सात वर्ष राजेश खन्ना यांच्या सोबत होते या नायिकेचे अफेयर; अजून ही कुमारिका आहे ही मुलगी.!

मनोरंजन

मित्रांनो नव्वदच्या दशकात अनेक नट होवून गेले मात्र रसिकांच्या आणि सगळ्याच अभिनेत्रींना हवा हवासा वाटणारा चेहरा म्हणजे राजेश खन्ना यांचा. राजेश खन्ना हे हिंदी चित्रपट सृष्टीत गाजलेले एक मोठे नाव आहे. त्यांच्या फक्त असण्याने चित्रपट सुपरहिट होत असे. नव्वदच्या दशकात मुली त्यांच्या स्टाइल वर फिदा होत असत. आज मोठ मोठ्या नावाचे कलाकारांना देखील यांच्या कामाची सर येत नाही.

   

राजेश खन्ना यांच्या चित्रपटातील गाणी सुद्धा लगेच प्रसिद्ध होत असत. चित्रपट गृहात त्यांचा नवीन चित्रपट एकदा प्रदर्शित झाला की दोन दिवसात भारत भर सगळ्यांच्या तोंडावर त्या सिनेमातली गाणी आणि राजेश साहेबांचे डायलॉग हे असायचे. प्रेक्षकांनी देखील त्यांच्या कामाला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला. प्रेमाने लोक त्यांना ‘ काका ‘ म्हणत असत.

राजेश खन्ना हे नाव जसे बॉलीवुड मध्ये एक दिग्गज नाव होते त्याच बरोबर अनेक मुलींशी देखील त्यांचे नाव जोडले जात असे. आपल्या लूक आणि स्टाइल तसेच शौकीन स्वभावामुळे राजेश खन्ना साहेबांना प्रत्येक मुलगी आपला जीवनसाथी आणि आयुष्यभराचा साथीदार बनवण्याची स्वप्ने पाहत असायची. दिवंगत राजेश खन्ना हे हिंदी चित्रपट सृष्टीत मधील पाहिले सुपरस्टार होते हे आपल्या सर्वांना माहित असेलच. 1966 साली त्यांनी आपल्या करियर या सुरवात केली होती.

मात्र काहीच वर्षात त्यांनी एका पेक्षा एक हिट चित्रपट रसिकांना दिले आणि असे ते सर्वांचे लाडके अभिनेता म्हणून नवा रुपात आले. लहान मुले, म्हातारे, पुरुष आणि महिला सर्वांना त्यांनी आपल्या कारकीर्दीत अक्षरशः वेड लावून ठेवले होते. तरुण वयाच्या मुलींमध्ये राजेश खन्ना साहेबांची एक निराळी क्रेझ होती. मुली त्यांच्या मागे दिवान्या झाल्या होत्या. कुठे पब्लिक प्लेस वर हे दिसले तिथे जत्रे प्रमाणे फक्त मुलींची गर्दी पाहायला मिळत असे.

हे वाचा:   टाइमपास संपला! अखेर प्रथमेशनं दिली प्रेमाची कबुली.. रिअल लाईफ प्राजूचे फोटो....

मित्रांनो मुलींचे प्रेम एवढे होते की अनेक वेळा मुली त्यांना स्वतःच्या रक्ताने लिहलेली प्रेम पत्र पाठवत असत. राजेश खन्ना साहेबांची गाडी जिथून जायची तिथे असणार्‍या धुळीने मुली स्वतःची मांग भरत असत. जेवढे स्टारडम राजेश खन्ना यांना मिळाला तेवढे आता पर्यंत कोणीच मिळवू शकलेला नाही. आताचे कलाकार त्यांच्या फक्त नावाचे धडे घेवून इंडस्ट्री मध्ये येतात.

हजारो मुली जगभरात काका वर जीव ओवाळून टाकत असत मात्र यांच्या जीव अडकला होता तो म्हणजे त्यांच्या पेक्षा पंधरा वर्षानी लहान असणार्‍या डिंपल कापडिया यांच्या वर. मित्रांनो सुपरस्टार झाल्यानंतर राजेश खन्ना साहेबांना लग्न केले वर डिंपल यांच्या सोबत आपला संसार सुरू केला. दोघे ही त्याकाळी दिग्गज कलाकार होते. 1973 साली डिंपल आणि राजेश खन्ना हे लग्नाच्या बेडीत अडकले. मात्र लग्नाच्या आधी राजेश खन्ना यांचे अजून एका नामवंत अभिनेत्री सोबत सात वर्ष प्रेम संबंध होते.

मित्रांनो ही महान अभिनेत्री राजेश साहेबांचे पाहिले प्रेम होते. जेव्हा राजेश साहेबांनी आपल्या करियरला सुरवात केली होती त्याच वर्षी या अभिनेत्रीने देखील आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती आणि तेव्हाच या अभिनेत्रीचा नाव राजेश खन्ना यांसोबत जोडले जावू लागले. तुम्ही या अभिनेत्रीला ओळखत असाल. या अभिनेत्रीचे नाव आहे अंजू महेंद्रू. हे देखील रसिकांच्या मानत त्या काळी खोलवर रुतलेले नाव होते. वयाच्या अगदी तेराव्या वर्षी अंजू महेंद्रू या मॉडेल म्हणून प्रसिद्धीस आल्या होत्या. दिसायला सुंदर तसेच उत्तम उंची देखील असल्याने त्या चार चौघात चांगल्याच उठून दिसत असत.

हे वाचा:   'त्या' बिनधास्त सीनमुळे चर्चेत असलेली 'सलोनी भाभी' आहे तरी कोण.? नव्या 'नॅशनल क्रश'चं वय फक्त....

अंजू महेंद्रू यांचा जन्म 11 जानेवारी 1946 मध्ये मुंबई येथे झाला. ही अभिनेत्री आता 77 वर्षांच्या परंतू यांनी अजून ही लग्न केलेले नाही. यांनी राजेश खन्ना यांच्या सोबतचा पहिला चित्रपट केला तो म्हणजे ‘ उसकी कहानी ‘ हा चित्रपट चांगलाच गाजला होता 1966 रोजी हा चित्रपट गृहात प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र याच्या पुढे त्यांनी एवढे जास्त काम बॉलीवुड मध्ये केले नाही.

मात्र त्यांचे नाव राजेश खन्ना यांच्या सोबत नेहमीच जोडले जावू लागले. अनेक देश विदेशात एकत्र फिरताना बर्‍याच लोकांनी पाहिले देखील होते. अंजू महेंद्रू यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक वेळा साईड रोल देखील केले. या सोबतच छोट्या पडद्यावर देखील त्यांनी काम केले. राजेश खन्ना यांनी अंजू महेंद्रू यांना लग्नाबद्दल विचारले देखील होते यासोबत त्यांची अशी अट होती की अंजू यांनी लग्नानंतर काम करू नये. ही गोष्ट अंजू महेंद्रू यांना पटली नाही या वरूनच त्यांचा वाद झाला आणि सात वर्षांचे प्रेम प्रकरण संपुष्टात आले.

Leave a Reply