लग्नानंतर दोन महिन्यातच बॉलिवूड स्टारच्या ‘रासलीला’, व्हॅनिटीमध्ये अभिनेत्रीसोबत…. पत्नीनं रंगेहाथ पकडताच बोंबाबोंब
नुकताच एक कमाल विवाहसोहळा संपूर्ण जगानं पाहिला. हा विवाहसोहळा भारतात पार पडला असला तरीही त्याची चर्चा मात्र सर्वदूर झाली. कारण, हा विवाहसोहळा होता अंबानींच्या धाकट्या चिरंजीवाचा म्हणजेच अनंत अंबानीचा. सेलिब्रिटींची मांदियाळी असणाऱ्या या लग्नसमारंभाच्या निमित्तानं Celebrity Weding तिथं असणारा लखलखाट आणि केला जाणारा तोबा खर्च पुन्हा एकदा सामान्य चाहत्यांचे डोळे दिपवून गेला. सेलिब्रिटींचे लग्नसोहळे म्हटलं […]
Continue Reading