वडिलाने आठवीत लग्न लावून दिले, पण नवऱ्याने बायकोची काय अवस्था केली ती एकदा अवश्य पहा..रोज रात्री तो तिला..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, पती-पत्नी ही एकाच रथाची दोन चाके आहेत, असे आपण नेहमीच मा’नतो आणि हे अगदी खरे आहे. कोणत्याही सुंदर नववि-वाहित जोडप्याचा तो नवा प्रवास खूपच अविस्मरणीय असतो. तो नेहमीच तिचे कौतुक करतो, मग ती स्वयंपाक जरी करत असेल किंवा तर तिच्या दिसण्यामुळे सुद्धा असेल. मग तीच त्याच्या बोलण्यावर लाजणं. दोघांसाठी सुद्धा अविस्मरणीय असलेला असा पहिला अनुभव. हे सुरुवातीचे किती सुंदर दिवस असतात.

   

या नात्यामधे एक काहीतरी वेगळाच गोडवा निर्माण झालेला असतो. फक्त तोच एक असा असतो, त्या तिच्यासाठी असणाऱ्या नवीन घरामधे जो इतरांपेक्षा तिला अधिक तिच्या जवळचा वाटत असतो आणि योग्य सुद्धा वाटत असतो. तसेच त्या घरात  प्रवेश केलेल्या तिला फक्त त्याच्या आजूबाजूला असणे सुद्धा किती सुरक्षित वाटत असते. त्या दोघांचे सारे जग हे एकमेकांभोवतीच फिरत असते. एकमेकांच्या अनेक आवडीनिवडी, वेगवेगळ्या सवयी, तसेच साम्य समजून घेतल्याचा होणारा वेगळाच आनंद.

हा सुद्धा त्यांच्या जी वनाचा एक सुंदर असा अनुभव ठरत असतो. आणि मग सगळं काही गोड वाटायला लागत असत. सुरुवातीच्या काही वर्षांत सर्व काही ठीक चाललेल असत. आणि मग त्यानंतर एकामागून एक जबाबदारी दिसू लागते. त्यांना एकमेकांच्या सवयी आवडतच असतील यावर त्यांना सुद्धा खात्री नसते. मग नंतर एकमेकांमधे सुरू होते त्यांची तू तू मैं मैं. अपेक्षा नकळत वाढवल्या जातात, अनेकदा त्या पूर्ण न झाल्यामुळे त्यांना त्याचा त्रा’स सुद्धा होतो.

पण प्रेम मात्र काही कमी होत नाही. आपले भां-डण अधिक जास्त वाढण्याआधीच ते ताबडतोब त्या ठिकाणीच मिटवून टाकण्याची हातोटी दोघांमध्ये देखील असते. पण मग त्यांच्यामधील झालेल्या काही भां डणानी त्यांच्यातील दुरव्याचा कळस गा’ठण्याआधीच  त्यांच्यामधील भां’डणे त्यांनी  सं’पवली पाहिजेत. पण त्यांच्या मधील झालेली काही भां डण मिटवत असतानाच एकमेकांचा रुसवा काढून टाकण्यामधे एक वेगळीच मजा असते.

आणि फक्त त्यांच्या मधील हा रुसवा वेळेवर सं पवला पाहिजे. तर आज आपण अशाच एका निरागस आणि निखळ नात्याची एक गोष्ट पाहणार आहोत. राधा आणि विशालच्या  ल ग्नाला साधारण सहा-सात वर्षे झालीच होती. तिच्या चार बहिणींमध्ये राधाच सर्वात मोठी बहीण होती. रधाच्या वडिलांनी तिच्या इच्छेविरुद्ध ती आठवीत असतानाच तिचे ल ग्न केले. ती अभ्यास, चित्रकला, खेळ आणि नृत्यात चांगलीच पारंगत होती.

हे वाचा:   पुरुषांना नेहमी खुश ठेवतात या ३ नावाच्या मुली...बघा त्या कोणत्या मुली आहेत ज्योतिषशास्त्र

पण तिच्या घरच्या असलेल्या परिस्थितीमुळे तिचे लवकर तिच्या वडिलांनी केले होते. मुलाची चांगली पगाराची नोकरी होती आणि मुलाचे कुटुंब सुद्धा चांगले व्यवस्थित होते. त्यामुळे राधाच्या वडिलांनी तिचे लवकर ल ग्न लावून दिले होते. तिनेही त्यांचं नातं हळूहळू स्वीकारलं होत आणि चांगलं ज’गायचं ठरवलं होत. संसार व्यवस्थित चांगला चालला होता. त्यांना दोन मुले देखील होती. पण आज तिने कोणत्याही परिस्थिती मधे हार न  मा’नण्याचा निर्धारच केला होता.

