चहात आठवड्यातून एक वेळ घ्या ; रोज पोट दोन मिनिटात साफ! शरीरातील उष्णता, लघवीची जळजळ गायब! हातापायला मुंग्या येणे पाठ दुखी ; या सर्वांवर खास घरगुती आयुर्वेदिक उपाय ….!!

आरोग्य

मित्रांनो, आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आहार तसेच अनेक इतर गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागते.असंख्य गोळ्या, औषध किंवा इतर उपाय करूनही तुमचं जर पोट साफ होत नसेल तर हा उपाय मित्रांनो तुमचं पोट साफ करतो. सोबतच शरीरातील वाढलेली कसल्याही प्रकारची उष्णता, लघवी सबंधित तक्रारी सोबतच मित्रांनो वृद्धावस्थेमध्ये वात फार त्रास देतो. त्यामुळे सांधेदुखी, हाता-पायांना मुंग्या येणे, सांध्यांना सूज ,सांध्यात कटकट आवाज येणे, मान-पाठदुखी तसेच सांध्यात वेदना होणे यावर एक रामबाण उपाय पाहणार आहोत.

   

मित्रांनो पोट साफ होणे आणि तेही नियमित साफ होणे गरजेचं आहे. जर पोट साफ होत नसेल आणि ही जर समस्या लवकर आटोक्यात आली नाही तर पुढे जाऊन इतर आजार सतावू लागतात. यामध्ये वजन वाढणे हे समस्या प्रामुख्याने जाणवते. सोबतच मुळव्याध, रक्त बिघडणे, चर्मरोग, अपचनासंबंधीचे रोग ,डोळ्याचे रोग तसेच डोके दुखणे इत्यादी इतर समस्या शौचाला साफ न झाल्यामुळे होतात. यासाठी आज आपण पोट साफ होण्यासाठी उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो आपलं जर पोट नेहमीच साफ होत नसेल तर त्या व्यक्तींच्या शरीरातील उष्णता वाढते. उष्णता वाढणाऱ्या व्यक्तींचे पोट व्यवस्थित साफ होत नाही. त्यामुळेच इतरही समस्या सुरू होतात.

हे वाचा:   या पानांचा हा काढा; गुडघेदुखी, सांधेदुखी, कोणतेही दुखणे असो तात्काळ आराम मिळेल ! खूपच फायदेशीर असा घरगुती साधा सोपा उपाय !

मित्रांनो आपल्या शरीरामध्ये असणारे पाचक पित्त व जठर यामध्ये काही प्रमाणात उष्णता असते. ही उष्णता पचनासाठी आवश्यक असते. परंतु जेव्हा शरीरातील उष्णता प्रमाणाबाहेर वाढते अशा व्यक्तींनी पुढील जर नियम पाळले तर शरीरातील उष्णता आटोक्यात येते. नैसर्गिकरीत्या पोट साफ होण्यासाठी शरीरातील उष्णता ण्यासाठी आणि शरीरातील वात निघून जाण्यास मदत होते. वातामुळे वाढलेला शरीरातील शूल-वेदना पूर्ण जाण्यासाठी हा उपाय अत्यंत आहे.

मित्रांनो, या उपायासाठी पहिला पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे चहा. चहा प्रत्येक व्यक्तीला आवडतो. अशा क्वचितच व्यक्ती सापडतात की ज्यांना चहा आवडत नाही. चहाच्याच मदतीने आपला उपाय करायचा आहे. यासाठी आपणास कोरा चहा बनवायचा आहे. कोरा चहा म्हणजे ब्लॅक टी होय.

मित्रांनो, कोरा चहा करण्यासाठी एक कप पाण्यात छोटा चमचा चहा पावडर टाकून चहा उकळून घ्या. चहा कपात गाळून घ्या. यानंतर आपणास दुसरा पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे एरंडेल तेल. एरंडेल ते आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाच मानल जाते. कारण एरंडेल तेल हे वातनाशक आहे. उदर कफ सूज विषमज्वर व कंबर पोट, पाठ कंबर आणि सांधे यातील वेदना नाहीसा करण्यासाठी एरंडेल तेल अत्यंत रामबाण आहे.

हे वाचा:   कीहीही जुनाट गुडघेदुखी, कायम स्वरूपी बंद करा फक्त तीन रुपयांत हा उपाय अत्यंत साधा आणि सोपा घरगुती उपाय !

मित्रांनो एरंडेल तेलामध्ये असणारे अँटिबॅक्टरियल आणि अँटिफंगल अँटी एजिंग घटक आहेत. आपल्या शरीरातील सर्व वेदना कमी करण्यासाठी पोट साफ होण्यासाठी आतड्याची कार्यशक्ती वाढवण्यासाठी आतड्यातील मल सैल होण्यासाठी एरंडेल तेल अत्यंत उपयुक्त ठरते.

मित्रांनो शरीरातील उष्णता पूर्णतः निघून जाण्यासाठी एरंडेल तेल अत्यंत उपयुक्त ठरतं. म्हणून आजच्या उपायासाठी एक कप को-या चहात एक चमचा तेल घालायचा आहे. याची मात्र एक ते पाच चमचा पर्यंत एरंडेल तेल तुम्ही घेऊ शकता.

मित्रांनो, हा उपाय ज्या दिवशी तुम्ही कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी कितीही तुम्ही कंट्रोल केलं तरी तुमचं पोट साफ होईल. हा उपाय आठवड्यातून कमीत कमी एक वेळेस करा. एरंडेल तेल जास्तीत जास्त दोन ते तीन वेळेस तुम्ही घेऊ शकता. हा उपाय केल्यानंतर तुमच पोट नैसर्गिकरीत्या साफ होईल. तसेच शरीरातील उष्णताही पूर्ण कमी होईल. असा हा उपाय तुम्ही नियमित करा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply