कितीही थकला असुद्या..पण रात्री आपल्या बायको सोबत ही गोष्ट करूनच झोपा..नाहीतर होतील असे गं’भीर परिणाम..जाणून घ्या

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, लग्न हे दोन जीवांचे मिलन असते, हे नातं नेहमी विश्वासावरच टिकते. नवरा आणि बायकोचा एकमेकांवर विश्वास असने खुप आवश्यक आहे. परंतु आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये नवरा-बायको दोघेही जॉब करत असतात अशा परीस्थित त्यांचे जीवन कंटाळवाणे बनू लागते. पण मित्रांनो संसाररुपी रथाचा वेग कायम राखण्यासाठी नवरा आणि बायको ही दोन्ही चाके चलीत असावी लागते.

   

यातील एक जरी चाक सैल झाले तर संसाररुपी रथ कोलमडतो. नात्याचेही तसेच असते. नवरा आणि बायको यांनी एकमेकांना समजून घेणे फार गरजेचे असते. लग्न म्हणजे थोडे एकमेकांना समजून घेणे, थोडीशी तडजोड असते. मात्र ती दोन्हीकडून होणे आवश्यक असते. दोघांचे एकमेकांवर असणारे प्रेम तसेच एकमेकांची काळजी घेणे.

या सर्व गोष्टी व्यवस्थित असल्या तरच लग्न टिकते. त्यासाठी आपल्या व्यस्त जीवनातून तिला वेळ मिळणं गरजेचं असतं. कारण आपण जॉब वर असाल किंवा आपला जर बिझनेस असेल, त्यामध्ये आपण किती जरी बिझी असलो तरी आपल्याला वेळात वेळ काढून आपल्या मुलांबाळासाठी वेळ दिलाच पाहिजे. तसेच दररोज रात्री झोपताना आपल्याला बायकोची चौकशी करणे आवश्यक आहे.

तीला प्रेमाने जवळ घेऊन काही रो’मँटि’क गोष्टी बोलने गरजेचे आहे.  कारण तुम्ही आपल्या कामात खूप बिझी असाल, आपल्याला ता ण- त णा व असेल तर या गोष्टीमुळे आपण जर बायकोबरोबर संवाद करत नसाल तर तुमचे वै-वाहिक जीवन खराब होवू शकते. यामुळे तुमच्या पत्नीच्या मनात तुमच्याविषयी प्रेम राहणार नाही. यामुळे तिच्या मनात दुसरेच काहीतरी विचार येऊ शकतात.

हे वाचा:   पावसात भिजणाऱ्या धोनी आणि हार्दिकच्या फॅन्सना मिळाला विराट कोहलीचा आधार, पहा नेमकं काय घडलं....

म्हणून मित्रांनो झोपते वेळेस बायकोला किमान अर्धा एक तास तरी वेळ द्यायला पाहिजे. यामुळे नवरा बायकोचे रिलेशन अधिक मजबूत होते. दोघांच्या नात्यांमध्ये जे काही गैरसमज असतात ते दूर होण्यास मदत होते. परंतु याउलट आपण वेळ नाही दिला तर आपल्या नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो, आपले रिलेशन सुद्धा खराब होऊ शकतात. बेडरूम मध्ये गेल्यावर थोडा वेळ तरी तुमच्या पार्टनरशी गप्पा मारा.

दिवस भर तुमच्यासोबत काय घडले ते देखील तिच्यासोबत शेअर करा यामुळे तुमच्या दोघांमधील विश्वास अधिक वाढेल. असे न केल्यास तुमच्या नात्यात अनेक प्रकारच्या स म स्या आणि अडथळे निर्माण होतात. त्यामुळे थोडा तरी संवाद साधणे आवश्यक असते. यामुळे नवरा बायकोमध्ये संवाद वाढतो आणि परिणामी घरचे वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते.

हे वाचा:   या चित्रात दोन मुलं शोधून दाखवा, 5 सेकंदात उत्तर शोधा; ९९% लोकांना न सुटलेलं कोडं....

त्याने मुलाच्या मनावर काही परिणाम होत नाही. सर्वजण आनंदी राहतात. संवाद हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे, आपल्या सुखी जीवनासाठी. तसेच दोघांची शा-रीरिक गरज सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. प्रेमळ संवादानंतर शरीर सुख घेणे महत्वाचे आहे. याने आपले प्रेम टिकून राहील. घरातील वातावरण जर खेळीमेळीचे ठेवायचे असेल तर त्यासाठी एकमेकांना समजून घेणे अतिआवश्यक असते.

जिथे ज्या घरात विवाद असतो, जिथे संवादाची कमी असते, सतत कलह, भांडणे, वाद होतात तिथे सुख, आनंद, संपदा नांदत नाही, अशा घरी नेहमीच अलक्ष्मी नांदते, गरीबी, दारिद्र्य येते. तसेच जर तुम्ही कितीही काम केले, पैसा मिळवला तरीही त्याचा उपयोग होणार नाही जर तुम्हाला तुमच्या पत्नीशी एकनिष्ठ नसाल किंवा संवाद साधत नसाल. त्यामुळे सुखी संसाराचे सूत्र जर कोणते असेल तर पति-पत्नी मध्ये संवाद हा हवाच.

यामुळेच आपले प्रेम फुलते व टिकून राहते. आणी या आनंदामुळे दोघांचे आयुष्य देखील वाढते. मित्रांनो, माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply