नमस्कार मित्रांनो, वै वा हि क जीवन सुखी होण्यासाठी आपण नेहमीच काहीतरी उपाय करत असतो. आपण त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहतो. अशी एक गोष्ट आहे जी केल्याने तुम्ही स्वतः नाही तर तुमचे संपूर्ण कुटुंब होईल करोडपती. थोडं नवल वाटेल परंतु हे सत्य आहे. हिंदू ध-र्मात आशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या केल्याने आपलं जीवन सुखी होऊ शकते.
घरातील सदस्य सुखी व धनवान होऊ शकतात. त्यामुळे नक्कीच या गोष्टी तुम्ही करत रहा. हिंदू ध-र्मात स्त्रीला लक्ष्मी मानली जाते. स्त्री पुरुषांनी एकमेकांचा आदर सन्मान केला पाहिजे. त्यामुळे प्रगती व्हायला उशीर होत नाही. पती पत्नी मधील नाते सं बं ध सुधारण्यासाठी आपण नक्कीच सतर्क, प्रेमाने वागले पाहिजे.
तुम्हाला जमेल तितकं हे छोटं काम करा. हे केल्याने तुम्हाला नक्कीच लाभ होईल. विवाहित स्त्रियांनी त्यांच्या पतीचे हे एक अंग दाबल्यास त्यांना नक्कीच त्याच फळ मिळेल. त्यामुळे फक्त तुम्हाला नाही तर तुमच्या घरी सुख नांदेल. ज्या स्त्रीची नखे गुलाबी असतात त्या स्त्रीच्या पतीचे भाग्य उजळते. ज्या स्त्रीचे तळहात खोल असतात त्या स्त्रिया भाग्यवान असतात.
पती पत्नीने एकमेकांना समजून घेऊन वाद न करता संवाद करून पुढे जावे. घरातील सदस्य व मुलांसमोर वाद करू नये. ज्या घरात सुख शांती असते तिथे लक्ष्मी नांदते, तसेच स्त्रियांनी पतीला परमेश्वर मानावे व सुसंवाद ठेवावे. पतीची सेवा, प्रेमपूर्वक संवाद, चौकशी करावी.
आपल्याला माहीत आहेच की क्षीरसागर मध्ये भगवान विष्णू हे नागशेषावर विराजित आहेत. माता लक्ष्मी चे स्थान त्यांच्या चरणाजवळ आहे. ज्योतिषशास्त्र असं सांगत की पुरुषाचा तळ पायापासून ते पिंडऱ्या पर्यंतचा भाग यावरती शनी देवाचा प्रभाव असतो. स्त्रियांच्या बोटापासून मनगटापर्यंत शुक्र देवाचा प्रभाव असतो.
आणि यामुळेच जेव्हा जेव्हा शुक्राचा प्रभाव शनी देवावर पडतो तेव्हा तेव्हा धन प्राप्तीचे योग आपल्याला येतात. अनेक धन प्राप्तीचे मार्ग, दरवाजे खुले होतात. म्हणून ज्या प्रकारे माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंच्या चरणी पाय दाबत त्यांची निरंतर सेवा करत असते त्याच प्रकारे जर तुम्हींही केली तर त्याचा लाभ म्हणजेच धनलाभ तुम्हालाही होईल.
अशा प्रकारे जर तुम्ही पतीची नेहमी सेवा केली तर तुम्हालाही त्याचा लाभ होईल.