बाहेरुन घरात आल्यावर १ चमचा हा पदार्थ घ्या..घश्याला सं’सर्ग होणार नाही, खोकला चुटकित बंद..जरूर करा हा उपाय..

आरोग्य

मित्रांनो, सध्या को-रोनाचा उ द्रे क झाला आहे, त्यामुळे आपलं शरीर निरोगी असणे किती गरजेचे आहे हे सर्वांना समजले आहे. शरीर बळकट, तंदुरुस्त, निरोगी असणे ही सध्याची गरज आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती जास्तीत जास्त कशी वाढेल व आपल्याला त्यामुळे इ न्फे क्श न होणार नाही याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे.

   

त्यासाठी घरातील काही अशा टिप्स, असे काही घरगुती पदार्थ व उपाय ज्यांचा वापर करून तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल. हा उपाय आपण घरीच करू शकतो, घरातील उपाय, पदार्थ वापरून आरोग्यदायी असे हे मिश्रण रोज सकाळी संध्याकाळ घेतल्यास कसलीच इ न्फे क्श नची भीती उरणार नाही. को-रोनाच्या या कठीण काळात स्वतःची काळजी विविध उपाययोजना करून करणे अतिआवश्यक झाले आहे, कारण संक्रमणाचा धोका अजूनही टळला नाहीये.

हे वाचा:   मटण खाणार्‍या ९०% लोकांना माहिती नाही ही महत्वाची गोष्ट, आजच जाणून घ्या नाहीतर..ही १ चूक अजिबात करू नका !

त्यामुळे आपल्या श रीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच यावरील एकमेव पर्याय आहे. घरातील मसाले मित्र जे आ-रोग्यदायी आहेत व सर्वांचा आवडता मध याचा वापर करून हे मिश्रण जे आपली रोगप्रतिकारक शक्ती नक्की वाढवेल. दालचिनीचा वापर आपण घरातील विविध कारणांसाठी करत असतो. त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य आपण नक्कीच या उपायाने चांगले ठेवू शकतो. दालचिनीचा वापर जादातर मसाल्यांमध्ये केला जातो. दालचिनी मध्ये भरपूर प्रमाणात आ-रोग्यदायी गुणधर्म आहेत,

जसे की दालचिनी ची पावडर खाल्यास खराब झालेला घसा बरा होतो, तसेच घशातील जंतू म-रतात. जर तोंडाची दुर्गंधी येत असेल तर तोंडात दालचिनीचा तुकडा धरावा. त्यामुळे लाळ तयार होते. परिणामी तोंडाची दुर्गंधी येत नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दालचिनी, काळी मिरी व मध लागणार आहे.

हे वाचा:   महिलांनो थांबलेली मासिक पाळी या घरगुती उपायने पाच मिनिटात सुरू करा अत्यंत साधा सोपा घरगुती उपाय !

दालचिनी आपला घसा कोरडा होऊ देत नाही व घसा बरा करते, तसेच मध हा शरीराला अधिकच गुणकारी आहे व काळी मिरी खाल्याने छातीत कफ तयार होत नाही व श्वास घेण्याचा प्रॉब्लेम होत नाही. अशा प्रकारे दालचिनीची पूड, काळी मिरीची पूड व एक चमचा मध हे मिश्रण रोज सकाळी संध्याकाळी घ्या. जर तुम्हाला बाहेर जावं लागतं असेल व बाहेरून आल्यावर सं-क्रमणाचा धो का वाटत असेल तर नक्कीच हा उपाय लाभदायी ठरेल. यासाठी हा साधा उपाय नक्की करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply