मित्रांनो आज आपण असा एक चहा जाणून घेणार आहोत की तो घेतल्याने घरातील कोणताही व्यक्ती आजारी पडणार नाही तसेच सर्दी खोकला छातीतील कप लगेच गायब होईल. मित्रांनो जर आपल्या घरामध्ये जर एखादी लहान बाळ असेल किंवा इतर कोणतीही व्यक्ती असेल आणि त्यांना सर्दी किंवा खोकल्यामुळे कप झाला असेल तर त्याला होणारा त्रास आपल्याला लगेच दिसून येतो.
त्याला होणारा त्रास आपल्याला अस्वस्थ करून टाकणारा असतो म्हणून आपण त्याला चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जातो पण त्या डॉक्टरांच्या उपायाचा परिणाम आपल्या मुलांवर दिसून येत नाही याउलट डॉक्टर आपल्याला भरमसाठ औषधेच लिहून देत असतात. पण मित्रांनो आज आपण घरगुती असा एक उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या छातीतील कप एका रात्रीत कमी होईल.
मित्रांनो आयुर्वेदिक मधील उपाय करत असताना आपल्याला एक आयुर्वेदिक चहा तयार करायचा आहे,ह्या आयुर्वेदिक चहा मुळे आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला जर सर्दी-खोकला झाला असेल त्याच प्रमाणे छातीमध्ये कप झाला असेल तर तो लगेचच कमी होईल. मित्रांनो आयुर्वेदिक चहा आपण अगदी घरात सोप्या पद्धतीने तयार करू शकतो आणि त्यामुळे सर्दी, खोकला या आजारापासून सुटका मिळू शकतो तर नेमका कशा प्रकारे आयुर्वेदिक चहा तयार करायचा आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
मित्रांनो दररोज आपण ज्या पद्धतीने आपल्या घरांमध्ये चहा बनवत असतो त्याच पद्धतीने आपल्याला हा आयुर्वेदिक सुद्धा तयार करायचा आहे फक्त यामध्ये काही घटक आपल्याला वाढवायचे आहेत. मित्रांनो आपण या चहा मध्ये थोडीशी हळद टाकायचे आहे परंतु ही हळद चहामध्ये टाकण्यापूर्वी आपल्याला ती तव्यावर चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायची आहे. मित्रांनो हळदीमुळे आपल्या गळ्यामध्ये किंवा छातीमध्ये असणारे बॅक्टेरिया मारुन जातात त्याचबरोबर वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून आपले संरक्षण होते आणि हळद ही कान नाक घसा साठी अगदी उपयुक्त आहे.
मित्रांनो एक ते सव्वा चमचा हळद आपल्याला चहामध्ये टाकायची आहे आणि हळद आपण भाजून घेतल्यामुळे चहाच्या चवीवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. मित्रांनो हळदी बरोबरच आपल्याला या चहामध्ये आणखीन एक घटक टाकायचा आहे तो म्हणजे दोन काळे मिरे,या दोन काळ्या मिरीची जितकी पूड होईल तितकी आपल्याला या चहा मध्ये टाकायची आहे. मित्रांनो काळी मिरीमुळे आपल्या घशातील खवखव कमी होते त्याचप्रमाणे सर्दीपासून ही सुटका होण्यास मदत होते. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आलं. मित्रांनो सर्दी खोकला आणि इम्युनिटी पुष्ट करण्यासाठी आल्याचा उपयोग केला जातो.
त्यामुळे थोडं आलं आपल्याला खीसून या चहा मध्ये घालायच आहे, त्यानंतर या चहाला व्यवस्थेतील त्या उकळून घ्यायचे आहे.आणि त्यानंतर आजच्या व्यवस्थेत याद्या गाळून घ्यायचा आहे मित्रांनो हा चहा कोणत्याही वेळेला आपण करून पिऊ शकतो आणि आठवड्यातून किमान दोन वेळा तरी आपण या चहाचे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला सर्दी, खोकला आणि छातीमध्ये कप झालेला असेल तर किमान तीन दिवस सकाळ-संध्याकाळ तुम्हाला या चहाचे सेवन करायचे आहे.
पण मित्रांनो जे लोक चहा पीत नाही त्या लोकांनी नुसता गरम पाण्यामध्ये हे तीन पदार्थ टाकून हे पाणी उकळून पिले तरीही चालेल,मित्रांनो वर सांगितलेले उपाय जर आपण काळजीपूर्वक केले तर यामुळे आपल्या घरात असणाऱ्या लहान मुलांची सर्दी लगेच कमी होईल आणि छाती मध्ये झालेला कप लगेच निघून जाईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोत यांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.