वाईट काळ संपणार 2022 मध्ये सर्वात जास्त लकी ठरतील या सहा राशी..या राशींचे नशीब पालटणार..

अध्यात्म

2022 मध्ये सर्वात जास्त लकी ठरतील या भाग्यवान राशी. मानवीय जीवनात काळ आणि वेळ कधीही एक सारखे नसते. जोतिष शास्त्रानुसार मानवी जीवन हे अस्थिर असून बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडवून येत असते. बदलत्या ग्रह नक्षत्रांची स्थिती मनुष्याच्या जीवनाला नित्य नवाग आकार देत असते. जेव्हा ग्रह दशा अनुकूल बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील वाईट काळ संपून अतिशय सुंदर काळाची सुरुवात होते.

   

2022 पासून असाच काही सकारात्मक काळ या भाग्यवान राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील वाईट ग्रह दशा समाप्त होणार आहे. 2022 पासून आपल्या जीवनातील दारिद्र्याच्या स्थितीमध्ये बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे. मागील काळ आपल्या राशीसाठी बराच त्रासदायक किंवा कठीण ठरला असणार या काळात आपल्याला अनेक प्रकारे संघर्ष करावे लागले असतील अनेक अपयश आणि अपमान पचवावे लागले असेल.

पण आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनाला प्रगतीचे एक नवीन मार्ग प्राप्त करून देणारा काळ ठरणार आहे. 2022 मध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती ग्रहाची होणारी अंतरे ग्रह रित्या आणि ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडण्याची संकेत आहेत.

हे वाचा:   वृश्चिक राशिभविष्य २०२२ : असे वर्ष तुमच्या आयुष्यात परत येणार नाही...होणार बक्कळ धनलाभ..तुमचे स्वप्नातले घर पूर्ण होईल

यात पहिली राशी आहे मेष 2022 च्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थिती आपल्या जीवनात आनंद आणि सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात या काळात आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा येणाऱ्या काळात पूर्ण होतील. धन प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

यानंतर आहे वृषभ राशी या राशीचे येणारे वर्ष सर्वाच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. सरकार कडून अडलेली कामे आता पूर्ण होतील. राजकारण, समाजकारक, उद्योग व्यापार, नौकरी, शिक्षण अश्या अनेक क्षेत्रात भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती बदलेल सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

यानंतर आहे सिंह राशी या राशीसाठी येणार काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे. या काळात नशिबाला प्रयत्नाची जोड दिल्यास यशाचे मार्ग मोकळे होतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. नौकरीत बदली अथवा परतीचे योग येणार आहेत. कार्यक्षेत्रातून आपल्या कमाईत भरपूर प्रमाणात वाढ होईल तसेच कुटुंबीक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. आपल्याला मानसन्मान होणार आहे.

यानंतर आहे कन्या राशी या राशीच्या जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. 2022 मध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती आपला भाग्योदय घडवून आणण्याचे संकेत आहेत. व्यवसायातून आर्थिक लाभ होणार आहेत तसेच बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. या काळात आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील. मागील अनेक दिवसांपासून विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाहाचे योग जुळून येण्याचे संकेत आहेत.

हे वाचा:   काळे उडीद करतील शत्रूचा नाश... जादूटोणा काळी जादू सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील...

यानंतर आहे तुळ राशी या राशीसाठी येणारे वर्ष सुख समृद्धीचे भार घेऊन येणार आहे. 2022 मध्ये नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या योजना बनवणार आहेत व नव्या योजनांची सुरुवात योग्यदायी ठरणार आहे. या काळात उदयोग व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल धन प्राप्तीच्या साधनामध्ये वाढ होणार आहे. यशाचे मार्ग मोकळे होतील.

यानंतर आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या जीवनात आता सुखाचे सुंदर दिवस येण्याचे योग आहेत प्रगतीत येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. राजकिय क्षेत्रात काळ अनुकूल ठरणार आहे तसेच उदयोग व्यवसायातून आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत व्यवसायाचा विस्थार घडवून येण्यास सुरुवात होणार आहे. घर परिवारात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

Leave a Reply