मृत्यू येण्यापूर्वी दिसू लागतात ही 3 प्रमुख लक्षणे…हे लक्षण समोर आल्यास समजून घ्या तुमचा मृत्यू जवळ आला आहे..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,  जन्मास आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित आहे. हा मृत्यू येण्यापूर्वी काही लक्षण काही चिन्हे दिसू लागतात. अशी लक्षणे आपल्याला ही दिसू लागली तर घाबरून जाऊ नका. आपल्या कुलदेवतेचा आपल्या इष्ट देवतेचा धावा करा. इष्ट देवतांच्या मंत्राचा जप करा आणि देवाला शरण जावा.

   

जर आपणास आपली कुलदेवता माहिती नसेल. तर भगवान श्री हरी विष्णूंचा किंवा भगवान शिव शंकराचा धावा आपण करा.शिवलिंगाजवळ जाऊन शिवलिंगाची विधीवत पूजा करून मृत्यू पासून वाचवण्याची प्रार्थना आपण नक्की करा. ही सर्व चिन्हे ही सर्व लक्षणे शकुन शास्त्रात अगदी सविस्तर वर्णिलेले आहेत.

पाहिले लक्षण स्नान केल्यानंतर सर्व अवयव ओले असून फक्त तोंड लवकर कोरडे झाल्यास. अश्या व्यक्तीचे आयुष्य फक्त 15 दिवस उरलेल आहे अस जानाव. हे एकच लक्षण मृत्यूच सूचक असू शकत नाही. मात्र आपण आपल्या कुलदेवतेची पूजा इष्ट देवतेची पूजा नक्की करा.

हे वाचा:   A अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो बघा.. A नावाच्या व्यक्तींचे जीवन, प्रेम, करीयर कसे असते..सर्व माहिती

दुसरे लक्षण ज्या व्यक्तिची पाऊले चिखलामध्ये किंवा धुळीमध्ये पुढे अगर मागे तु’टक दिसत असतील. तर त्या व्यक्तीचा 8 महिन्यात मृत्यू होतो. तिसरे लक्षण मनुष्याच्या दोन्ही कानात बोटे घातली असता. कानात होणार आवाज जर त्यास ऐकू आला नाही.

तसेच रात्री आकाशात पाहिल्यास आकाशगंगा, चांदणे दिसत नसतील अश्या व्यक्तीचे आयुष्य संपत आले आहे असे जाणावे. अश्या वेळी भगवान शिव शंकराची विधिवत पूजा करा. अश्या प्रकारची कितीही लक्षण दिसुद्या. शिव शंकराच्या कृपेने अनेक लोकांनी मृत्यूवर सुद्धा मात केलेली आहे.

Leave a Reply