तंबाखू खाण्याची आणि सिगरेट पिण्याची सवय मोडा आता फक्त सात दिवसात; १००% रिजझल्ट वाला घरगुती उपाय

आरोग्य

मित्रांनो, ज्या लोकांना तंबाखू खाण्याची सवय सोडण्याची इच्छा आहे त्यांनी हा उपाय जरूर करून पहा. मित्रांनो हा उपाय इतका जालिम आहे की, तुमची तंबाखू खाण्याची कितीही दिवसाची सवय सुटते. हा उपाय सलग सात दिवस करायचा आहे.

   

मित्रांनो, सिगारेट आणि तंबाखू खाण्याची सवय अचानक आपण सोडली तर किंवा अचानक आपण सिगारेट ओढायची बंद केली आणि तंबाखू खायचं बंद केलं तर अशा व्यक्तींना घाबरल्यासारखे होते. चक्कर आल्यासारखे वाटणे छातीत धडधडणे अशा प्रकारचा त्रास या व्यक्तींना होतो. म्हणून अशा व्यक्तीने अचानक सवय बंद करण्यापेक्षा हळूहळू सिगरेट पिण्याचे प्रमाण कमी करत जावे. तंबाखू खाण्याची सवय पण हळूहळू कमी करावी म्हणजे त्रास होणार नाही.

मित्रांनो तंबाखू खाण्याची खूपच तोटे आहेत त्याच्या सर्वात मोठा तोटा म्हणजे तंबाखूच्या सेवनाने तोंडाचा कॅन्सर होतो भारतामध्ये माऊथ कॅन्सर चे प्रमाण खूप मोठे आहे तंबाखूच्या सेवनाने मेंदूच्या पेशी डॅमेज होतात यामुळे कधीकधी अर्धांगवायूचा झटका सुद्धा येऊ शकतो.

हे वाचा:   रुईच्या पानाचा असा वापर करा; गुडघेदुखी, टाचदुखी, पायाला गोळे येणे झटक्यात बंद ! 72 हजार नसा झटक्यात मोकळ्या घरगुती उपाय !

मित्रांनो तंबाखूच्या सेवनाने सेक्स पॉवर कमी होते. मग ती स्त्री असो वा पुरूष दोघांच्या वरही हा घातक परिणाम होतो. तंबाखूमध्ये निकोटिन नावाचे अतिशय घातक विष आहे त्यामुळे आपल्या आरोग्यास अजूनही वेगवेगळे प्रकारचे धोके निर्माण होतात म्हणून तंबाखू सोडणे तंबाखू खाण्याची सवय सोडणे अतिशय महत्त्वाचे आहे.

मित्रांनो ज्यांना तंबाखू खाण्याची सवय बंद करायचे आहे त्यासाठी आपण उपाय पाहणार आहोत या उपाय साठी आपल्याला लिंबू आणि लवंग या दोनच गोष्टी लागणार आहेत. मित्रांनो लिंबू अर्धा कापून घ्या आणि त्यामध्ये आठ ते दहा लवंगा खुपसून ठेवा म्हणजे लवंगाची टोक लिंबू मध्ये घुसवा हा लिंबू अर्धा ते पाऊण तास तसाच ठेवावा आणि दिवसभरात सात ते आठ लवंगा खा.

हे वाचा:   रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत घ्या हा पदार्थ.. प्रचंड वी’र्य वाढ होईल ! जोश रात्रभर राहील.. मणक्यातील गॅप, सांधेदुखी गायब होईल..

ज्या ज्या वेळी तुम्हाला तंबाखू खाण्याची इच्छा होईल त्या त्या वेळी तुम्ही त्यातील एक लवंग तोंडात टाका हा उपाय तुम्ही सलग सहा ते सात दिवस करून पहा. तुमची तंबाखू खाण्याची सवय आपोआप सुटून जाईल. तंबाखू खाण्याची तुमची इच्छाच मरून जाईल तंबाखू खायची सवय आपोआप कमी होत जाऊन एक दिवस पूर्णपणे ही सवय बंद होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply