या पाच राशी नोव्हेंबर मध्ये बनतील महाकरोडपती..बघा तुमची राशी यामध्ये आहे का ? तुमचेही नशीब चमकेल..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची अनुकुलता बरसल्यानंतर भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण परिस्थिती असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्र शुभ आणी सकारात्मक बनतात तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो मनुष्याला जीवनात प्रगती करण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नाबरोबरच ग्रह नक्षत्राची अनुकूलता असणे अत्येंत आवश्यक आहे.

   

ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल असतात तेव्हा प्रयत्नांना फळ प्राप्त होते, कष्टाला फळ मिळते. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून असाच काहीसा शुभ काळ या ५ राशींच्या जीवनात येणार असून नोव्हेंबर महिन्यापासून यांचे भाग्य बदलण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो नोव्हेंबर २०२१ मध्ये बनत असलेली ग्रहदशा ग्रहांची स्थिती आणि ग्रहनक्षत्रात होणारे बदल या पाच राशींसाठी,

आर्थिक दृष्ट्या अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. नोव्हेंबर महिना यांच्या साठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. मित्रांनो मागील काळात आपण बराच संघर्ष केला आहे. अनेक प्रयत्न करूनही आपल्याला हवे तसे यश प्राप्त झाले नाही. पण आता इथून पुढे परिस्थिती अतिशय अनुकूल ठरणार आहे. यश प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

नशिबाची साथ आणी ग्रह नक्षत्राची अनुकुलता असल्यामुळे आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक परिवर्तन घडून येण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. उद्योग, व्यापारात भरभराटी पाहायला मिळेल. नोव्हेंबर महिना आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. जे हवे ते प्राप्त करून घेण्याचा हा काळ असेल.

हे वाचा:   स्वयंपाक घरात भिंतीवर लावा ही एक वस्तू घरात कधीही अन्नाची कमी होणार नाही...

या काळात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. या विषयी जोतिष्यानुसार सविस्तर माहिती या लेखामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो चला पाहूया कोणत्या आहेत त्या ५ राशी आणी त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. तर मित्रांनो चला सुरुवात करूया ..

१) मेष राशी :- मेष राशीसाठी आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून कार्यक्षेत्रातून आपल्या कमाईमध्ये वाढ  दिसून येईल. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होतील. आपल्या योजना यशस्वी ठरणार आहेत. या काळात उद्योग व्यापारात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सुख समृद्धी आणी आनंदामध्ये वाढ होणार आहे.

२)  कर्क राशी :- कर्क राशीसाठी ग्रह नक्षत्र अनुकूल बनत आहेत. या महिन्यात आपल्या जीवनात अनेक मंगलकारी घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात अचानक धनलाभाचे योग जमून येणार असून मागील काळात आपण केलेले कष्ट आता फळाला येणार आहेत. जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे.

हे वाचा:   महिलांनी लावा या रंगाची टिकली नशीब साथ देऊ लागेल घरात येईल पैसा, सुख-समृद्धी

३) कन्या राशी :- कन्या राशीच्या जीवनातील आर्थिक सम’स्या  आता समाप्त होणार आहेत. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यवसाय आणी कार्यक्षेत्रातून मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होईल. याकाळात मित्र परिवाराची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.

४) तुळ राशी :- या राशीसाठी नोव्हेंबर महिना सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी आता संपणार आहेत. करीयर मध्ये प्रगतीचे नवे मार्ग स्थापन करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापन करणार आहात. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून आनण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात.

५) वृश्चिक राशी :- या राशीसाठी नोव्हेंबर महिना लाभदायक ठरणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्या जीवनात भाग्योदय घडवून आणणार आहे.  आर्थिक क्षमता मजबूत बनणार असून कार्य क्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. आपल्या योजना सफल ठरणार आहेत. या काळात मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

Leave a Reply