नमस्कार मित्रांनो, शा स्त्रांमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये महिला आणि पुरुषांबद्दल अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. समुद्र शा स्त्रात असे सांगितले आहे की, स्त्री-पुरुषांच्या वेगवेगळ्या अं गांची रचना पाहून त्यांचे व्यक्तिमत्त्व कळते, त्याचप्रमाणे श रीराच्या वेगवेगळ्या भागांवर येणारे केस पाहून अनेक गोष्टी कळतात. त्याच्याबद्दल. अंदाज लावला जाऊ शकते. होय,
कदाचित या गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील परंतु हे 100% खरे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात ते खूप निष्ठावान असतात. या बरोबरच आज आम्ही तुम्हाला अश्या काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला तर मग जाणून घेऊया छातीवर जास्त केस असलेल्या पुरुषांचा स्वभाव?
आपल्या सगळ्यांना माहित आहे कि, एक काळ असा होता जेव्हा पुरुषाच्या छातीवर असलेल्या केसांना अनेक जण पुरुषा र्थ म्हणजेच पुरुष त्वाचा अभिमान मा नत होते. म र्द असल्याचा अभिमान बाळगत होते. पण आजच्या आधुनिक काळाच्या ही गोष्ट आता खूप मागे पडली आहे. आणि आजच्या काळात तरुण व्यक्तींना आपल्या स्वताच्या छातीवर केस असणे हे त्यांना अजिबात आवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, कि पुरुषांच्या छातीवर जास्त केस असणे याला अनेक वै द्यकी य कारणे आहेत. तसेच याचे अनेक शा स्त्रीय कारणे देखील आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो कि, आपल्या श रीरावरचे केस आपल्याला भविष्यातील घटनांची माहिती देत असते. तसेच आपल्या नशिब बदलांचे हे संकेत देत असतात. चला तर मग जाणून घेऊ कि, पुरुषांच्या छातीवर केस जास्त आणि कमी असण्याचे रहस्य काय आहेत, शा स्त्र अशा पुरुषांबद्दल काय सांगत असते. तुम्हाला माहित असेल कि, समुद्र शा स्त्रानुसार, मानवाच्या श रीराच्या कोणत्याही भागावर तीळ, किंवा श रीरावर असणारी ज न्म खू न किंवा छातीवर असणारे कमी जास्त केस या सर्व गोष्टी त्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि त्याच्या भविष्याबद्दल खूप काही सांगून जात असते.
छातीवर केस असण्यामागे वै ज्ञानिक दृष्टीकोन:- आता जर ही गोष्ट वै ज्ञानिक दृष्टीकोनातून पहायची असेल तर, जेव्हा मुलाचे श रीर त्याच्या वयानुसार बदलत असते, तेव्हा १३ ते १४ वर्षांच्या वयानंतर, त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर किंवा इतर ठिकाणी केस येत राहतात किंवा दिसू लागतात आणि हे त्याच्या श रीरात वाढत्या हा र्मो न्समुळे असे घडत असते. आता आपल्या श रीरावर असणारे केस हे सर्वस्व आपल्या डी एन एवर अवलंबून असते.
तसेच ज्या लोकांच्या श रीरावर जास्त केस असतात ते शा रीरिक दृष्ट्या हे खूप मजबूत आणि निरो गी असतात कारण त्याच्या श रीरामध्ये सं प्रेरकाची पातळी ही योग्य प्रमाणत असते. तसेच असे पुरुष हे लै गिक दृष्ट्या सुद्धा खूप ब लशा ली आणि मजबूत असतात. पण आता आपल्या श रीरावर किती केस आहेत. जास्त केस आहेत कि कमी केस आहेत? हे सर्वस्व आपल्या वडिल आणि आजोबा यांच्या श रीरावर किती केस होते, यावर अवलंबून असते.
कारण केसांची वाढ ही आपल्या श रीरात असणाऱ्या टे स्टोस्टे रॉनच्या पातळीवर अवलंबून असते. खरं तर टे स्टोस्टे रॉन हे सेक्स हा र्मोन आहे त्यामुळे टे स्टोस्टे रॉनमध्ये एं ड्रोजनचे प्रमाण जितके जास्त असते, तितके आपल्या श रीरावर आणि छातीवर केस जास्त असतात.
ज्योतिष शा स्त्र छातीवर असणाऱ्या केसांबद्दल काय म्हणते:- ज्योतिषशा स्त्रानुसार ज्या पुरुषांच्या छातीवर केस कमी असतात ते न शिबाच्या बाबतीत थोडेसे क मकु वत असतात. तर दुसरीकडे, ज्यांच्या छातीवर केस जास्त असतात ते त्यांच्या आ युष्यामध्ये जास्त भाग्यवान असतात. तसेच छातीवर जास्त केस असणाऱ्या पु रुषांची अनेक गुण वैशिष्ट्ये आहेत. असे व्यक्ती हे स्वतःवर जास्त विश्वास ठेवत असतात तसेच ते खूप मेहनती स्वभावाचे असतात. आणि ते स्वताचे ध्येय गा ठण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतात.
तसेच छातीवर केस असलेले पुरुष हे इतरांचा जास्त आदर करत असतात. आणि ते पुरुष प्रामाणिक असतात. आणि ते नेहमी सत्याच्या मार्गाने चालणारे असतात. तसेच हे पुरुष अतिशय मेहनती असल्यामुळे या पुरुषांना जी वनात यश मिळत असते. तसेच ते सगळ्यांना सोबत घेऊन जात असतात, आणि सर्वाना सतत मदत करत असतात म्हणून त्यांच्या या सवयींमुळे त्यांना स माजात मा न आणि आदर देखील मिळत असतो.
तसेच शा स्त्रात असे म्हटले आहे की, ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात ते खूप सभ्य आणि विनम्र स्वभावाचे आणि उदार आणि भा वूक प्र वृत्तीचे असतात. एखाद्या व्यक्तीच्या श रीरावर जास्त केस असतील तर असे व्यक्ती शा रीरिकदृष्ट्या म जबूत आणि ब लशा ली असतात. असे पुरुष हे स्त्रियांचा खूप आदर करत असतात. तसेच हे पुरुष नेहमी आपल्या पत्नीला खुश ठेवत असतात. आणि अशा पुरुषांचं आपल्या पत्नीवर खूप प्रेम असतं.