अगदी सोप्या उपायाने पितृदोषापासून कायमची सुटका मिळवा..कधीच कोणता त्रा स होणार नाही..श्री स्वामी समर्थ

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,  ज्या घरावर ज्या घराच्या लोकांवर पितृदोष असतो हा दोष प्रत्येक घराला स-मस्ये मध्ये पाडणारा समस्या घेऊन येणारा अडचणी घेऊन येणारा दुःख वाढवणारा असतो पितृदोष आपल्याच पितृ कडून लागणार हा दोष असतो. आपल्या काही चुकांमुळे आपण आपल्या आयुष्यात काहीतरी चूका करत असतो.

   

यामुळे कोणाचा अपमान आपल्या हातून होत असतो यामुळे पितृदोष आपल्याला लागतो किंवा पितृदोष वाढतो आणि यामुळे आपल्या अडचणी वाढतात त्याचा त्रा स होतो म्हणून यासाठी अगदी सोपा उपाय आहे. ह्या अगदी सोप्या उपायाने तुम्ही पितृदोषापासून कायमची सुटका मिळवू शकता.

तुम्हाला असे वाटत असेल की मला कुठे पितृदोष आम्हाला नाही पितृदोष पण प्रत्येकाला, प्रत्येकाच्या आयुष्यात पितृदोष हा असतोच कमी जास्त प्रमाणात त्याचे असू शकते पण पितृदोष आपल्याला असतातच आणि याची सुटका लवकरात लवकर झाली तर आपले आयुष्य सुखमय होते समृद्धीने भरलेले होते आणि याचा त्रा स सुद्धा आपल्याला होत नाही.

हे वाचा:   या 4 राशी आहेत सर्वात भाग्यवान, यांना मिळते सर्वात सुंदर बायको..तसेच यांची पत्नी यांच्यावर खूप प्रेम करते..

तुम्हाला पितृदोषापासून सुटका मिळवायची असेल तर हा एक सोपा उपाय तुम्ही करू शकता. यासाठी घरातील महिलेने रोज सकाळी तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता तेव्हा 3 चपाती किंवा 3 भाकरी वेगळ्या काढून ठेवाचे आहेत फक्त पहिली, दुसरी, तिसरी जी तुम्ही सुरुवातीला पहिली, दुसरी, तिसरी भाकरी किंवा चपाती करत असाल ती बाजूला काढून ठेवायची आहे.

अस नाही की आधी सगळ्या भाकरी, चपाती करून घेतल्या आणि शेवटी 3 चपात्या किंवा भाकरी काढून ठेवल्या अस नाही. आणि जे पहिली चपाती असेल ते तुम्हाला गाईला द्यायची आहे दुसरी चपाती, भाकरी असेल ते तुम्हाला कुत्र्याला द्यायची आहे आणि तिसरी चपाती, भाकरी असेल ते तुम्हाला छतावर ठेवायचे आहे.

छतावर पक्षांसाठी ठेवायचे आहे. असे आपल्याला रोज करायचे आहे यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि पितृदोषाचा त्रा स सुद्धा कायमचा कमी होतो मग पितृदोष तुम्हालाआयुष्यात कधी होणार नाही आणि यामुळे तुमचे जीवन सुद्धा सुखमय होईल तर अगदी सोपा उपाय आहे नक्की करा.

हे वाचा:   डोळा फडफडणे काय आहेत संकेत ? करोडपती की दारिद्र्य येणार आहे..जाणून घ्या..शास्त्रात सांगितलेली माहिती

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply