या महिलेने पूर्ण 1 वर्ष तीव्र डोकेदुखीचा सामना केला..पण जेव्हा खरी समस्या समोर आली तेव्हा सर्वांचे होश उडाले..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो

   

ही घ’टना अमेरिकेच्या टेक्सस मध्ये राहणाऱ्या एक महिलेबरोबर घडली. ती महिला खूप मेहनती आणि हुशार होती. ती दररोज काहीतरी नवीन गोष्टी शिकत होती. मग 2015 मध्ये या महिलेला डोकेदुखीची स-मस्या निर्माण झाली. ही डोकेदुःखी कालांतराने वाढत गेली आणि त्या महिलेला थोडे अंधुक दिसायला लागले.

तेव्हा त्या महिलेला समजले की जे काही तिच्या बरोबर होत आहे ती खूप मोठी स-मस्या आहे. मग काही दिवसांनी त्या महिलेने डॉ-क्टरांची भेट घेतली. तेव्हा डेलास मेडिकल सेंटरमध्ये डॉ-क्टरने तिला सिटीस्कॅन करायला लावले. रिपोर्ट पाहून डॉ-क्टरांना समजले की कोणतीतरी गोष्ट मेंदूला आवश्यक रक्त पुरवू देत नाहीये. हा एक प्रकारचा तरल असतो जो मेंदू आणि रक्तवाहिन्यामधून प्रवाह करत असतो.

रिपोर्टमधून काही निदान लागत नसल्याने MIR स्कॅन केल्यावर समजले की या महिलेच्या डोक्यात काहीतरी गोल गोल वस्तू फिरत होती आणि ती वस्तू किडे डेमानचे अंडे होते. त्या महिलेच्या डोकेदुखीचे कारण हे डेमानचे अंडे होते.  डेमान हा एक किडा आहे. डॉ-क्टरानी स्पेशल स र्ज न बोलावून याडीरा नावाच्या महिलेच्या डोक्यातील किडे काढण्यासाठी एक ब्रेन स र्ज री केली.

हे वाचा:   कालपर्यंत होते नवरा-बायको, आता झालेत आई व मुलगा; सासऱ्यासोबतच लफडं करून बसली नवी नवरी.!

ही स र्ज री करण्यासाठी तो डोक्याचा किडे झालेला भाग तेवढाच फाडला. तर तिथे 1 किंवा 2 अंडी असून 8 अंडी चिकटून बसली होती. ती एवढी छोटी होती की ती फक्त स्पेशल दुर्बिणीतून दिसत होती. ही स र्ज री व्यवस्थित झाल्यावर याडिराची डोकेदुखी पूर्णपणे बरी झाली. नंतर डॉ-क्टरनी तिला विचारले की ही अंडी कुठून निर्माण झाली.

तेव्हा याडीराने एक महत्त्वाचा खुलासा केला की ती परिवारासोबत 2 वर्षांपूर्वी मेक्सिकोला गेली होती. यानंतर डॉ-क्टरांना समजले की तिथे या महिलेने कच्चे मांस खा’ल्ले असावे. त्यामुळे त्यातील किडयांनी तिच्या शरीरात प्रवेश केला आहे. त्यातून हे मोठे होऊन डोक्याच्या सें ट्र ल न’र्व्ह’स भागात गेले होते.

WHO ने सांगितले की जर कोणी व्यक्ती जनावरांचे कच्चे मांस खातो त्याच्या श-रीरात हे बॅ क्टे रि या किंवा किटाणू प्रवेश करत असतात. ते पूर्ण शरीरात फिरत असतात. त्यामुळे काही गोष्टी खाताना पूर्ण चेक करून खावे. आज रोजी अमेरिकेत दरवर्षी 1000 लोकांचा मृत्यू या परजीवीमुळे होत आहे. हा उपचार खूप महाग आहे. साधारणपणे डेमानचे अंडे शरीरातून काढण्यासाठी 36 लाख रुपये खर्च आहे.

हे वाचा:   अतिशय का’मुक असतात या मुली, या मुलींबरोबर लग्न करणारे मुलं आयुष्यभर संतुष्ट व सुखी राहतात..

म्हणून नॉनव्हेज खाताना खात्री करून घ्यावी की ते पूर्ण पणे शिजलेले आहे की नाही. ही घटना 34 वर्षीय व्यक्ती बरोबर घडली. तो आपल्या वर्कशॉप मध्ये काम करताना अचानक त्याच्या डोकात 3.25 इंच छोटा खिळा जाऊन घुसला. या गोष्टीची भुणभुण त्या व्यक्तीला थोडीशी पण नव्हती. एवढा तो व्यक्ती कामात व्यस्त होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या नाकातून रक्त पडत होते तेव्हा तो डॉ-क्टर कडे गेला.

डॉ-क्टरांच्या थोड्या वेळाने लक्षात आले की या माणसाच्या डोक्यावर एक खिळा गेला होता. ही स र्ज री सुदैवाने यशस्वी झाली आणि त्या पेशंटला चांगले वाटू लागले. त्यामुळे जीवनात खुप घाई करू नये. तसेच प्रत्येक काम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करावे.

Leave a Reply