सकाळी तोंड न धुता गरम पाणी पिण्याचे हे चमत्कारी फायदे वाचले तर आश्चर्य चकित व्हाल असे जबरदस्त फायदे !

आरोग्य

मित्रांनो, आपल्यातील बरेच जण आरोग्याची काळजी घेत असतात आणि त्यासाठी ते दररोज व्यायाम करत असतात आणि पोषक आहार देखील घेत असतात. आणि हे लोक आपल्या निरोगी आरोग्यासाठी हेल्थ चार्ट तयार करत असतात आणि त्यामध्ये सर्व प्रकारची आहारासंबंधी नोंदी ठेवत असतात की, कोणत्या वेळी कोणता आहार घ्यायचा आहे, तो किती प्रमाणात घ्यायचा आहे आणि त्यातून किती प्रमाणात पोषक घटक आपल्याला मिळतात या संबंधित सर्व बाबी या त्या चार्ट मध्ये लिहिलेल्या असतात.

   

पण मित्रांनो आज आपण असा उपाय पाहणार आहोत की, ज्या उपायाचे असंख्य फायदे आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत आणि हा उपाय आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. मित्रांनो, या उपायांमध्ये आपल्याला कोणतीही अवघड क्रिया करायची नाही. साधी सोपी क्रिया करायचे आहे. ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी प्यायचे आहे. गरम म्हणजे अगदी गरम पाणी प्यायचे नाही अगदी कोमट पाणी आपल्याला सकाळी उठल्यानंतर न काही खाता पिता प्यायचे आहे.

सकाळी अनुशापोटी गरम पाणी पिल्यामुळे ज्या लोकांना पोटासंबंधी समस्या असतात त्या कमी होतात.सकाळी गरम पाणी पिल्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास, जळजळ होण्याचा त्रास आणि अपचनाचा त्रास ही होत नाही. त्याच बरोबर जर मूळव्याधाचा त्रास असेल तर तोही हळूहळू कमी होऊ लागतो. सकाळी गरम पाणी पिल्यामुळे आपली पाचन क्रिया सुधारते आणि त्याचबरोबर सकाळी अनुशापोटी गरमपाणी पिल्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

हे वाचा:   पुरूषांसाठी वरदान आहे शेवग्याची भाजी.. प्र'जन'न क्षमता वाढण्यास होते मदत..फक्त यापद्धतीने सेवन करा..

आपण ज्यावेळी बाहेरचे अन्न खात असतो त्यावेळी त्या अन्नाबरोबर काही विषारी पदार्थ आपल्या पोटामध्ये जात असतात आणि जर आपण सकाळी तोंड न धुता गरम पाणी पिले तर त्यामुळे पोटातील हे विषारी घटक, पदार्थ नष्ट होतात. आणि जर आपल्या त्वचेवर मुरूम,पिंपल्स, काळे डाग असतील तर याचेही प्रमाण सकाळी गरम पाणी पिल्यामुळे कमी होते. म्हणून मित्रांनो सकाळी आपण ज्या पद्धतीने उठल्या बरोबर चहा पीत असतो त्याच्या बदल्यात त्याचपद्धतीने आपल्याला सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता गरम पाण्याचे सेवन करायचे आहे.

मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की, आपले पोट जर वेळच्यावेळी साफ होत नसेल तर यामुळे आपल्याला 103 प्रकारचे आजार होऊ शकतात आणि जर आपण रोज न चुकता अनुशपोटी गरम पाण्याचे सेवन केले तर यामुळे आपले दररोज साफ होण्यास सुरुवात होईल.म्हणूनच पोटासंबंधी सर्व आजारांपासून आपल्याला मुक्तता हवी असेल आणि आपले पोट वेळच्यावेळी साप व्हावे अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही दररोज सकाळी अनुशापोटी एक ग्लास गरम पाण्याचे सेवन केले पाहिजे.

हे वाचा:   आजारपणाला आमंत्रण देतात हि घाणेरडी झुरळे; जाणून घ्या यांना पळवण्याचा उपाय.!

मित्रांनो, तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर यासाठी ज्या वेळेत तुम्ही सकाळी गरम पाण्याचे सेवन करणार आहात त्यावेळी त्या गरम पाण्यामध्ये अर्धा लिंबू तुम्हाला पिळायचा आहे. गरम पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून त्याचे सेवन केल्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी तुम्ही जर सकाळच्या वेळी अनुसे पोटी या गरम पाण्यामध्ये एक चमचा मध घालून त्याचे सेवन करायला सुरुवात करा. यामुळे तुमच्या त्वचे संबंधित सर्व समस्या दूर होतील.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply