लग्नानंतर दोन महिन्यातच बॉलिवूड स्टारच्या ‘रासलीला’, व्हॅनिटीमध्ये अभिनेत्रीसोबत…. पत्नीनं रंगेहाथ पकडताच बोंबाबोंब

नुकताच एक कमाल विवाहसोहळा संपूर्ण जगानं पाहिला. हा विवाहसोहळा भारतात पार पडला असला तरीही त्याची चर्चा मात्र सर्वदूर झाली. कारण, हा विवाहसोहळा होता अंबानींच्या धाकट्या चिरंजीवाचा म्हणजेच अनंत अंबानीचा. सेलिब्रिटींची मांदियाळी असणाऱ्या या लग्नसमारंभाच्या निमित्तानं Celebrity Weding तिथं असणारा लखलखाट आणि केला जाणारा तोबा खर्च पुन्हा एकदा सामान्य चाहत्यांचे डोळे दिपवून गेला. सेलिब्रिटींचे लग्नसोहळे म्हटलं […]

Continue Reading

‘अशी ही बनवाबनवी’चा सीक्वेल येणार का.? सचिन पिळगांवकरांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “लक्ष्याशिवाय…”

अशी ही बनवाबनवी’ हा मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन चित्रपट म्हणून ओळखला जातो. २३ सप्टेंबर १९८८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत या सदाबहार चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. सचिन पिळगांवकरांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. त्यांच्यासह या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे या अभिनेत्यांनी प्रमुख […]

Continue Reading

‘त्या’ बिनधास्त सीनमुळे चर्चेत असलेली ‘सलोनी भाभी’ आहे तरी कोण.? नव्या ‘नॅशनल क्रश’चं वय फक्त….

नेटफ्लिक्सवरील मिर्झापूर-3 मध्ये सलोनी भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. तिने अभिनेता विजय वर्माबरोबर दिलेला एक सीन सध्या चर्चेचा विषय ठरत असून ही अभिनेत्री रातोरात नवी नॅशनल क्रश झाली आहे. ही आहे तरी कोण आणि तिने आधी कोणकोणतं काम केलं आहे पाहूयात.. सध्या ‘नेटफ्लिक्स’वरील ‘मिर्झापूर-3’ मालिकेमधील सलोनी भाभी ही भूमिका चांगलीच […]

Continue Reading

‘मला ऐश्वर्याला भेटायचंय’, 8 वर्षांपासून मी वाट पाहतोय ‘हा’ बॉलिवूड अभिनेता, कारण…

बॉलिवूडमध्ये नेहमीच वाद होत असतात. ज्यांची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. अशीच एक घटना समोर आली आहे. त्या घटनेला बरीच वर्षे झाली आहेत. अजूनही दोघांमधील मतभेद संपले नाहीत. इमरान हाशमी हा बॉलिवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे. अनेक शानदार आणि सुपरहिट चित्रपटांचा तो एक भाग आहे. अभिनयाच्या जोरावर इमरान हाशमीने इंडस्ट्रीतमध्ये त्याची ओळख निर्माण केली […]

Continue Reading

सोन्याचे वर्क असलेल्या अनंत अंबानीच्या स्नीकर्सने वेधलं लक्ष, ‘इतकी’ आहे विदेशी शूजची किंमत.!

अखेर अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांची लग्नगाठ बांधली गेली आहे. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये १२ जुलैला रात्री मोठ्या धूमधडाक्यात अनंत-राधिकाचा लग्नसोहळा पार पडला. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची लाडकी लेक राधिका आता अंबानींची सून झाली आहे. अनंत-राधिकाच्या या शाही लग्नसोहळ्यासाठी देश-विदेशातून दिग्गज मंडळी उपस्थित राहिले होते. […]

Continue Reading

“माझे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर बॉलीवूडमधील काही लोक…”, अक्षय कुमारने सांगितला फिल्म इंडस्ट्रीतील धक्कादायक अनुभव.!

अभिनेता अक्षय कुमार हा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जातो. तो सतत आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. काही काळापासून त्याचे सलग चित्रपट फ्लॉप झाल्याने त्याला अनेकदा ट्रोलदेखील केले जाते. आता अक्षय कुमारने याविषयी भाष्य केले आहे. ‘गल्लाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने म्हटले आहे की, मी जर वर्षात फक्त दोनच चित्रपट केले, तर त्याची काय खात्री आहे […]

Continue Reading

जेव्हा संजय दत्तने मान्यताच्या घा”णे”र”ड्या फिल्मचे सर्व हक्क रातोरात विकत घेतले….

संजय दत्तच्या अनेक प्रसिद्ध कथा आहेत. राजकुमार हिराणी यांनी त्यांच्या कथेवर आधारित चित्रपट बनवला आहे. ज्याचे नाव संजू. हे खूप लोकांना आवडले. पण त्याची तिसरी पत्नी मान्यता दत्तबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्याच्याशी संबंधित एक घटना जाणून घेऊया. मान्यता दत्त मुस्लिम कुटुंबातील असून त्यांचा जन्म मुंबईत झाला. मान्यता दत्तने दुबईमध्ये काही काळ घालवला आणि […]

Continue Reading

डॉली चायवाला एका दिवसात चहा विकून करतो एवढी कमाई? स्वॅगद्वारे सोशल मीडियावरून इतके पैसे कमवतोय.!

डॉली चायवाला सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागपुरात स्वॅगसह चहा विकणारी ‘डॉली चायवाला’ मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना चहा दिल्यापासून इंटरनेटवर खळबळ माजली आहे. आपल्या चहा विकण्याच्या स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेला ‘डॉली चायवाला’ रातोरात स्टार झाला आहे. लोकांना डॉली चायवालाबद्दल जाणून घ्यायचे आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की तो बिल गेट्सला कसा आणि कधी […]

Continue Reading

‘गाडी पाठवतो, लगेच हॉटेलवर ये…’ दिग्दर्शकाची ती मागणी ऐकून घाबरली अभिनेत्री; म्हणाली ‘मी ढसाढसा रडले आणि…’

अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर यांचा ‘जुदाई’ हा चित्रपट 1997 मध्ये रिलीज झाला होता. हा त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. याच चित्रपटातील मुख्य कलाकारांसोबतच सहाय्यक कलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक झालं. या सिनेमात एका श्रीदेवी आणि उर्मिला यांच्यासोबत एका सहाय्यक अभिनेत्रीनं प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं ती म्हणजे उपासना सिंग. या अभिनेत्रीनं आजवर मुख्यतः विनोदी भूमिका […]

Continue Reading

दोन वेळा संसार मोडलेला असताना आता 10 वर्ष लहान अभिनेत्याच्या प्रेमात पडलीये ही अभिनेत्री.?

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीपैकी म्हणजे श्वेता तिवारी. श्वेता तिवारीचं व्यावसायिक आयुष्य यशस्वी झालं असलं तरी तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र संघर्षमय राहिलं. अभिनेत्रीने दोन लग्ने केली आहेत. मात्र तिची दोन्ही लग्न अयशस्वी ठरली आहेत. सध्या श्वेता आपली लेक पलक आणि मुलासोबत राहत असून सिंगल आयुष्य जगत आहे. पण श्वेता तरीही नेहमीच चर्चेत असते. मध्यंतरी तिचा […]

Continue Reading