संजय दत्तच्या मुलीला पाहून व्हाल फिदा.. दिसते इतकी सुंदर आणि हॉ-ट की बॉलीवूड अभिनेत्र्या देखील हिच्यासमोर फिक्या आहेत..

मनोरंजन

संजू बाबा अर्थात अभिनेता संजय दत्त आणि रिचा शर्मा यांची मुलगी त्रिशाला दत्त इतकी सुंदर आहे की तिला पाहून तुम्ही तिच्यावर फिदा व्हाल. तिला बघून ती चित्रपट का आली नाही हे जाणून घेण्याची आपली उ त्सु क ता वाढेल. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जन्मलेली त्रिशाला अमेरिकेतच शिक्षण पूर्ण केले आहे. तिने लॉ विषयाचे शिक्षण घेतले आहे.

   

त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांची मुलगी आहे. त्रिशालाने न्यूयॉर्क मध्येच राहत आहे. परंतु त्रिशालाला मॉडेलिं’ग आणि फॅशनमध्ये विशेष आवड आहे. त्रिशाला जेव्हा 7 वर्षांची होती तेव्हाच तिची आई रिचा शर्मा हिचं निधन झालं होतं. तिचा ज’न्म 1988 साली झाला आहे. सोशल मीडियावर त्रिशालाचे लाखो फॉलोवर्स आहेत.

आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तिने मा’नसशास्त्रात पोस्ट ग्रॅ’ज्यु’ए’श’न केले. त्रिशालाला सुरुवातीपासूनच मा’नसशास्त्रात आवड असल्याने तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि स्वतः फिजिओथेरपी द्यायला सुध्दा सुरुवात केली. संजय दत्तची मुलगी त्रिशाला आपल्या वडिलांपासून हजारो मैल दूर राहते.

हे वाचा:   दीपिकाच्या आधी या मुलीच्या प्रेमात वेडा होता रणवीर…सध्या आहे एका मुलाची आई.!

पण एकदा त्रिशालाने बॉलीवूडमध्ये यायची इच्छा दाखवली होती, पण संजय दत्तने याला नकार दिला होता. त्याने सांगितले की दत्त खानदानच्या स्त्रिया चित्रपटांमध्ये काम करत नाही. पण संजू विसरून गेला की त्याची आई नर्गिस देखील एक अभिनेत्री होती आणि बॉलीवूडमध्ये तिचे नाव फार आदराने घेतले जाते.

या कारणामुळे ती कधी चित्रपट क्षेत्राकडे वळली नाही त्यामुळे तिने बॉलिवूड चित्रपटा मध्ये कधी काम केले नाही. असे असूनही मात्र बॉलिवूडशी आपली नाळ जोडलेली असल्याने तिला बॉलिवूड चित्रपट बघायला आवडतात. त्रिशाला आपल्या कामाशी खूप इमानदार आहे ती स्वतः ” यशाकडे जाण्यासाठी कुठलाही शॉ-र्ट क’ट मार्ग नाही तर तुम्हाला एक एक पाऊल टाकत शिखर गाठायचे असते या वाक्याला मा’नणारी आहे.

त्रिशाला सध्या 30 वर्षाची आहे, पण 20 वर्षाची असताना तिचे फोटोज मिडिया मध्ये प्रसिद्ध झाले होते, त्यावेळी ती अतिशय सुंदर दिसत असे, तिचे कॉलेज वयातले हे फोटो त्यावेळी बातम्या आणि पेपर मध्ये छापून आले होते. मात्र सध्या 30 वर्षाची असणारी त्रिशाला आता देखील तितकीच आ क र्ष क दिसते.

हे वाचा:   “ फक्त व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींनाच…” ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

संजय दत्त सोबत अनेक फोटो ती शेअर करत असते.आपल्या बॉयफ्रेंडच्या नि’धनाबद्दल तिने सोशल मीडियावर माहिती दिल्यानंतर ती चर्चेत आली होती. त्रिशाला सोशल मीडियावर देखील ऍ क्टि व्ह असते आणि आपले अनेक फोटो ती शेअर करत असते. ती नेहमीच तिच्या बालपणीचे, कुटुंबाचे, मित्रांचे आणि तिचा स्टायलिश लूकचे फोटो शेअर करत असते.

जरी ती बॉलीवूड मध्ये नसेल, पण तिच्यावर बॉलीवूडचा प्रभाव किती आहे, हे तिच्या इंस्टाग्राम बघून आपणास समजेल. त्रिशाला एका अभिनेत्री प्रमाणेच तिचे फोटो शेअर करत असते. या फोटो मध्ये ती फार हॉ-ट दिसत असल्याचे आपल्याला कळेल. त्याशिवाय त्रिशालाने काही ग्लॅ’म’र्स फोटो आपल्या फेसबुक अकाउंटवर देखील शेअर केले आहेत.

Leave a Reply