नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहित आहे कि हिं दू ध र्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि याच तुळशीला आपण धार्मिकदृष्ट्या मातेसमान मा नतो, तसेच तुळशीचे अनेक आयुर्वेदिक फा यदेही आपणास माहित आहे. आणि आज सुद्धा आपण नियमितपणे तुळशीची पूजा करतो. आणि ज्या घरात तुळशीची नित्यनेमाने पूजा होते, त्या घरातून दु:खं, दा रिद्रय कायमचे निघून जाते. यासाठी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असतेच.
परंतु शास्त्रात तुळशी बदलाचे काही नियम दिले आहेत, ज्याचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. आणि जर का आपण शास्त्रात दिलेल्या त्या नियमांचे पालन केले तरच आपल्याला तुळशी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशिर्वाद कायम प्राप्त होईल. म्हणून अनावधानाने देखील तुळशीच्या रोपाबाबत पुढील चु का करू नका.
शास्त्रात दिल्यानुसार तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी अजिबात पाणी घालू नका. कारण या दिवशी पाणी न घालण्याचे कारण या दोन्ही दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी व्रत करते, उपास करते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे जर आपण पाणी घातले तर तुळशी मातेचे व्रत भं ग होऊ शकते, त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रतभं ग होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे.
श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. त्यामुळे रोज आपण आपल्या देवघरात माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू याना तुळशीची पाने अर्पण करावी.
तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मा नली आहे. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिं दू ध र्मात एखाद्याचा मृ त्यू झाला तर मृ तदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते. वैशाखात रोज तुळशीला पाणी घातल्यास अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते असे म्हणतात.
जो मनुष्य रोज तुळशीला दुधाने अभिषेक करतो त्याचे आ रोग्य चांगले राहते आणि त्याच्याकडे लक्ष्मी नांदते. जो उन्ह्याळ्यात तुळशीला पाणि देतो त्याची सर्व पा पे धुतली जातात असे शास्त्र वाचन आहे. कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौणिमे परेंत तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते.
तसेच आपणास सांगू इच्छितो की तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी मंजिरी फार दिवस ठेवू नये. ती खुडून तिचा चुरा पुन्हा कुंडीतल्या मातीत टाकावा. मंजिरी खुडल्यामुळे आणि वरवरची पाने अलगद तोडल्यामुळे तुळशी अधिकाधिक बहरते, फो फावते. तसेच भारतीय समा जात तुळशीला एवढे म नाचे स्थान देण्याचे कारण ही सहज प्राप्त होणारी परंतु उच्चकोटीचे औ ष धी गुणध र्म असणारी व एकाचवेळी अनेक रो गांचे निर्मुलन करणारी वनस्पती आहे.
ती आपल्या उच्छ्वासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे हवा शुद्ध होते. तिचे पान, खोड बी, सर्वच औ षधी आहे. तुळस पूजनीय वनस्पती असून तुळशीमुळे सभोवतालचे वातावरण स्वस्छ आणि निरो गी राहण्यास मदत होते. काही निसर्ग उपचा र त ज्ञाच्या मते तुळशीची पाने दही किंवा गोड ताकाबरोबर खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन शरीर प्रमाणबद्ध राहते आणि वजन कमी होऊन शरीर प्रमाणबद्ध राहते आणि वजन कमी झले तरी थकवा येत नाही.
असे अनेक औ षधी गुणध र्म देखील तुळशीमध्ये त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दारात तुळशीचे रोप नक्की लावावे आणि त्याची योग्य प्रकारे काळजी देखील घ्यावी, तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा.