९९ % लोकांना माहीत नाही शिलाजीत कसे व किती खावे शिलाजीत खाण्याचे हे जबरदस्त आणि आश्चर्यकारक फायदे या विषयीची सविस्तर माहिती एकदा जरूर वाचा !

आरोग्य

मित्रांनो, शिलाजीत म्हणजे पृथ्वीवरची एक जीवन संजीवनी आहे. पुरुषातील कमजोरी आणि ताकत वाढवण्यासाठी वजन वाढवण्यावण्या पासून वजन कमी करण्या पर्यंत, हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अशा कितीतरी आजारात शिलाजीत अत्यंत फायदेशीर ठरते. स्वतःला स्वस्थ ठेवण्यासाठी परीच लोक वेगवेगळे सप्लीमेंट्स व्हिटॅमिन्स आणि मल्टिव्हिटॅमिन घेत असतात वजन कमी करण्यासाठी कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी त्याच पद्धतीने वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे न्यूट्रिएंट्स घेत असतात. परंतु जर तुम्ही या शिलाजीत चा वापर केला तर तुम्ही औषध मुक्त जीवन जगू शकाल.

   

वेगवेगळ्या औषध घेण्यापासून तुमची सुटका होऊ शकते कारण या शिलाजीत मध्ये 85% वेगळे ऍक्टिव्ह न्यूट्रिएंट्स असतात. ज्यामुळे तुम्हाला वेगळे न्यूटन्स घेण्याची आवश्यकता नाही. हे ज्याप्रमाणे प्रमाणे झाडांमधून डिंक निघतो त्याप्रमाणेच पर्वता मधून डिंकासारखा एक चिकट पदार्थ निघत असतो. तिबेट आणि हिमालयाच्या पर्वतांमध्ये हा जास्त मिळतो. त्याला शुद्ध करून शिलाजीत बनवलं जातं.

आपल्या शरीरामध्ये सात प्रकारचे धातू असतात रस रक्त मांस मेद अस्थी आणि शुक्र या सातही प्रकारावर शिलाजीतचा चांगला परिणाम होतो. या शिलाजीतमध्ये फॉलिक ॲसिडजास्त आणि खूप जास्त प्रमाणात असते आणि हाच घटक शिलाजीतला वैशिष्टपूर्ण बनवतो. फॉलिक ऍसिड शरीरातील पेशी पर्यंत फार लवकर पोहोचतो आणि त्यामुळे कुठल्याही औषधापेक्षा याचा परिणाम तात्काळ दिसून येतो.

त्वचा विकार केस गळणे शरीरात ऊर्जा कमी असेल विस्मरण या सर्व समस्या फार लवकर दूर होतात. तसेच सोरायसिस टक्कल, वजन जास्त असेल, थकवा कमजोरी मुळे कामांमध्ये मन लागत नसेल तसेच आळस येत असेल तर शिलाजीत सेवन यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळ्या आजारांच्या व्यक्ती तसेच लहान मुलं आणि महिला याचा वापर करू शकतात. कोण कोणत्या व्यक्तीने या शिलाजीतचा वापर करणं टाळलं पाहिजे याची माहिती असणे आवश्यक आहे

हे वाचा:   हे विड्याचे एक पान फक्त या पद्धतीने खा: आयुष्यात पित्त, अपचन खोकला, पोट साफ न होणं, टाच दुखी यावर कधीच औषध घ्यावे लागणार नाही……

शिलाजित लिक्विड सॉलिड आणि कॅप्सूल या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध होते मात्र कॅप्सूलचा वापर करायचा नाही. कारण यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते शक्यतो लिक्विड फॉर्म मध्ये शिलाजीत वापर करा.
गर्भवती महिलांनी शिलाजीत सेवन करू नये तसेच बारा वर्षाच्या खालील मुलांनी सुद्धा शिलाजीत सेवन करू नये. ज्यांच्या शरीरामध्ये आयर्नची मात्र जास्त आहे रुदय रोग, बायपास, सर्जरी झालेली असेल, बीपीची समस्या असेल, एखादा गंभीर आजार असेल, हार्मोन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी उपचार घेत असाल अशा कोणत्याही व्यक्तीने तसेच दारू पित असणाऱ्या लोकांनीसुद्धा शिलाजीत सेवन करू नये.

