नमस्कार मित्रांनो आम्ही नेहमीच आपणासाठी उपयुक्त माहिती घेऊन येत असतो. आजही आम्ही आपणासाठी एक अशी उपयुक्त आणि शुन्य खर्चातील माहिती घेऊन आलो आहोत. या माहिती मुळे आपली एक महत्त्वाची समस्या नष्ट होणार आहे. उष्णता आणि पित्त.
असे फार थोडेच लोक असतील ज्यांना उष्णता आणि पित्ताचा त्रास होत नाही. उष्णता आणि पित्ताची लक्षणे म्हणजे भूक आणि तहान वाढते, केस लवकर पांढरे होतात, गळतात, शरीर गरम गरम वाटते, काही थंड खावेसे वाटते. याशिवाय मळमळ होते, अन्न घशाशी आल्यासारखे वाटते चक्कर येते.
रात्री झोप लागत नाही. माता-भगिनींना पाळीच्या वेळेत अतिशय वेदना होतात आता हे सर्व त्रास आपणास घालवायचे आहेत एका औषधाने आणि ते औषध म्हणजे पाणी. आपण केवळ पाण्याच्या साह्याने आपली ही व्याधी घालवू शकतो यासाठी काय करायचे आहे ते आम्ही आपणाला सांगत आहोत.
आधी शांतपणे व्यवस्थित खाली बसून घ्या मग एक घोट पाणी तोंडात घेऊन थोडे थांबावे. आपली लाळ त्या पाण्यात व्यवस्थित मिक्स होऊ द्यावी. ही लाळ शरीरात वाढलेले ॲसिड कमी करते. मित्रांनो आपल्याला लहानपणी मोठी माणसे नेहमी पाणी बसून प्यावे असे सांगायची त्यामागे हेच खरे कारण आहे.
पाणी जितके आपण शांतपणे पोटात घेऊ तितके ते आपल्या अनेक रोगांशी सामना करते. पाणी हे आधी आपणास व्यवस्थित पचले पाहिजे आणि त्यासाठी आपण ते सावकाश प्यायले पाहिजे म्हणजे ते आपल्यासाठी उपकारक ठरते. पाण्याचा हा घरगुती उपचार करून कोणत्याही खर्चा शिवाय कोणत्याही गोळी औषधाशिवाय आपण आपल्या शरीरातील उष्णता पित्त कायमचे नाहीसे करू शकतो.
पाण्याचा वापर करण्यासोबत हा घरगुती उपाय केल्याने या सर्व समस्या मुळापासून जातात. गोळी किंवा औषध घेण्याची गरज लागणार नाही. अशा या घरगुती उपायासाठी, पहिला पदार्थ लागणार आहे. डाळींबाचे दाणे लागणार आहेत. आपल्याला काळजीपूर्वक सोलून घ्यायचं आहे. यामधील दाणे लागणार आहेत. असेही डाळिंब शरीरातील उष्णता कमी करते. पित्त वाढलेले कमी होते, साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
ग-र्भ अवस्थेतील महिलांना ॲनिमिया रक्ताची कमी अधिक प्रमाणात असते. यावर डाळिंब खाल्ल्याने, यातील लोह रक्तातील कमतरता भरून काढते. डाळिंब शरीरातील इम्यूनिटी सिस्टीम स्ट्रॉंग करते. त्यामुळेच सध्याच्या सं-क्रमण काळात डाळिंब खावे किंवा ज्यूस घ्यावे. अपचन पोटातील गॅस होणे, शौचास साफ न होणे, तोंडाचा वास दुर्गंधी येणे यावर डाळिंब खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.