तिजोरीवर ठेवा ही 1 वस्तू; घरातील गरिबी जाईल आणि पैसाच पैसा येईल.!

अध्यात्म

आपल्यापैकी प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्याकडे भरपूर पैसा धन असायला हवा. कमवलेला पैसा दिवसेंदिवस वाढायला हवा, यासाठी आपल्यापैकी अनेक जण घरामध्ये तिजोरी आणतात. तिजोरी ही धन संपत्ती व पैसे ठेवण्याची एकमेव सुरक्षित जागा मानली जाते.हिंदू धर्मशास्त्रामध्ये देखील तिजोरीला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. या तिजोरीमध्ये आपण कमाई केलेला पैसा आपण सुरक्षित रित्या राहावा यासाठी ठेवत असतो. या तिजोरीमध्ये असलेला पैसा दिवसेंदिवस वाढावा, माता महालक्ष्मी आपल्यावर नेहमी प्रसन्न व्हावी.

   

आपल्या जीवनामध्ये नेहमी धन यावा यासाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु बहुतेक वेळा आपल्या तिजोरीमध्ये ठेवलेला पैसा वाढण्याऐवजी कमी होत असतो. आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी वारंवार निर्माण होत असतात,अशा वेळी आपल्याला सर्वांना चिंता लागते. बहुतेक वेळ आपल्यावर कर्ज होऊन जाते अशा वेळी तिजोरी ,आपण बँकेमध्ये जमा करतो आणि हे जमा केलेली धन पुन्हा आपल्या घरात कधीच येत नाही.

जर तुमच्या बाबतीत सुद्धा असे काही घडत असेल तर आजच्या लेखामध्ये आपल्या तिजोरी साठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या तिजोरीतील पैसा दिवसेंदिवस वाढणारा आहे व तुमच्या जीवनामध्ये जी गरिबी निर्माण झालेली आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जीवनामध्ये सुखशांती नांदणार आहे चला तर मग जाणून घेऊया या याबद्दल..

तुमच्या घरा मध्ये ज्या ठिकाणी तिजोरी असेल त्या ठिकाणची जागा अगदी स्वच्छ असायला हवी. तिजोरीमध्ये कोणत्याही प्रकारची धूळ जमा नसायला हवी, त्याचबरोबर ज्या ठिकाणी तिजोरी असेल त्यात ते काय तिजोरीवर कोणत्याही प्रकारच्या रिकाम्या वस्तू अजिबात ठेवू नका. या सर्व गोष्टींचा परिणाम तिजोरी मधील पैशांवर होत असतो. जर तिजोरीमध्ये धूळ असेल तर या सर्वांचा नकारात्मक परिणाम आपल्या पैशावर होत असतो तसेच तिजोरीवर जर कोणतीही वस्तू आपण ठेवत असू तर आपल्याला भविष्यात त्रास देखील होऊ शकतो.

हे वाचा:   नवरा तुमचं ऐकत नाही का? नवरा दुसऱ्या स्त्रीच्या ताब्यात गेलाय? हे 3 उपाय करा..त्वरित गुण येईल !

तिजोरी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच रूप मानले जाते आणि म्हणूनच तिजोरीवर कोणत्याही प्रकारची वस्तू असेल तर याचा अर्थ महालक्ष्मीचे डोक्यावर आपण अनेक जडवस्तु ठेवत असतो असा देखील अर्थ होतो. ज्या ठिकाणी तिजोरीवर खूप सार्‍या वस्तू ठेवलेल्या अशा ठिकाणी माता महालक्ष्मी कधीच थांबत नाही आणि तिजोरीमध्ये असलेल्या पैसा देखील निघून जातो. तिजोरी ही पैसा बनवण्यासाठी व साठवण्यासाठी बनवलेली असते अशा वेळी पैसा तिजोरीमध्ये ठेवायला हवा अन्य कोणत्याही वस्तू तिजोरीमध्ये चुकून सुद्धा ठेवू नका.

जर तुम्हाला तुमच्या तिजोरीतील पैसा वाढवायचा असेल माता महालक्ष्मी तुमच्या घरा मध्ये वास्तव्य करत द्यायचे असेल तर अशावेळी आपल्याला एक चमत्कारिक उपाय देखील करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक विड्याचे पान लागणार आहे, त्यासोबतच दोन इलायची ,लवंग ,वेलदोडे देखील आपल्याला घ्यायचे आहे. या सर्व विड्याचे एक पान आपल्याला बनवायचा आहे आणि त्यानंतर एक पिवळ्या रंगाच्या कपडा घ्यायचा आहे व त्याची एक पोटली बनवायची आह. हे सर्व मिश्रण ठेवण्यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचा धाग्याचा वापर करायचा आहे.

हे वाचा:   यश मिळवण्यासाठी तुमच्या जवळ ठेवा ही एक वस्तू.. यश पायाशी असेल..

ती गाठोडी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी तिजोरीच्या वर ठेवायचे आहे. त्यानंतर हळदकुंकू वाहून पूजा अर्चा करून आपल्याला त्या तिजोरी ची पूजा करायची आहे व रात्रभर पौर्णिमेच्या रात्री आपल्यालाही गाठोडे तिजोरीवर ठेवायचे आहे. दुसऱ्याचे सकाळी उठल्यानंतर पुन्हा आपल्याला विड्याचे पान बदली करायचे आहे आणि पुन्हा नव्याने विड्याचे पान बनवल्यानंतर पुन्हा गाठोडे मध्ये ठेवायचे आहे. हा विड्याचे पान आपल्याला नेहमी बदलायचे आहे परंतु गाठोडे बदलायचे नाही. हा उपाय आपल्याला सातत्याने 27 दिवस करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या धनामध्ये वाढ होईल तसे तिजोरीमध्ये येणारा पैसा देखिल दिवसेंदिवस वाढत जाईल आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply