कधी स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नसेल सीताफळ खाण्याचे शरीराला होणारे हे जबरदस्त फायदे वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकेल !

आरोग्य

मित्रांनो, सीताफळ हे गुणांचा खजिना असणारे फळ आहे गर्भवती महिलांसाठी सिताफळ अतिशय फायदेशीर मानले जाते सीताफळ हे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करते. तसेच सीताफळात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळते सीताफळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं सीताफळ पोषक घटकांचा खजिना आहे विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट असल्याने एलर्जी आणि कर्करोगापासून देखील तुमचं संरक्षण करते.

   

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास तसेच उच्च आणि कमी रक्तदाब, बीपी, मधुमेह, हृदयविकाराच्या जोखीमपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरते सिताफळा मध्ये असलेले विटामीन सी, विटामीन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे अनेक समस्या पासून वाचवण्यासाठी मदत करते.

मित्रांनो, दररोज सीताफळ खाल्ल्याने दात आणि हिरड्यांचा त्रास कमी होतो यामध्ये कॅल्शियम खूप प्रमाणात असते. जे दात मजबूत बनवते सिताफळाच्या झाडाच्या सालीत असलेल्या टॅनिनमुळे दात आणि हिरड्यांना फायदा होतो. सिताफळाच्या झाडाची सालं बारीक वाटून याने दात घासावेत यामुळे हिरड्या आणि दात दुखीला आराम मिळतो यामुळे तोंडाच्या दुर्गंधीच्या समस्येपासून सुटका होते.

तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी या सिताफळाचे सेवन अत्यंत उपयुक्त आहे. सिताफळाचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते गरोदरपणामध्ये दररोज सीताफळ खाल्यानंतर गर्भपात होण्याचा धोका कमी होतो आणि आणि हे बाळाच्या मेंदूचा विकास होण्यास देखील अत्यंत उपयुक्त आहे.

मित्रांनो, सीताफळाच्या सेवनाने अशक्तपणा थकवा दूर होतो शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी सीताफळ खाणे आवश्यक मानले जाते. यामध्ये मॅग्नेशियमच्या भरपूर प्रमाणामध्ये उपलब्धतेमुळे अशक्तपणा दूर होतो तसेच आणि हृदयाचे बिघडलेले कार्य सुरळीत करण्याचे काम होतं.

हे वाचा:   फक्त पाच रुपयांची तुरटी अशी वापरा आणि सफेद केस कायमचे काळे करा जबरदस्त घरगुती उपाय …….

सीताफळ सेवन केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते. तसेच सांध्यातील वेदना कमी करण्यासाठी देखील मदत होते सीताफळा खाणे डोळ्यासाठी फायदेशीर आहे. सीताफळात विटामीन ई, विटामीन ए आणि आवश्यक रायमोफ्लेमींग घटक असतात डोळ्यांशी संबंधित रोगांशी लढायला संरक्षण देण्यासाठी सिताफळाचे सेवन फायदेशीर ठरते जाते.

सीताफळ प्रजनन क्षमता मजबूत करते. बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास आपल्या पचन तंत्राचे कार्य योग्यरीत्या होत नसल्यास अशा परिस्थितीत सीताफळ खाणे खूप उपयुक्त ठरते. सिताफळा मध्ये उपस्थित असलेले घटक शरीरातील पाचन तंत्राला बळकटी देण्यास मदत करते या व्यतिरिक्त वजन कमी होण्याच्या समस्येवर सिताफळ आळा घालते. रोग प्रतिकारक्षमता वाढवते.

सीताफळामध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात आणि शरीर निरोगी आणि मजबूत करतात तसेच दम्याच त्रासही कमी करण्यास मदत करते. काही व्यक्तींना दमा असतो सीताफळामध्ये विटामिन b6 असते जे दम्याच्या त्रासापासून रुग्णांना मुक्त करते एक प्रकारचे घटक असल्यामुळे त्यापासून संरक्षण करण्याचे गुणधर्म या फळांमध्ये आहे.

सीताफळामध्ये उपस्थित असलेले मॅग्नेशियम हृदयरोगाच्या झटक्यापासून आपले रक्षण करते. त्यानंतर मधुमेहामध्ये हे फळ अत्यंत फायदेशीर ठरते सिताफळा मधील फायब शुगरचे प्रमाण कमी करत असते. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो जर तुम्हाला मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर सीताफळ खाणे ते लाभदायक ठरते.

हे वाचा:   शेताच्या बांधावर आढळणारी ही अद्भुत वनस्पती..लिव्हर, किडनी फेल, शुगर यांसारख्या आजारातून आपल्याला बाहेर काढते..डॉक्टरचे बिल वाचवायचे असल्यास जाणून घ्या..

तसेच सिताफळ खान तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहेत कारण यामध्ये लोहाचा प्रमाण अधिक आहे जे रक्ताची कमतरता पूर्ण करते. म्हणून ज्या लोकांना रक्त किंवा हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी त्या सिताफळाचे नियमित सेवन केले पाहिजे.

मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या त्वचेसाठीसुद्धा सिताफळ लाभदायक आहे चेहऱ्यावर चमक आणण्याच्या दृष्टीने सिताफळाचे खूप फायदे आहेत. त्यामध्ये विटामिन ए आणि अँटिऑक्सिडंट त्यांची चांगली मात्रा असते त्वचेला मुक्त रॅडिकल थांबून त्वचेला वृद्ध होण्यापासून प्रतिबंध करते. तसेच त्वचेची चमक आणि मुलायमपणा टिकवून ठेवते तसेच त्वचेला घट्ट करते जेणेकरून त्वचेवर सुरकुत्या पडणार नाहीत.

तसेच त्यांचे वजन कमी आहे त्यांचे वजन वाढवण्यास मदत करते ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी सिताफळा मध्ये असलेले घटक आवश्यक वजन आणि कॅलरीज वाढवण्यास मदत करतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने सिताफळ खाण्याचे भरपूर फायदे आहे.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply