वर्षातून एकदा किडनी अशी स्व’च्छ करा; वर्षभर आजारी पडणार नाही; डॉ. स्वागत तोडकर यांचा आयुर्वेदिक उपाय न’क्की करून पहा !

आरोग्य

आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाला आपल्या शरीराची काळजी घेणे याकडे दुर्लक्षच राहते. योग्य आहार वेळेत न जेवणे यामुळे शरीरामध्ये अनेक रोग प्रवेश करतात. तसेच मानसिक त्रा’सा’मुळे देखील अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. या आजारावर उपचार म्हणून आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. परंतु मित्रांनो घरगुती उपाय करण्याकडे आपले दुर्लक्ष होते.

   

मित्रांनो बऱ्याच जणांची अलीकडे किडनीची तक्रार आहे किंवा किडनीचे इतरही समस्या आहेत. कारण अलीकडे आपण जे पदार्थ खातो किंवा जेवतो त्यातून नकळतपणे केमिकल्स आपल्या शरीरात प्रवेश करतात. जे आपल्या शरीरासाठी आरोग्यास हानिकारक आहेत पिकांच्या वर कीड पडू नये किंवा कीड पडली असता औषधांची फवारणी केली जाते. ज्यामध्ये केमिकल्स बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो यामुळे आपल्या किडनीचे कार्य बिघडते. तसेच काही लोक दारू पितात तंबाखू खातात यामुळेदेखील किडनी लवकर खराब होते. किडनीचे कार्य बिघडली की आपल्याला वेगवेगळे चाळीस प्रकारचे आजार होऊ शकतात.

मित्रांनो किडनीच्या सम’स्ये’तून मु’क्त होण्यासाठी किंवा किडनीच्या समस्या होऊ नयेत यासाठी आपण आज एक उपाय पाहणार आहोत. जो डॉ. स्वागत तोडकर यांनी सांगितलेला आहे. हा उपाय आपण वर्षातून एका आठवड्यात दोन वेळा केला तरी किडनी धुतल्यासारखे स्व’च्छ होईल तेही अगदी कमी वेळात आणि कमी पैशात होऊ शकतो.

हे वाचा:   फक्त पाच रुपयांची तुरटी अशी वापरा आणि सफेद केस कायमचे काळे करा जबरदस्त घरगुती उपाय …….

हा उपाय घरगुती आहे. हा उपाय सोपा आणि स्व’स्त’ही आहे. यात वापर’ल्या जाणाऱ्या गोष्टी घरातील आहेत ज्यामुळे आपल्या शरीराला कोणतीही हानी पोहोचत नाही. या उपायाने आपल्या किडनी साफ आणि स्व’च्छ होतील. चला तर पाहूया काय आहे तो उपाय.

मित्रांनो या उपाय साठी आपल्याला फक्त टरबुजाच्या बिया लागणार आहेत. नेहमी आपण टरबूज खाऊन बिया टाकून देतो .परंतु इथून पुढे बिया टाकून न देता स्वच्छ धुऊन वाळवून त्याची पावडर करून ठेवा आणि याचा चहा करून प्या चहा कसा करायचा ते आपण पाहूया.

मित्रांनो एक ग्लास पाण्यात टरबुजाच्या बियांची एक चमचा पावडर घाला आणि हे पाणी एक कप होईपर्यंत उकळत ठेवा.त्यानंतर गॅस बंद करा व हे पाणी थंड होऊ द्या. हा चहा एका बाऊलमध्ये किंवा कपामध्ये स्वच्छ कापडाच्या किंवा गाळणीच्या साह्याने गाळून घ्या. हा चहा आपण ताजा उद्या बी यांचाही करून पिऊ शकतो.

हा एक कप चहा म्हणजे तुमचे किडनी स्व’च्छ आणि साफ करण्याचे औषध आहे. हा चहा वर्षातून एका आठवड्यात दोन वेळा दोन-तीन दिवस गॅप ठेवून प्यायचा आहे. मात्र हा काढा तुम्ही सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे. काढा प्यायल्यानंतर एक तास काहीही खाऊ नये. हा चहा प्यायला नंतर आपल्याला वारंवार लघवीला जावे लागेल त्यामुळे हा उपाय तुम्ही सुट्टीच्या दिवशी करा म्हणजेच घरी असताना करा. लघवीतून किडनीतील सर्व विषारी द्रव्य बाहेर पडतील यामुळे तुमची किडनी स्व’च्छ आणि साफ होईल.

हे वाचा:   पुरुषांसाठी मुनुके/बेदाणे का गरजेचे आहे पहा..ताठरता जाणे, अशक्तपणा, टायमिंग मध्ये कमी..जाणून घ्या उपाय

मित्रांनो किडनीचा कोणता त्रा’स असो अगर नसो प्रत्येकाने हा काढा वर्षातून फक्त दोन वेळा घेतल्यास किडनीच्या कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत. जर काही समस्या असतील तर त्याही दूर होतील. यामुळे मुतखडा पडण्यासाठी मदत होते.

मित्रांनो हा सहज सोपा आणि घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा. यामुळे तुमच्या किडन्या स्व’च्छ साफ आणि निरोगी राहण्यास मदत होईल. किडनीचे कोणतेही आजार किंवा समस्या निर्माण होणार नाहीत. हा उपाय तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सांगा त्यामुळे त्यांनाही या उपायाचा लाभ होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.