फक्त एक रुपयात घरातील झुरळ, आणि पाली घरातून पळवून लावा या घरगुती उपायने परत कित्येक वर्ष घरात झुरळ आणि पाली दिसणार नाहीत !

आरोग्य

मित्रांनो, तुमच्या घराम’ध्ये खूप झुरळं झाली असतील घरात फिरत असतील तसेच इतरही वेगवेगळे किटक येत असतील तर आरोग्या’च्या दृ’ष्टी’ने खूप घातक आहे. कारण पाल जर एखा’द्या पदार्थात पडली आणि तो पदार्थ आपण जर खा’ल्ला तर मृ’त्यू’ही होऊ शकतो जसे ब’ऱ्या’च वेळा आपण वाचतो की, दुधात पाल पडलेली असते आणि ते दूध सेवन के’ल्या’ने मृ’त्यू झालेल्या बातम्या आपण ब’ऱ्या’च वेळा ऐक’ल्या असतील.

   

झुरळ सु’द्धा घरात इकडे तिकडे फिरताना दिसतात ते’व्हा वाटते झुरळांचा वावर सु’द्धा घरात असणे अ’त्यं’त घा’त’क आहे. कारण ते कुठे फिरून खाद्यपदार्थांवर फिरले आणि आपण ते पदार्थ सेवन केले तर त्याचा आप’ल्या’ला त्रा’स होऊ शकतो ब’ऱ्या’च वेळा अनेक कीटक आपल्या घरात येत असतात आणि आप’ल्या’ला ते चाऊ शकतात कानात जाऊ शकतात असे त्रा’स होण्याची श’क्य’ता असते.

हे वाचा:   या एका उपायने तुमचा चेहरा १०० % गोरा होणारच काळे डाग पिंपल्स जाऊन चेहरा उजळेल डॉ. स्वागत तोडकर टिप्स !

मित्रांनो झुरळ डास पाली किंवा कीटक घालवण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे स्प्रे मिळतात या सर्वच गो’ष्टी केमिकल यु’क्त असतात त्याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची श’क्य’ता असते. आहेत साईड इफे’क्ट लहान मुलांना आणि वृ’द्ध व्य’क्तीं’ना जा’स्त होत असतो.

मित्रांनो पाली झुरळं आणि कीटकांपासून आपलं घर मुक्त करण्यासाठी आज आपण एक सहज सोपा उपाय पाहणार आहोत. यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ किंवा आत्ता बोरिक पावडर आणि साखर या गोष्टी लागणार आहेत.

मित्रांनो वाटीभर गव्हाचं पीठ दोन चमचे बारीक केलेली साखर आणि दोन चमचे बोरिक पावडर या सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करा आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून कणीक मिळतो. त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्या या पिठाचे छोटे छोटे गोळे करा हे तयार केलेली गोळी ज्या ठिकाणी झुरळ पाली येतात ज्या ठिकाणी ओलावा आहे त्या ठिकाणी सुद्धा झुरळे भरपूर प्रमाणात असतात अशा ठिकाणी या तयार केलेल्या गोळ्या ठेवा म्हणजे बेसिन किचन खाली बाथरूमचा कोपऱ्यात अशा ठिकाणी ठेवा हे ठेवल्यानंतर साखरेच्या वासाने झुरळ खातील तेव्हा त्यांची पचनक्रिया पूर्णता विस्कळित होईल. बोरिक पावडरचे सेवन केल्याने झुरळ जागीच तडफडून मरतील.

हे वाचा:   आयुर्वेदातील चमत्कारिक फुले कुठे भेटली तर घेऊन या ही सोन्यापेक्षा मौल्यवान मोहाची फुले फायदे एवढे की वाचून पायाखालची जनीम सरकेल !

मित्रांनो बोरिक पावडरच्या वासाने विविध प्रकारचे कीटक आणि पाणी सुद्धा घरातून निघून जातील कारण त्यांना हा वास आवडत नाही.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply