मुमताजची शेवटची रात्र…त्या रात्री तिच्यासोबत काय काय घडले होते जाणून घ्या..इतिहासात पहिल्यांदा तिच्या मृ’त्यू’नंतर सुद्धा…

ट्रेंडिंग

मित्रांनो, इतिहासातील मुमताज, ज्यांच्यासाठी शहाजहानने जगातील एक आश्चर्य म्हणजे ताजमहाल बांधला, तिचा खूपच करून आणि दुःखद असा मृ’त्यू झाला होता. एके दिवशी शहाजहान मीरा बाजारात फिरत होता. त्याचवेळी त्याला एक मुलगी दिसली. आणि मुलगी रेशमाच्या वस्तू विकत होती. ती मुलगी दुसरी कोणी नसून ती मुमताज च होती.

   

तिच्या सौंदर्याने शाहजहानच्या हृदयाला इतके वेढले की तो मुमताज नावाच्या मुलीचा पाठलाग करू लागला.  त्यावेळी शाहजहानला तिचे नाव अर्जुन बानो बेगम असल्याचे समजले. ती शाहजहानची आई नूरजहाँची नातेवाईक होती. शाहजहान आरजुबानो बेगमच्या प्रेमात इतका पडला की त्याने ताबडतोब लग्न त्या मुलीशी करण्या साठी आपले वडील राजा जहांगीर यांच्याकडे इच्छा व्यक्त केली.

त्याच्या मुलाच्या इच्छेनेच राजा जहांगीर ने शहाजन ला लग्न करायला परवानगी दिली. तसे, मुमताज ही शाहजहानची चौथी पत्नी होती. पण शाहजहानचे इतर तीन बायकांव्यतिरिक्त मुमताजशी खूप वेगळे आणि जवळचे नाते होते असे म्हटले जाते. मुमताज ही शाहजहानची सगळ्यात आवडती पत्नी होती. शहाजहान आणि मुमताज यांना तेरा मुले होती. आणि आता मुमताज तिच्या चौदाव्या मुलाला ज’न्म देणार होती.

13 मुलांना जन्म दिल्यानंतर मुमताज तिच्या शा’री’रि’क रीत्या खूपच कमजोर झाली होती. तिची प्र’सूती ची वेळ ही जवळ आल्यावर शाहजहानला डेक्कन मध्ये खान जहाँ लोदी च्या विद्रोहा ला अमलात आणण्यासाठी बुरहानपूरला जायचे होते. त्यावेळी मुमताज ग’र्भ’वती होती. शहाजहानचे तिच्यावर खूप प्रेम होते. आणि त्यामुळे त्याला मुमताजला सोडायचे नव्हते.

हे वाचा:   २३ नोव्हेंबर: अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून या राशींचे नशिब चमकणार..गणपती बाप्पाच्या कृपेने चमकुन उठेल यांचे भाग्य..बघा आपली राशी यामध्ये

मुमताज गरो’दर असतानाही शाहजहान तिला आग्रापासून ७८७ किमी दूर असलेल्या बुरहानपूरला घेऊन गेला होता. त्यावेळी येथे सैनि’कांचा प्रचार सुरू होता. मुमताज आत्तापर्यंत प्रवास करून थकली होती. आणि तीच गोष्ट म्हणजे त्याचा परिणाम तिच्या ग’र्भा’वर पण पडला. मुमताज ला त्यानंतर कसतरी व्हायला सुरू झालं होत. मुमताजच्या प्रकृतीची खबर शहाजहानला मिळाली होती.

यावेळी तो मुमताजकडे जाऊ शकला नाही म्हणून त्याने हकीम अण्णांना तिच्याकडे पाठवायचे ठरवले. 16 जून 1631 च्या रात्री मुमताजची प्र’सूती पीडा अधिकच वाढली होती. मंगळवारी सकाळपासून बुधवारी मध्यरात्रीपर्यंत मुमताजला बेहद वे’द’ना झाल्या आणि तिचे खूप हाल देखील झाले होते. मुमताजसोबत शाही हकीम वजीर खान हे उपस्थित होते. या आधीही तो मुमताज च्या प्रसूती साठी हजेरी लावत असे.

30 तासांच्या अथक परिश्रमानंतर मुमताजने एका मुलीला जन्म दिला, परंतु तिची प्रकृती सतत खालावत गेली. मुलीला जन्म दिल्यानंतर मुमताजचे श’रीर कापू लागले. तिचे शरीर थंड होऊ लागले. तेथे उपस्थित हकिमला सुद्धा त्यांच्या शरीरातून रक्त’स्त्रा’व थांबवता आला नाही. मुमताज अक्षरशः तडफडू लागली. तेथे शाहजहानने मुमताजची चौकशी करण्यासाठी अनेक दूत पाठवले पण कोणीही परत आले नाही.

रात्र झाली होती. खरे तर पहाट होत होती. शाहजहानने स्वतः तिथे जाण्याचा निर्णय घेतला. तसेच मुमताज बरी आहे पण खूप थकल्याचा मेसेज त्याला मिळाला. मुलीला जन्म दिल्यानंतर मुमताज गाढ झोपेत गेली. तिला त्रास देऊ नका. शहाजहानला बोलवा असा संदेश मुमताजने दिला. हा संदेश शहाजहान झोपणार च होता त्यावेळी त्याला मिळाला होता.

हे वाचा:   या महिला तरून पुरूषांना फोन करून त्यांच्यासोबत रो'मॅंटिक गोष्टी बोलून आपल्या जाळ्यात ओढत असत..आणि मग पुढे पहा त्यांच्यासोबत काय करतात..

निरोप मिळाल्या बरोबर शहाजहान तिला बघायला गेला. ती मृ’त्यू’च्या अगदी जवळ आली होती. शाहजहाँ बादशाहचा आवाज ऐकून मुमताजने डोळे उघडले. मुमताजच्या डोळ्यात अश्रू तरळले. शहाजहान मुमताजच्या डोक्या जवळ बसला होता. मुमताजने शाहजहानकडून शेवटच्या दोन शपथा घेतल्या. पहिले वचन होते की शाहजहान पुन्हा लग्न करणार नाही.

आणि दुसरे वचन एक अद्वितीय मकबरा बांधण्याचे होते. जे खूप आश्चर्यकारक आणि वेगळे असले पाहिजे. काही वेळाने पहाटे मुमताजचा मृ’त्यू झाला. मृ’त्यू समयी मुमताज 40 वर्षांच्या होत्या. मुमताज आणि शाहजहान यांना चौदा मुले, आठ मुलगे आणि सहा मुली होत्या. मुमताजची सेवा करणाऱ्या युनिसाने मुमताजचा मृ’त’दे’ह कापसाच्या 5 तुकड्यांमध्ये गुंडाळला.

राज्यातील सर्वांनीच या गोष्टीवर शोक व्यक्त केला होता. संपूर्ण बुरहानपूर गं’भी’र बनले होते. ताप्ती नदीच्या काठावरील जैन बागेत अस्थाई रुपात तिचे शरीर द’फ’न करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनंतर तीचा मृतदे’ह आग्रा येथील ताजमहालमध्ये द’फ’न करण्यात आला होता. 17 जून 1631 रोजी एका मुलीला ज’न्म दिल्यानंतर मुमताजचे दुःखद नि’ध’न झाले.

Leave a Reply