या दुखण्याचं मूळ कारण म्हणजे, आपलं त णा व ग्र स्त आणि थकलेले शरीरातच असतं.

त्यामुळे त्याचे निदान काही वेळा डॉक्टराकडे नसल्यामुळे, ते नेहमी शेवटी एखाद्या मनोविकारतज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला देतात. तेव्हाही व्यक्तीला हे पटत नसतं.  कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर शा-रीरिक लक्षणं दिसत असल्यामुळे त्याचं मूळ मनामध्ये असेल असं व्यक्तीला वाटत नाही. त्यामुळे रुग्ण मनोविकारतज्ज्ञाकडे जायला टाळाटाळ करतात.

हे वाचा:   काळपट पडलेली मान तीनच दिवसात गोरीपान करा..सोपा घरगुती उपाय; पुन्हा कधीच मान काळी पडणार नाही..

मात्र या दुःखचे मुख्य कारण म्हणजे, आपण सतत करीत असलेली चिंता होय.मात्र कधीच अशा वेळी, घरच्याघरी आपण उपचार करण्याचा प्रयत्न करू नये, कारण कोणत्याही तपासण्यांविना डॉ-क्टरही, पॅनिक अटॅक आणि हार्ट अटॅक यातला फरक सांगू शकत नाहीत. त्यामुळे तपासणीनंतर, चाचणीनंतर डॉ-क्टर आपल्याला योग्य रिपोर्ट सांगत असतात.

अशी अवस्था आल्यावर व्यक्तीला थोड्यावेळाने बरं वाटत असेल आणि तो गुगल वगैरे वापरत असेल तर तो हार्ट अटॅक नसतो. कारण हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला काहीही करता येत नाही. त्याला रुग्णालयात न्यावे लागते. “हार्ट अटॅकमध्ये घाबरल्यासारखे वाटून प्रचंड घाम येतो. व्यक्तीला छातीत तीव्र वे-दना व्हायला लागतात आणि खालच्या जबड्यावरही परिणाम झाल्याचं दिसून येतं.”

जर अशी अवस्था सतत येत असेल तर पॅनिक अटॅक असण्याची शक्यता जास्त असते कारण कोणत्याही व्यक्तीला दररोज हार्ट अटॅक येत नाहीत. अशा प्रकारचा अनुभव आल्यावर डॉ-क्टर काही प्राथमिक चाचण्या करुन घेण्यास सुचवतात. उ त्ते ज क द्रव्यं किंवा कॅफिन असलेली पेयं, एनर्जी ड्रिं क्स, निकोटिन किंवा कोणतही उ त्ते ज क द्रव्यं घेतली जात असतील तर ती थांबवण्यास सांगतात. अशा व्यक्तीने ता ण त-णाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉ-क्टरांना भेटून सर्व लक्षणं नीट सांगितली पाहिजेत.

Leave a Reply