दिनांक 4 नोव्हेंबर: नरक चतुर्दशी अश्र्विन अमावस्या या राशींचे भाग्य चमकणार..तर राशीस पुढील 12 वर्षं राजयोग..बघा दिवाळीनंतर कोणत्या राशी प्रगती करतील

अध्यात्म

मित्रांनो उद्या दिनांक 4 नोव्हेंबर रोजी गुरुवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी होणार असुन हा विशेष संयोग मानला जात आहे याचं दिवशी अश्र्विन अमावस्या असुन हा संयोग या काही खास राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे मित्रांनो नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता त्यामुळे या तिथीला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते.

   

या दिवशी अभ्यंगस्नान स्नान करून तर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते याच दिवशी लक्ष्मी पुजन येत असल्याने जीवनात सुख समृद्धीची धन संपत्तीच्या प्राप्ती साठी माता लक्ष्मी आणि कुबेर यांचें पुजन केले जाते 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजुन 3 मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून उत्तर रात्री 2 वाजुन 45 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे अमावस्येपासुन पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनात सुखांची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत.

मिथुन राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी आणि श्री हरी यांचे विशेष आशीर्वाद असतील. आपले येणारे दिवस खूप फा-यदेशीर ठरतील. सरकारचे पूर्ण सहकार्य असेल. सामाजिक मा न वाढेल. आपल्या घराची आर्थिक स्थिती मजबूत राहील. महादेवाच्या कृपेने व्यवसाय करणारे लोक अधिक फा-यद्यात असतील. आपल्या उ’त्प’न्नामध्ये प्रचंड वाढ होईल ज्यामुळे तुमचे मन आनंदित राहील.

हे वाचा:   ज्या महिलांचे हे 5 अंग असतात मोठे, त्या असतात खूपच भाग्यशाली, जाणून घ्या..

कर्क राशीच्या लोकांचा वेळ चांगला राहणार आहे. माता लक्ष्मीच्या आपण श्रीमंत बनण्याचे जो र दा र शक्यता आहेत. मुलांच्या वतीने चिं-ता संपेल. आपण आत्मविश्वासाने दृढ रहाल. आपण आपली सर्व कार्य वेळेवर पूर्ण करू शकता. आपली लोकप्रियता सामाजिक स्तरावर वाढेल. आत्मविश्वास वाढेल, आपल्याला कामात सतत यश मिळेल.

कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात एक नवीन ऊ-र्जा निर्माण होईल, ज्यामुळे आपण खूप आनंदी दिसाल. लक्ष्मीच्या कृपेने उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होईल. तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य परिणाम मिळेल. व्यवसाय वाढीच्या संधी तुम्हाला मिळू शकतात.

सरकारी नोकरी करणार्‍या लोकांना पदोन्नती मिळू शकते, यासह इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. आपण गुंतवणूकीशी सं बं धि त कामात पैसे गुंतवू शकता, ज्याचा चांगला फायदा पुढे मिळेल. कोणत्याही योजनेतून पैसे मिळण्याची शुभ चिन्हे आहेत. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील.

हे वाचा:   जो स्वामीभक्त या ५ गोष्टी पाळतो, त्यालाच मिळेल स्वामींचा आशीर्वाद..सर्व अडचणी, रोग, समस्या होते कायमची दूर..जाणून घ्या ही गोष्ट

तुळ राशीच्या लोकांचे आयुष्य आनंदाने भरणार आहेत. या शुभ योगामुळे तुम्हाला अचानक मोठा पैसा मिळू शकेल, जो तुमची आर्थिक स्थिती मजबूत बनवणार आहे. कामकाजात मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. नफ्यासाठी अनेक संधी एकत्र येऊ शकतात.

आपली कमाई वाढू शकते ज्यामुळे आपले मन आनंदित असेल. मुलांकडून प्रगतीचा शुभ समाचार मिळू शकेल. आपण केलेले प्रयत्न योग्य परिणाम मिळवणार आहेत. अनुभवी लोकांशी संपर्क साधा. आपल्या चांगल्या स्वभावाचा लोकांवर खूप प्रभाव पडेल.

तर उर्वरित 8 राशींचे राशीफल हे संमीश्र राहिल. काही राशींना राहू आणि शनी यांमुळे त्रा स होण्याची देखील चिन्हे आहेत. पण वरील या 4 राशींचे भाग्य ४ नोव्हेंबर अमावस्येनंतर म्हणजेच दिवाळीनंतर उजळणार आहे हे मात्र नक्की.

Leave a Reply