नातेसं’बंधात पुढे जाण्यासाठी एखाद्याला मागे ह’टावे लागते. पण मी नेहमी का जाऊ, हा प्रश्न तिच्या म नात  दरवेळी यायचा. दोघांमध्ये  वा’द झाला आणि रा’गाच्या भरात त्याने तिला खूप वा’ईट साईट म्हटले आणि मुलांसोबत निघून गेला. तिलाही खूप  रा ग  आला होता. तीलाही मोठा  ध-क्का बसला होता, ती खूप जास्त दु’खावली गेली होती. तीच्या  म नात विचारांचे  थै’मान माजले होते.

त्याच्यावर इतकं प्रेम करणं, त्याला स्वतःच संपूर्ण  आ युष्य देणं, संसार व्यवस्थित घडवणं ही माझी एकटीची जबाबदारी आहे का? पण मग तीच्या मनात प्रत्येक वेळी एकच प्रश्न असायचा की, मीच का प्रत्येकवेळी पाऊल मागे घ्यायचे असते. रा’गाने  राधाने आपले कपडे तीच्या सुटकेसमध्ये भरले. तिच्या  रा गाने खरोखरच कळस गा’ठला होता. आणि या  रा गात  ती दोन लहान मुलांनाही विसरली होती.

आज ती खूप बे’चैन होती, तिचं मन खूप दु:खत होतं.  सकाळी सकाळी विशाल चेच काही कामाचे कागदपत्र शोधत असताना घरात भरपूर गों’धळ निर्माण झाला होता आणि सर्व काही अस्ताव्यस्त पडले होते. एवढ्या छोट्याशा कारणासाठी त्याने तिला खूप काही ऐकवल, सुनावलं होतं. तु दिवसभर घरी काय करत असते? नेहमी रिकामीच तर बसलेली असते. काय माहित स्वतःला काय समजत असते तू. मला काय सुचले. तेव्हा आणि मी ल ग्न केले तुझ्याशी. तो बोलून गेला पण  त्याचे ते टाकणारे शब्द तिच्या कानात सतत घुमत होते.

हे वाचा:   वडील होते हमाल तरीही नाही मानली हार; स्कुटर वर इडली-ढोसा विकून उभी केली १०० करोडची कंपनी.!

बॅग भरून ती  रा’गामधे  घरातून बाहेर पडली खरी, परंतु बसमध्ये बसूनही तिचं मन मात्र काही शांत होत नव्हतं.  विचारांचा जणू तिच्या मनावर वर्षाव होत होता.  कंडक्टरने तिकीट काढण्यासाठी हाक  मा’रल्यावर ती शुद्धीवर आली आणि तिने एक पुण्याचे तिकीट त्यांना द्यायला सांगितले. सहज बघायला म्हणून राधाने तिच्या मोबाईल उचलला तेव्हा त्याचे दहा फोन कॉल्स आणि काही मेसेज आलेले तिला दिसून आले. तो मा’फी मागत होता तिची.

तरीही तिने क’ठोरपणे उत्तर दिले, मुलांची नीट काळजी घ्या. मी जात आहे. पण त्यावर पुन्हा त्याचा संदेश आला, मुले रडत आहेत, कृपया परत घरी ये. मी येतोय तुला घरी न्यायला. मात्र, त्यावेळी तीचे  म न हे संपूर्ण भरून आले होते. रडत रडतच तीने कंडक्टरला ती बस थांबवण्यासाठी विनंती केली. माझा नवरा मला घ्यायला येत आहे. सोबतच ती त्यांना गोड स्माईल देत गाडीतून बाहेर पडली.

मग कंडक्टर मागे त्याच्या डोक्यावर हात ठेवत आणि खोडकर हसतच म्हणाला की, “महिलांची मने जाणून घेणं खरंच अवघड आहे.”  ती बसमधून उतरताच तो तिला घेण्यासाठी आला होता. आणि त्याने लगेच तिची माफी सुध्धा मागितली. ती देखील त्याला लगेच माफ केले आणि ते आनंदाने परत घरी निघून गेले. दोघांनी एकमेकांना समजून घेणे, सोबतच प्रेम करणे आणि एकमेकांवर तितकाच विश्वास ठेवणे हे देखील नात्यामध्ये खूप महत्वाचे आहे.

दोघांचे नाते खूप निरागस आणि गोड असते. दोघांना सुद्धा एकमेकांची बरीच सवय झालेली असते. आणि दोघे सुद्धा एकमेकांना समजून घेण्या मधे आत्मविश्वासाचा  सा मना करतात. या दोघांमध्ये सुद्धा एक सुंदर नातं तयार होतं असत. तो तिच्याशिवाय अपूर्ण असेल आणि ती त्याच्याशिवाय पूर्ण असणे शक्यच नसते.

दोघांनीही हे नाजूक ज न्मजात विश्वासाचे नाते समजून घेणे आणि टिकवणे आवश्यक आहे. मुलं जसजशी मोठी होतात तसतशी त्यांना एकमेकांची अधिकाधिक गरज असते. संसार चालवण्यासाठी दोघांनाही एकमेकांची गरज आहे.

Leave a Reply