एक व्यक्ती एका दिवसामध्ये दीडशे ते अडीचशे मिलिग्रॅम शिलाजीत चा वापर करू शकतो. दिवसांमध्ये 500 मिलीग्राम पेक्षा जास्त वापर करू नये लिक्विड फॉर्ममध्ये शिलाजित वापरणार असाल तर एक चमचा घ्या आणि त्याची दांडीने एक सेंटिमीटर पेक्षाही कमी शिलाजीत मध्ये बुडवा आणि त्याला जेवढं चिकटून शिलाजीत येईल तेवढंच शिलाजित वापरा तर सॉलिड फॉर्ममध्ये शिलाजित वापरणार असाल तर साबुदाण्याच्या एका दाणा एवढेच शिलाजीत वापरा. त्यापेक्षा जास्त शिलाजीत तुम्ही वापरायचं नाही.

12 ते 18 वयोगटातील मुल महिला आणि ज्येष्ठ व्यक्तींसाठी वर दिलेल्या प्रमाणाच्या अर्धे प्रमाण वापरा शिलाजित कोमट पाणी किंवा दुधात घालून घेऊ शकता सकाळी नाश्त्याच्या आधी अर्धा तास शिलाजीत सेवन करा.

उष्ण प्रकृतीच्या लोकांनी शिलाजीतचा वापर थंडीमध्ये केला तर उत्तम असतो पण गर्मीमध्ये सुद्धा याचा वापर करता येतो. मात्र फक्त आठवड्यातून तीन वेळेस याचा वापर केला पाहिजे त्याचबरोबर या औषधीचा वापर हा तीन महिन्यापेक्षा जास्त करू नाही तीन महिन्या नंतर पंधरा दिवसाचा गॅप घ्यावा. त्यानंतर आवश्‍यकता असेल तर पुन्हा शिलाजीत चे सेवन तुम्ही करू शकता पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला फायदा दिसून येईल.

हे वाचा:   काखेतील काळी पडलेली त्वचा या उपायाने सुंदर व गोरीपान करा..अगदी सोपा उपाय..खास मुलींसाठी

शिलाजित हाड मजबूत करते कारण यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात आहे. शरीरावर जखमा लवकर भरून येत नसतील तर या शिलाजीत च्या वापराने त्या शरीरावरच्या जखमा त्वरित भरून येतात. शिलाजीत सेवन आणि प्रतिकार शक्ती इतकी वाढते की, तुम्ही सहसा कोणत्याही साथीच्या आजारांना बळी पडत नाही शिलाजित एक नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहे आणि तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी ही औषधी फार उपयुक्त आहे. ज्यांना दिवसभर आळस येतो त्यांनाही शिलाजीत फायदेशीर ठरते यात आयर्न खूप जास्त प्रमाणामध्ये असताना त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होतो.

शरीरामध्ये जे सेक्स हॉर्मोन शीघ्रपतन नपुसंकता आणि शुक्राणू कमी आणि कोणतीही लैंगिक समस्या असेल तर शिलाजितच्या वापराने सहज निघून जाते. हे एक पावरफुल अँटिऑक्सिडंट आहे आणि त्यामुळे चेहऱ्यावर फ्री रॅडिकल्स मुळे पडलेल्या सुरकुत्या निघून जातात चेहरा चमकदार आणि चिरतरुण दिसू लागतो याशिवाय शिलाजीत मध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम मुळे रक्तामधील साखरेचे प्रमाण कंट्रोलमध्ये येतं शिलाजीत मेंदूमधील स्थैर्य निर्माण करतात त्यामुळे तुम्हाला कामांमध्ये मन न लागणे नको ते विचार मनामध्ये येणे या समस्या सहज निघुन जातात.

शिलाजितच्या वापराने लक्षात न राहण्याची समस्या किंवा विस्मरणाची समस्या कायमस्वरूपी निघून जाते. महिलांमधील पाळीच्या समस्या असतात. जसे जास्त किंवा कमी रक्‍तस्राव होणे अनियमित पाळी तसेच वंध्यत्वाची समस्या असते याच्या वापराने सहज निघून जाते.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply