कीहीही जुनाट गुडघेदुखी, कायम स्वरूपी बंद करा फक्त तीन रुपयांत हा उपाय अत्यंत साधा आणि सोपा घरगुती उपाय !

आरोग्य

मित्रांनो आज आपण गुडघेदुखी तात्काळ बंद कशी करता येईल आणि ती ही अत्यंत कमी खर्चात ते आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी हा विशेष लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…. आपल्यातील बऱ्याच जणांना गुडघेदुखी आणि सांधेदुखी ची समस्या असते, मित्रांनो क्‍यतो आपल्याला सांधेदुखी व गुडघे दुखी ही आपल्या वाढलेल्या शरीराच्या वजनामुळे होत असते.

म्हणून आपल्यातील बरेच जण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेगवेगळ्या प्रकारची महागडी औषधे घेत असतात परंतु त्याचा काहीही परिणाम त्यांच्या गुडघे आणि सांधे दुखी वर होत नाही त्यामुळे हे लोक निराश होतात. या लोकांना कोणत्याही व्यक्तीने कसलाही उपाय गुडघेदुखी साठी आणि सांधेदुखी साठी सांगितला तर तो लगेचच करतात.

मित्रांनो वेगवेगळे उपाय करत बसण्यापेक्षा एकच प्रभावी उपाय करणे कधीही योग्य असते त्यामुळे आयुर्वेदामध्ये गुडघेदुखीसाठी एक प्रभावी उपाय सांगितला आहे आहे तो आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो हा उपाय आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी सुद्धा करू शकतो आणि त्याच प्रमाणे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणताही आर्थिक खर्च करावा लागणार नाही.

हे वाचा:   फक्त दोन चमचे पिठात या पिटात मिक्स करा : हाता पायाला मुंग्या येणे, पित्त बंद, 72000 नसा मोकळ्या, सांधेदुखी थकवा कमी करणारा जबरदस्त घरगुती उपाय !

मित्रांनो हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिली जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे जायफळ,मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की जायफळ मध्ये विटामिन आणि व्हिटॅमिन बी जास्त प्रमाणात असते त्याच बरोबर जायफळ मुळे जॉईंट पेन चा त्रास ही कमी होण्यास मदत होत असते. मित्रांनो करण्यासाठी आपल्याला दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे सुंठ, मित्रांनो यामध्ये विटामिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात त्याचप्रमाणे सुंठ मुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक इंच सुंठ आणि त्याचमध्ये अर्धे जायफळ हे दोन पदार्थ खलबत्त्यामध्ये घालून व्यवस्थित पणे कुठून घ्यायचे आहे, त्याची एक पावडर तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये मोहरीचे दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे, आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये जायफळ आणि सुंठचे ते मिश्रण टाकून एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचे आहे.

मित्रांनो त्यानंतर हे तयार झालेले तेल आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला वेदना होत आहेत किंवा जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर गुडघ्यावर हे तेल व्यवस्थित लावून किमान दहा मिनिटं मालिश करायचे आहे, मित्रांनो दररोज झोपण्यापूर्वी या तेलाने तुम्हाला मालिश करायचे आहे.मित्रांनो हे तेल तुम्ही मोठ्या प्रमाणात तयार करून एका काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवले तरीही चालेल.

हे वाचा:   विवाहित पुरुषांनी रात्री गरम दुधात मनुके टाकून घ्या.. शु-क्राणूंची संख्या वाढेल, जोश रात्रभर टिकून राहील.. थकवा, कम'जोरी कधीच जाणवणार नाही..

मित्रांनो वरील उपाय बरोबरच आपण आणखीन एक उपाय करू शकतो,त्या उपायासाठी एक ग्लास दूध घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा हळद टाकायचे आहे, त्यानंतर त्यामध्ये सुद्धा सुंठ आणि हळदीचे ते मिश्रण टाकून मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे दुधामध्ये मिक्स केलेले मिश्रण तुम्हाला दिवसातून एकदा कोणत्याही वेळी द्यायचे आहे शक्यतो सकाळी नाष्ट्यानंतर घ्या.मित्रांनो यामुळे तुमचे सर्व प्रकारचे जॉईंट पेन निघून जातील आणि गुडघेदुखीचा ही त्रास कमी होऊ लागेल.

वरील माहिती विविध स्त्रोतांचा आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply