या गंभीर आजारामुळे उर्फी जावेद कमी कपडे घालते; व्हिडिओ शेअर करून सांगितले तिच्या शरीराची अवस्था….

मनोरंजन

बिग बॉस ओटीटीचा भाग राहिलेली सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद हेडलाइन्समध्ये येण्याची एकही संधी सोडत नाही. ती कोणत्याही ड्रेसमध्ये दिसली की, त्यावरून गदारोळ होतो. बर्‍याचदा उर्फी फार कमी आणि छोट्या कपड्यांमध्येच दिसते. तिने आपल्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उर्फी जावेद जिथे जाते तिथे तिच्याभोवती पापाराझींची गर्दी असते. पापाराझी उर्फीला त्यांच्या कॅमेऱ्यात टिपण्याची एकही संधी सोडत नाहीत. उर्फी सर्वात जास्त चर्चेत राहते ती तिच्या  छोट्या कपड्यांमुळे. पण ती नेहमी लहान कपडे का घालते हे तुम्हाला माहिती आहे का.?

   

उर्फी जावेदने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून याचा खुलासा केला आहे. काही समस्यांमुळे उर्फीला लहान कपडे घालावे लागतात. तिने  इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या शरीराचे फोटो शेअर करून मोठा खुलासा केला आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे?

हे वाचा:   नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी पूनम ढिल्लनने ठेवले दुसऱ्याशी संबंध, त्याच्या घरी त्याच्यासोबत करायची....

अलीकडेच उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत आणि लोकांना सांगितले आहे की ती लहान कपडे का घालते. पूर्ण कपडे घातल्यानंतर तिच्या शरीराचे काय होते हे तिने सांगितले आहे. उर्फीने इन्स्टावर फोटो शेअर करून तिच्या शरीराची स्थिती सांगितली आहे. यासोबतच तिने कमी कपडे घालण्याचे कारणही सांगितले. हिवाळ्यातील कपडे घातल्यानंतर अंगावर पुरळ उठल्याचे तिने सांगितले आहे. तिने नुकतेच आलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

तिने तिच्या पायाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्या पायावर पुरळ उठत आहे. तिच्या पायावर काही पिंपल्सही दिसू लागले आहेत. उर्फीने या फोटोसोबत लिहिले आहे की, “मला कपड्यांपासून खरोखरच ऍलर्जी आहे”. या फोटोशिवाय उर्फी जावेदने आणखी एक फोटो शेअर केला आहे. उर्फी जावेदचे दोन्ही पाय या छायाचित्रात दिसत आहेत.तिच्या पायावर पिंपल्स दिसतात आणि पुरळ देखील होते. फोटोंव्यतिरिक्त उर्फीने इन्स्टा वर व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.

हे वाचा:   MMS वायरल झाल्यावर सोशल मीडियावर फक्त अंजलि अरोड़ा च्या बॉयफ्रेंडची हवा , पाहा कपलचे फोटो

व्हिडिओमध्ये उर्फी असे म्हणताना ऐकू येते की, “बघा, ही समस्या आहे. जेव्हा मी लोकरीचे किंवा संपूर्ण कपडे घालते तेव्हा अशा प्रकारची ऍलर्जी होते आणि ही एक मोठी समस्या आहे. मी पूर्ण कपडे का घालत नाही हे आता तुम्हाला कळले असेल. जेव्हा मी कपडे घालते. या प्रकारची प्रतिक्रिया घडते. त्याचा पुरावाही तुमच्यासमोर आहे. म्हणूनच मी न:-ग्न राहते. माझ्या शरीराला कपड्याची ऍलर्जी आहे.

Leave a Reply