ए’ड्स बदल सर्व माहिती मराठीमध्ये.. कसा होतो ? लक्षणे कोणती ? वाचण्याचे उपाय..सर्व जाणून घ्या

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

   

निरोगी शरीर ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे असे काही थोर पुरुषांनी सांगितले आहे. पण बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेक प्रकारची रोगराई पसरत आहे , काही रोग एकदा का या मानवी शरीराला लागले की आपल्याकडे मृत्यूची वाट बघत बसण्याशिवाय पर्याय नसतो. असाच एक महाभयंकर रोग म्हणजेच ए’ड्स.

ए’ड्स हा केवळ शब्द जरी ऐकला तरी ध स्स होते, ए’ड्स झालेल्या व्यक्ती झुरताना पाहून कीव येते. ए’ड्स कशाने होतो, झाल्यास उपाय काय, त्याची लक्षणे काय आहेत? हा महा रो ग होऊ नये म्हणून काय उपाय करावेत? याची उत्सुकता बऱ्याच लोकांच्या मनात असते.

हा रोग झाल्यावर माणसाच्या श रीरात इतके रोग निर्माण होतात की त्याचे शरीर हे रोगाचे माहेर बनते. आजच्या घडीला अजूनही या रोगावर उपचार, औ-षध निघाले नाही म्हणून हा रोग होऊ नये यासाठी काही काळजी घेणे अतिआवश्यक आहे. एच आय व्ही चे जंतू आपल्या शरीरात गेल्यास हा ए’ड्स रोग होतो.

हा रोग शरीरात 6 महिने ते 10 वर्षे या कालावधीत व्यक्तीच्या शरीरात राहू शकतो. 2015 मध्ये 25 लाख लोक HIV ग्रस्त होते त्यातील 68 हजार लोकच त्याच वर्षी मृत्यु पावले. भारत हा जगात 3 ऱ्या क्रमांकावर असणारा HIV ग्रस्त देश आहे. जर कित्येक आठवडे ताप आणि खोकला शरीरात राहत असेल, तसेच तुमचे वजन कमी होत असेल, भुक लागत नसेल, सतत जुलाब लागत असेल, गालावरती आणि काखेत सतत आग होत असेल तर ही लक्षणे ए’ड्स सं-दर्भात आहेत.

हे वाचा:   पित्त गायब फक्त 5 मिनिटात..पित्त होत असल्यास करा हे घरगुती उपाय..लगेच आराम मिळेल..वारंवार पित्ताची गोळी घेणे बंद करा !

अशी लक्षणे दिसताच लवकरात लवकर जवळपासच्या सरकारी दवाखान्यात जाऊन HIV टेस्ट करून घ्या. HIV हा 3 प्रकारे होऊ शकतो, त्यामध्ये पहिले कारण म्हणजे ए’ड्स झालेल्या व्यक्तीचे रक्त किंवा वी र्य एकदा निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेले तर त्याला हा रोग होतो.

हा रोग हवा पाणी किंवा कीटकाच्या चावण्याने होत नाही. हा एक सं-सर्गजन्य रोग आहे. दुसरे कारण म्हणजे, जर आपला ए’ड्स ग्रस्त व्यक्तीशी शा रीरिक सं-बंध आला तर हा रोग होऊ शकतो किंवा ए’ड्स ग्रस्त व्यक्तीचे रक्त आणि त्याच्या वापरलेल्या सुया जर आपण वापरल्या तर आपल्याला हा रोग होऊ शकतो आणि तिसरे कारण म्हणजे जर एकाद्या ग-र्भवती स्त्रीला HIV झाला तर तिच्या बाळाला हा रोग होतो.

हे वाचा:   फक्त 1 चमचा मीठ असे वापरा आणि बघाच घरामधील माश्या ,मच्छर, मुंग्या नावालाही दिसणार नाहीत १०० % जबरदस्त घरगुती उपाय !

जर कोणाला वरील लक्षणं आढळून आली तर लगेच टेस्ट करून घ्यावी, यामध्ये बरीच गो-पनीयता पाळली जाते की तुमचे नाव कोणालाही सांगण्यास सक्त मनाई आहे, तसे कुणी केल्यास त्यावर गु न्हा दाखल केला जातो. सर्वात महत्त्वाचे गोष्ट, आपण शा-रीरिक सं-बंध ठेवताना कं-डोमचा वापर केला पाहिजे. आपले लैं-गिक सं-बंध हे एकच व्यक्तीबरोबर असणे गरजेचे आहे. एक पेक्षा जास्त ठेवल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होतो. आपण आपल्या जीवनात शक्य तितकं या रोगापासून दूर राहणे आवश्यक आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉ’क्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply