उंबराची ही गोष्ट नेहमी जवळ ठेवा अचानक धनलाभ होईल..भरपूर पैसा येईल सुख मिळेल..

अध्यात्म

मित्रांनो, उंबराच्या झाडाची ही गोष्ट नेहमी जवळ ठेवा पैसा आपोआप तुमच्या घरी यायला सुरुवात होईल तुमच नशीब तुमच साथ द्यायला सुरुवात करेल. सुख, समाधान सर्व काही तुम्हाला मिळेल व आपल्या जीवनातून समस्या संपून जातील व माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्याला प्राप्त होईल. या उपायांमुळे जर कोणत्या व्यक्तीला बाधा झाली असेल कसली तर भीती वाटत असेल तर त्याचे निवारण होईल हे वस्तू धारण केल्याने ग्रह दोष निवारण होईल.

   

ही वस्तू धारण केल्याने एखाद्या व्यक्तीला कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्ती व सर्व मनोकामना पूर्ण होतील संतान प्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत चांगला मानलेला आहे तसेच ही वस्तू घरात ठेवल्याने घरातील भांडण तं टे बंद होऊन मा-नसिक शांतता मिळते. हे सर्व चमत्कार औदुंबर वृक्षाचे आहेत अशी कोणती गोष्ट औदुंबर वृक्षामध्ये आहे जे धारण केल्याने आपल्याला हे लाभ मिळतात हे आज आपण जाणून घेणार आहे.

पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपू राक्षसाला मा-रण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी भगवान नरसिंह अवतार घेतला होता. जेव्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले की कुठे आहे तुझा देव तेव्हा प्रल्हाद म्हणाला की देव चरा चरामध्ये आहे हे ऐकून हिरण्यकश्यपूने तिथे असणाऱ्या औदुंबर लाकडाच्या खांब्याला लाथ मारली आणि त्याच क्षणी तो खांब फोडून त्यातून नरसिंह भगवान प्रगट झाले. आणि त्या हिरण्यकश्यपूला त्याच्या राजवाड्यात चौकटीवर दाबून भगवान नरसिंहानी हिरण्यकश्यपूचे पोट फा ड ले.

परंतु हिरण्यकश्यपूच्या पोटात आणाऱ्या कालिकुंट वि-षामुळे भगवान नरसिंह यांच्या नखात प्रचंड दा ह व्हायला लागला. त्यावेळी माता लक्ष्मीनी तिथेच जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाचे फळे आणून भगवान नरसिंहाना त्यांची नखे त्या फळामध्ये खुपसवायला लावली. औदुंबर वृक्षाच्या फळातील रसामुळे भगवान नरसिंह यांच्या नखतील दाह थांबली व त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की माझा व माता लक्ष्मीचा वास सदैव औदुंबर वृक्षामध्ये असेल.

हे वाचा:   घरामध्ये या गोष्टी घडू लागल्यास समजून जा लवकरच पालटणार आहे नशीब..घरात पैसा येवू लागतो..

याच प्रमाणे नरसिंह व सरस्वती आणि स्वामी समर्थ महाराज हे देखील नरसिंहाचे अवतार आहेत व स्वामी समर्थ महाराज जेव्हा पंच गंगा कृष्णा संगमावर अमरापूर या गावी वास्तव्य केले तेव्हा संगमावरील औदुंबर वृक्षा खाली बसून तप करायचे तिथे तप करताना 64 योगीनी त्यांच्या पूजनासाठी त्या झाडाखाली येत असत.

जेव्हा भगवान नरसिंह आणि सरस्वती यांची अमरापूर सोडण्याचा निश्चय केला तेव्हा त्या 64 योगीनी महाराजांना विनंती केली की त्यांनी येथून जाऊ नये तेव्हा नरसिंह सरस्वतीनी सांगितले काळजी करू नका मी सुदैव या औदुंबर वृक्षात राहील माझा वास या औदुंबर वृक्षात कायम राहील आपण जेव्हा ही माझे नाव घ्याल तेव्हा मी आपल्याला दर्शन देईल. तर या औदुंबर वृक्षात भगवान नरसिंह व लक्ष्मी माता व महाराज यांचा वास असतो. औदुंबर वृक्ष हे शुक्र घराहाचा कारक मानला जातो शुक्र ग्रह हे सुख, संपत्ती व ऐश्वर्य यांचा कारक आहे.

ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीच्या जीवनात धन, एश्वर्य, संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही. तर नेमके आपल्याला करायचे काय आहे तर आपण हा उपाय कोणत्याही शुभ मुहूर्तावरील शुक्रवारी किंवा गुरू पुष्प मुहूर्तावर करू शकता. आपण जेव्हा हा उपाय करणार असाल त्याच्या एक दिवस आधी औदुंबर वृक्षाजवळ जाऊन औदुंबर वृक्षाला पिवळे तांदूळ अर्पण करावेत व पिवळे फुले अर्पण करावेत व पाणी अर्पण करून मनोभावे प्रार्थना करायची आहे,

हे वाचा:   वाईट काळ संपणार 2022 मध्ये सर्वात जास्त लकी ठरतील या सहा राशी..या राशींचे नशीब पालटणार..

की मी आपले मुळ नेण्यासाठी उद्या येत आहेत तर आपण कृपा करून माझ्या सोबत यावे व आम्हाला कृपा आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करावी. व दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून औदुंबराची एक छोटीशी मूळ घरी आणावे व मूळ घेऊन आपल्यावर या मुळाला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने साप कराव त्यानंतर हे मूळ आपल्या देवघरात किंवा एखाद्या पटावर पिवळे वस्त्र अंथरून त्याच्यावर थोडी चण्याची डाळ ठेवावी व या चण्याच्या डाळीवर हे मूळ ठेऊन त्याची विधीवध पूजा करावी.

पूजा करून झाल्यावर मुळाला मनोभावे प्रार्थना करावी की जे काही आपले अडलेली कामे असतील, ग्रह दोष असतील, संतान प्राप्तीच्या इच्छा असतील, धन प्राप्ती कामना असेल अशी प्रार्थना करायची आहे. नंतर हे मूळ आपल्याला देवघरात ठेऊ शकता किंवा एखाद्या चांदीच्या, स्टीलच्या डब्ब्यात कुंकू घालून त्या कुंकात हे मूळ घालून ठेवावे व दररोज नित्य नेमाने या मुळीची पूजा करावी.

या उपायामुळे आपली इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होते व माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरात राहील या उपायामुळे घरात जबरदस्त असे परिवर्तन होईल.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply