99% महिलांना माहीत नाही! नवरात्रीत सं’बंध ठेवावे का? मासिक ध’र्मामध्ये काय करावे..जाणून घ्या

अध्यात्म

शारदीय नवरात्रात घरो घरी घटस्थापना केली जाते. आपण दररोज घाटाची पूजा करतो व रोज एक नवीन फुलांची माळ घटाला वाहिली जाते. या नऊ दिवसात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची आपण पूजा करतो. अश्या वेळी अनेक लोक असे प्रश्न उपस्थित करतात की या नवरात्रामध्ये सं’बंध ठेवावेत की नाही.

   

जर पत्नीच घटाची पूजा करत असेल देवी मातेची उपासना करत असेल तर हा नियम फक्त पत्नीलाच लागू होतो का हिंदू ध’र्म शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये काही कार्य वर्जित मानण्यात आलेली आहेत. म्हणजेच हे कार्य आपण चुकूनही करू नये. त्यात मांसाहार, लहसून, कांदा यांचे सेवन वर्ज मानण्यात आले आहे आणि नऊ दिवस ब्राह्मचार्याचे पालन करण्यास सांगितलेलं आहे.

आणि अश्या वेळी तुम्ही नवरात्रीचा व्रत, उपवास करा किंवा करू नका. मात्र तुमच्या घरात जर घटस्थापना झालेली आहे याचा अर्थ नऊ दिवस आपण मातेची मनोभावे पूजा करणार आहात. अश्या वेळी पूजेमध्ये ध्यान एकाग्र व्हावं काही मंत्राचा जप आपण करत असतो त्यामध्ये एकाग्रता साध्य व्हावी ध्यान धारण पूर्ण क्षमतेने करता यावी.

हे वाचा:   वास्तूशास्त्र सांगते : रात्री झोपतेवेळी चुकनही या वस्तू जवळ ठेवू नका..साक्षात मृत्यूला मिळते आमंत्रण..

यासाठी आपण सं-बंध बनवण्यापासून दूर राहायला हवं कारण सं’बंध बनवल्यानंतर ऊर्जेचा अपवेय होतो आणि मग ध्यान धारनेमध्ये एकाग्रता साध्य करता येत नाही. पती आणि पत्नी अगदी एकानेही हे नवरात्रातील व्रत, उपवास करत असाल तरी दोघांसाठी सुद्धा हा नियम लागू आहे.

कोणत्याही पूजा पाठामध्ये किंवा कोणत्याही तंत्र मंत्रामध्ये पवित्रता फार महत्वाची असते. आणि जेव्हा सं’बंध बनवले जातात तेव्हा शा’रीरिक शुद्धता ही ठेवली जात नाही आपण अपवित्र बनतो. दुसरा एक प्रश्न वारंवार विचारला जातो ते मासिक ध’र्माच्या बाबतीत.

जवळपास 99% महिलांना ही गोष्ट माहीत नाही की मासिक ध’र्म 5 दिवसांचा असतो. मात्र नवरात्रीच्या बाबतीत मासिक ध’र्म हा 7 दिवसांचा मानण्यात आलेला आहे. आपण मासिक ध’र्मात सहाव्या दिवशी नवरात्री पूजनात कधीही सहभागी होऊ नका. 7 दिवसापर्यंत आपण मासिक ध’र्माचे सर्व नियम पाळा पूजा पाठात सहभागी होऊ नका. आठव्या दिवसापासून मात्र आपण नवरात्रीमध्ये आवश्य सहभागी होऊ शकता.

हे वाचा:   घरात चिंचुद्री येण्याचे काय असतात संकेत..शुभ की अशुभ घडणार ! बघा यामुळे घरात काय होवू शकते..

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply