नमस्कार मित्रांनो, आजकालच्या या हाय फाय युगात लोकांना एकमेकांशी थेट भेटून संवाद साधण्यासाठी फारसा वेळ भेटत नसल्याने बहुतांश लोकांना सोशल मीडियामार्फत संवाद साधताना पाहिले जाते. पण याचा फायदा अनेक लोक घेत असल्याच्या ही काही बाबी दिसून आहेत. ही गोष्ट काही दिवसांपूर्वी एका सोशल मीडियावर खुप वायरल झाली होती. ही गोष्ट आहे बिहारमधील प्रेम करण्याऱ्या मुला-मुलीची आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार पो-लिसांनी या प्रकरणात एका खु नी प्रेमिकाला पकडले,असे सांगितले जाते. बिहारमधील काही लोकल वृत्ताच्या नुसार ही मुलगी अनेक मुलांची प्रेयसी बनून त्यांना आपल्या प्रेमाच्या जा ळ्या त फसवते आणि त्या तरुणांना मूर्ख बनवून त्यांना लुटून पळ काढत असे,असे सांगितले आहे.
ही मुलगी मुळची झारखंडची राहणारी आहे. याशिवाय या मुलीने सोशल मीडियावर फेसबुकच्या माध्यमातून अनेक तरुणांना लुटले आहे. ही बाब बिहारची राजधानी पटना येथे राहणारा शमीम या तरूणाची पीडित मुलाची आहे. यामध्ये या मुलीने प्रथम शमीमशी मैत्री केली आणि त्याला प्रेमाचे आमिष दाखवून लु ट ले.
ही बाब शमीमच्या लक्षात आली असता त्या मुलीने त्याला खुप बॅ क मे ल करून ही जेव्हा गोष्ट हाताबाहेर जाणार असे वाटले तेंव्हा त्या मुलीने नंतर त्याचा खू न केला. मात्र, पो-लिसांनी आता या मुलीला ताब्यात घेतले असून तिची चौकशी करत आहेत. ही गोष्ट घडली 14 मे रोजी ,जेव्हा पो-लिसांना शमीमचा मृ त दे ह घटनास्थळी म्हणजे त्याच्याच दुकानातून सापडला होता.
नंतर काही तासांच्या तपासानंतर ती खु नी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती फेसबुक वरील मुलगी असल्याची बाब पो-लिसांच्या लक्षात आली. तेव्हा पो-लिसांना खुप आश्चर्य वाटले. पो ली स तपासादरम्यान तेथील एका सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पो-लिसांना खु नी मुलीबदल माहिती समजली.
तेव्हा या अशा परिस्थितीत पो-लिसांनी तपास करत मुलीला ताब्यात घेतले. यादरम्यान त्या खु नी मुलीच्या चौ क शी दरम्यान काही गोष्टी पो-लिसांच्या समोर आल्या. यामध्ये आ-रोपी आणि खु नी मुलीचे नाव सुधा असून, ती मुळची झारखंडची राहणारी आहे. यासह पो-लिसांना हेही समजले की ही मुलगी या युवकाला फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लुटून पळ काढत होती.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे शमीमशी या मुलीची सोशल मी’डियावर मैत्री झाल्यावर सुधा स्वतः त्याला भेटण्यासाठी झारखंडहून पाटण्यात आल्याचे पो-लीस चौकशीमध्ये समजले. त्यावेळी ही पटना मध्ये आल्यावर या दोघांनी काही दिवस दुकानाशेजारी असणाऱ्या एकाच रूम मध्ये राहून मजामस्ती केली होती. पण 14 मे रोजी शमीम दुकानाच्या आत सुधाला माहीत नसताना चो रू न एक आपल्या मोबाईलमध्ये एमएमएस बनवत होता.
आपला एमएमएस बनलेला जेव्हा सुधाला समजले, तेव्हा तिचा खुप संताप झाला. यामुळे या मुलीने लोखंडी रॉडने शमीमच्या डो क्या व र वा’र केला आणि तिथेच शमीमचा मृत्यू झाला. यानंतर मुलीने शमीमच्या तिजोरीतून पैसे चो रु न घेऊन स्वत: च्या दुचाकीसह तेथुन पळून गेली. पण तेव्हाच सुधाच्या दुर्देवाने ही संपूर्ण घ ट ना जवळच्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली होती.
त्या आधारे पो-लिसांनी सुधाला ताब्यात घेतले. पण पो-लिस अजुनही सुधाच्या व्यतिरिक्त तिच्या इतर दोन साथीदारांचा तपास करत आहेत. मृत व्यक्तीच्या मुलाच्या कुटूंबालाही त्याच्या मृत्यूबद्दल फार वाईट वाटले. त्यामुळे आपण सोशल मीडियावर कितीही वेळ घालवत असलो तरी या फेसबुकवर कोणावरही पटकन विश्वास ठेवण्यापूर्वी थोडा वेळ विचार केला पाहिजे.