अक्षय कुमारचा मुलगा आरव ला खूपच आवडते ही बॉलिवूड ची चुलबुली गर्ल !

मनोरंजन

आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप कलाकार दर्शकांच्या मनावर राज्य करत आहे. अनेक चाहते त्यांना पसंत करतात. जसे त्यांचे नवीन चित्रपट येत असतात तसेच त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत असते. आणि नंतर या कलाकारांची मुले ही चर्चेत राहत असतात. आपण आपला आवडता कलाकाराविषयी नेहमी संपूर्ण माहिती जाणून घेत असतो. त्यामुळे त्यांच्या मुलांचीही आपण जवळीकता करतो.

   

काही कलाकारांची मुले तर आता बॉलिवूडमध्ये आपले पाऊल ठेवत आहेत, त्यामुळे ते चर्चेत राहतात. आणि काही तर सिनेसृष्टीत येण्याआधीच चर्चेत राहतात. मग त्या सारा, सुहाना, तैमूर, इत्यादी मुले असो, हे सर्व काही ना काही कारण असतो चर्चेत राहतात. आता स्टार फॅमिली असल्यामुळे हे मुले सोशल मीडियावर ही राहतात, ज्यामुळे ते खूप चर्चेत राहतात. तर चला पाहूया की, आमच्या या लेखात तुमच्यासाठी काय खास आहे?

आता जर आपण कलाकारांच्या मुलांविषयी बोलावे तर, अभिनेते अक्षय कुमार यांचा मुलगा कसा मागे राहील? हो, बॉलीवूड चे खिलाडी या नावाने उद्देशले जाणारे अक्षय कुमार यांचा मुलगा खूप चर्चेत राहात आहे. अक्षय कुमार ९० या दशकापासून त्यांच्या चाहत्यांच्या , दर्शकांच्या मनाला भुरळ घालत, त्यांच्या मनावर राज करत आहेत.

हे वाचा:   तारक मेहताच्या माधवी भाभी खऱ्या आयुष्यात खूप आलिशान आयुष्य जगतात; पहा कुटुंबाचे काही फोटो....

आजही त्यांचे चित्रपट सुपरहिट होतात. अक्षय कुमार यांना खूप वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. अक्षय कुमार यांना बॉलिवूडच्या अनेक सफल अभिनेत्यांत मोजले जाते. अक्षय कुमार एका वर्षात तीन चार चित्रपट सहजच करतात, ज्यामुळे त्यांची खूप कमाई ही होते.आज आम्ही अक्षय कुमार याविषयी काहीही बोलणार नाही, कारण आज आम्ही त्यांच्या मुलाविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहेत.

अक्षय कुमार यांचा मुलगा दिसण्यात अक्षय पेक्षा जास्त सुंदर दिसत आहे. यांचा मुलगा आता फक्त १६ वर्षांचा आहे पण तो इतका सुंदर दिसतो की, कोणत्याही मुलीचे मन त्याच्यावर फिदा होईल. अक्षय कुमार यांचा मुलगा या दिवसांत कोणत्याही कारणास्तव चर्चेत राहात आहे.

पण यावेळी अक्षय कुमार यांचा मुलगा कोणत्या अभिनेत्री विषयी चर्चेत आहे. हो, अक्षय कुमार यांचा मुलगा आरव कुमार, बॉलीवूड मधील एका अभिनेत्री चा खूप प्रेम वेडा आहे. आणि ती अभिनेत्री कोणीच नव्हे तर ,बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. आरव ने आपल्या मनातील गोष्ट सगळ्यांसमोर बोलली होती. तर आपण जाणून घेऊया की ती कोणती अभिनेत्री आहे, जिने आमच्या मनाला भुरळ घातले आहे.

हे वाचा:   'दंगल' अभिनेत्री आहे या गंभीर आजाराची बळी, तिला केव्हाही येतात झटके, म्हणाली- 5 वर्षांपासून होत आहे हे

ज्या अभिनेत्रीवर आरव चे मन आले आहे, ती कोणीही नसून बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट आहे. हो, आरव कुमार आलियाला खूप पसंत करतात. तसे तर, आरव ची ती चाहती आहे, या गोष्टीला स्वतः स्विकार करतात. आरव ने असे सांगितले होते की, त्यांना आल्याचा अभिनय खूप आवडतो. आलिया त्यांना आपल्याकडे आकर्षित करते. आलिया ची प्रत्येक गोष्ट त्यांना पसंत आहे, हेच कारण आहे की, आरव आलिया‌ चा प्रत्येक चित्रपट पाहायला पसंत करतात.

आज कालच्या नव्या पिढीत ,प्रत्येक गोष्ट सर्वात आधी सोशल मीडियावर व्हायरल होते. आणि नंतर ते चर्चेत राहतात. या गोष्टीमुळे खूप चाहत्यांना आणि दर्शकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांची माहिती मिळत असते. आणि आता ही गोष्ट फक्त चाहत्यांना पर्यंतच नाही तर, आलियाला डेट वर घेऊन जाण्यास इच्छुक होते. आलिया भट्ट बॉलीवूडच्या त्या अभिनेत्रींतून आहे, ज्यांनी खूप कमी वयात आपले नाव कमावले आहे. आतापर्यंत आलिया खूप चित्रपटांत दिसून आली आहे.

Leave a Reply