ताक पृथ्वीवरील अमृत..ताक पिण्याचे 15 फायदे..मानव शरीराच्या 72 रोगांवर करते काम..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

   

ताक हे अमृतासमान मानले जाते. ताक पिल्याने श रीरातील भरपूर स म स्या ठीक होतात. ताक हे वेद पुराणानुसार आ यु र्वे दि क औ-षध मानले जाते. हे औ-षध विना खर्चिक घरगुती उपाय आहे. ताक हे श रीरातील घा त क वि-षारी पदार्थ बाहेर टाकते. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. ताक पिल्याने सर्व शा रिरीक दोष, पोटाचे विकार नाहीसे होतात.

तुमच्या श रीराचे पंचकर्म करायचे असल्यास बाहेर कुठेही न जाता घरी बसून करता येते त्याच कारण म्हणजे ताक. सलग तीन दिवस काहीही न खाता फक्त ताक घेतल्यास संपूर्ण पंचकर्म होऊन जाते. इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन इथे चेहरा फ्रेश व तरतरीत होतो.

ताकामध्ये विटामिन बी 12 आहे. पो टॅ शि य म, फॉ स्फ र स असते जे श रीरातील पाचन संस्थेस मदत करते. कॅ ल्शि अ म सुद्धा असते. इतकी सारी तत्वे आपल्याला भरपूर उपयोगी असतात. जसे की ज्यांना बद्धकोष्ठता आहे, पोटात गुडगुड आवाज येतो, पचनास त्रा स होतो.

हे वाचा:   आपल्या घराजवळ आढळणारी ही वनस्पती साधी-सुधी समजू नका..शुगर, हाय बीपी, कॅन्सर सारख्या रोगापासून आपल्याला वाचवते; जाणून घ्या फा'यदे..

अशा लोकांनी रोज ताक घेतलेच पाहिजे. एक ग्लास ताक हे एक टॉनिकची गोळी घेतल्यासारखे आहे. ताक घेतल्यावर श रीरातील संपूर्ण झीज भरून, सगळी उष्णता निघून जाते व त्यामुळे थंडपणे शांत झोप लागते. लहान मुलांना दात येताना त्रा स होतो त्यामुळे ते खूप रडतात, चीडचीड करतात.

अशावेळी दिवसातून 3-4 वेळेस 3-4 चमचे ताक दिल्यास तो त्रा स होत नाही. पित्तावर एक घरगुती जालीम उपाय म्हणजेच ताक. ताकामध्ये काळे मिरे आणि साखर टाकून घेतल्यास नक्कीच फायदा होतो.

पोट दुखीचा त्रा स वारंवार होत असेल तर रिकाम्या पोटी ताक घ्या. तसेच डोके दुखीचा त्रा स होत असल्यास ताकामध्ये जायफळ टाकून घेतल्यास डोके दुखायचे थांबते. ताकात ओवा टाकून घेतल्यास पोटातील जंतू मरतात. तसेच काही लोकांना लघवी करताना जळजळ होते त्यासाठी ताकामध्ये गूळ मिक्स करून प्यावे.

ताक हे जठराग्नी शमक आहे. भरपूर आरोग्यवर्धन असल्याने ताकातील गुणधर्म श रीरासाठी खूपच लाभदायी आहेत. मूळव्याध, भूक न लागणे, अतिसार होणे असे त्रा स होत असल्यास तुम्ही एक ग्लास ताक घेऊ शकता. आ यु र्वे दि क महत्व असणारे ताक हे सर्वत्र गुणकारी मानले जाते. तसेच अशी मान्यता आहे की ताक हे मानवी शरीराच्या तब्बल 72 रोगांवर काम करते आणि मानवास निरोगी ठेवते.

हे वाचा:   मटण खाणार्‍या ९०% लोकांना माहिती नाही ही महत्वाची गोष्ट, आजच जाणून घ्या नाहीतर..ही १ चूक अजिबात करू नका !

ताक हे खरंच टॉनिक व अमृत मानले जाते. अशा प्रकारे आपण दररोज जेवणात ताजे ताक घ्यायलाच हवे, त्यामुळे पचनशक्ती सुधारते. दह्याचे किंवा ताकाचे पाणी सुदधा तोंड आल्यावर गुणकारी ठरते, त्याने तेव्हा आपण गुळण्या केल्यास आराम मिळतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply