सकाळी अर्धा चमचा पाण्यात हा पदार्थ मिक्स करून घ्या; पोट एक मिनिटात साफ, पोटातील जंत बाहेर, वजन झटपट कमी होईल..

आरोग्य

आज या लेखात खूप महत्वाची माहिती पाहणार आहोत. यामुळे पोटातील घाण  झटपट बाहेर पडून तसेच आपले वजन देखील कमी होईल. वजन कमी झाल्यामुळे आ’रोग्य देखील उत्तम राहते. सकाळी अर्धा चमचा पाण्यात हा पदार्थ मिक्स करून घ्या. पोट काही मिनिटात साफ होईल.

पोटातील किडे बाहेर जावून नक्की वजन कमी होईल. या उपयासाठी जो पदार्थ लागणार आहे तो सहज दुकानात मिळून जाईल. हा पदार्थ तुम्ही अर्धा चमचा घ्या आणि एक ग्लास पाण्यात मिसळून प्या. ज्या व्यक्तीचे पचन नीट असते. त्या व्यक्तीचे नक्की पोट साफ होते. त्यांना  मुतखडा , पोटात दुखणे, यासारखे आजार असे त्रास होत नाही.

यामुळे शरीरात साठलेले वि’षारी पदार्थ बाहेर पडतील त्यामुळे शरीर डीटॉक्स होईल, पोट साफ होईल, पोटात गॅस
होणे, पूर्णपणे थांबेल आणि वजन झटपट कमी होईल. त्यामुळे पोटातील कृमी जंत बाहेर पडतील सर्वात महत्वाचे म्हणजे
मुतखड्याचा त्रास होत असेल तो ही कमी होईल.

हे वाचा:   फक्त 1 चमचा मीठ असे वापरा आणि बघाच घरामधील माश्या ,मच्छर, मुंग्या नावालाही दिसणार नाहीत १०० % जबरदस्त घरगुती उपाय !

या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास कोमट पाणी लिंबू आणि सोडा. एक ग्लास कोमट पाणी घेवून त्या अर्धा
लिंबू पिळून साधारण एक चमचा लिंबाचा रस असावा. आणि त्यात सोडा घालावा आणि हे मिश्रण चमच्याने चांगले ढवळून घ्यावे.

आणि  मगचं घ्यावे . पोट साफ करायचा असेल तर हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा. यामुळे पोटातील जंतू बाहेर पडून पोट साफ होईल. मुतखड्या वर देखील हे उपाय उत्तम आहे. मु’तखडा बाहेर पडण्यासाठी सलग अकरा दिवस हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला याचा फायदा होईल.

हा उपाय सकाळी लवकर उठून उपाशी पोटी केल्यास वजन कमी होते. सलग एकवीस दिवस हा उपाय नक्की करून पहा याचे उत्तम  फायदे मिळतील. लोकांना याचा अनुभव देखील आला आहे .काही लोकांचे दहा किलो वजन कमी झाले आहे.
हा उपाय चांगला आहे.

हे वाचा:   हात पायाला मुंग्या येणे, हात पाय सुन्न होणे, डॉ'क्टर हा फुकटचा उपाय कधीही सांगत नाही..

तसेच एरंडेल तेल पोट साफ करण्यासाठी फार फार गुणकारी आहे. एरंडेल तेलात लैक्सेटिव गुणधर्म असतात, जे पोटातील मळ काढण्यात सहाय्यक असतात. याशिवाय आतड्यांमध्ये विषारी पदार्थांना देखील ते नष्ट करते. आपण दरोराज रात्री एक चमचा एरंडेल तेल पिऊ शकतात.

मित्रांनो, पोट साफ न होणे अनेक गंभीर लोकांची कारण बनू शकते. आम्हास खात्री आहे की वरीलपैकी कोणताही एक उपाय करून आपले पोट आणि सं’डास नक्कीच स्वच्छ होईल. वर देण्यात आलेले हे उपाय सं’डास साफ होण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply