असा असतो P अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव..जाणून घ्या; या व्यक्तींचे जीवन, प्रेम प्रकरण, करियर कशा प्रकारचे असते..

अध्यात्म

आपल्या प्रथा परं’परांमध्ये बाळाच्या बारशाचे खूप महत्व मानले जाते. बारसे का घातले जायचे किंवा का आणि कशासाठी घालतात हे याचा आपण जास्त विचार कधी आपण केला नसेल. बारशामध्ये ठेवले गेलेले नाव त्या व्यक्ति’मत्वाचा आरसा बनलेला असतो. आज आपण जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तींची नावे P या अक्षरावरून सुरू होत असेल तर आपण त्या व्यक्तीचा स्वभाव, जी’वन, प्रेम, करिअर जाणून घेऊया.

   

P नावाच्या लोकांबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. यामुळे प्रामुख्याने ज्या व्यक्तींचे नाव हे इंग्रजीतील P या अक्षरापासून सुरू होते, हे लोक इतर लोकांसाठी खूप खास असतात. जोतीष शा’स्त्रामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या स्वभावविषयी आणि त्याच्या भविष्यकाळ विषयी थोडीफार माहिती ही त्याच्या नावावर अवलंबून राहते. P नावाच्या व्यक्ती या अत्यंत भा’वनिक असतात आणि इतर लोक हे या गोष्टीचा फा’यदा घेत असतात.

या नावाच्या व्यक्ती दुसरे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात. याबद्दल नेहमी सतर्क असतात. या व्यक्तींच्या मनामध्ये काय चालू असते याचा कोणी अंदाज लावू शकत नाही. P नावाच्या व्यक्तींसाठी त्याचा स्टेटस खूप महत्त्वाचा असतो. या व्यक्ती अत्यंत अ’ध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. यांची स्म’रण श’क्ती अत्यंत चांगली असते. कोणत्याही गोष्टीत सहजासहजी हार मानत नाहीत.

हे वाचा:   आपल्या खिशामध्ये हातामध्ये पैसा राहत नाही; सतत वायफळ खर्च होतो, खिशात ठेवा फक्त हि एक वस्तू..धन खेचत राहील; वास्तूशास्त्र उपाय

आपल्या ज’न्माच्या वेळी अनेक वेळा सुर्य आणि चंद्राची तिथी वेगवेगळी असल्यामुळे या जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वरूप भिन्न स्वभावाचा असतो. म्हणून ज्या व्यक्तींचे नाव हे P पासून सुरु होते, त्या सर्वांचा स्वभाव हा वेगवेगळा असू शकतो. पण आपल्या किंवा आपल्या कोणत्याही मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव जर P या अक्षरापासून सुरू होत असेल तर ही माहिती थोड्या प्रमाणात या लोकांशी निगडित स्वरूपात असते.

लपवाछ’पवी करून बोलणे, या लोकांना मुळीच आवडत नसते, जे काही असेल ते सरळ तोंडावर बोलून ते मोकळे होतात. तसेच थेट आणि सरळ तोंडावर बोलून ते रिकामे होत असतात. या व्यक्तींना राग प’टकन येतो परंतु या व्यक्ती दुसऱ्याची सुख दुःख ते समजून घेतात. या व्यक्तींचा स्वभाव भावनिक असल्यामुळे ‘ऐकावे जणांचे करावे मनाचे’ असा काही प्रकारचा स्वभाव या व्यक्तींचा असतो.

हे वाचा:   23 ऑक्टोबर: शनिदेव या ४ राशींवर झाले खुश..कुबेराचे धन देवून जाणार..आता या राशींसाठी आले आता सोन्याचे दिवस..

या व्यक्ती बऱ्याचवेळी असे काही बोलुन जातात की त्यांना अ’डचणी निर्माण होतात. या व्यक्तींना नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी उता’वीळ असतात आणि यांना प्रचंड ज्ञान असते. म्हणूनच हिंदू ध’र्मातील शास्त्रानुसार आपल्या ज’न्मवेळेला खूप महत्व आहे. कारण या वेळेनुसार आपल्या सर्व गृह न’क्षत्रे पाहून जे अक्षर मुलाच्या कुं’डलीत येते, त्यानुसार बाळाचे नामकरण केले जाते. त्यामुळे आपल्या नावाचा आयुष्यभर खूप प्रमाणात प्रभाव पडत असतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीसाठी नाव हे खूप महत्वाचे मानले जाते.

Leave a Reply