फक्त 1 चमचा मीठ असे वापरा आणि बघाच घरामधील माश्या ,मच्छर, मुंग्या नावालाही दिसणार नाहीत १०० % जबरदस्त घरगुती उपाय !

आरोग्य

मित्रांनो,आपण आपल्या घरातील माश्या,डास,मुंग्या, घालवण्यासाठी मेडिकल मधून व दुकानांमधून वेगवेगळ्या प्रकारचे महागडी औषधे आणत असतो परंतु त्याचा काहीही परिणाम होत नाही, जर आपल्या घरामध्ये माशा असतील तर त्यांच्यामुळे आपल्या घरात नवनवीन आजारांना आमंत्रण मिळत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर लाल मुंग्या झाल्या असतील आणि त्या लाल मुंग्या जर घरातील व्यक्तींना किंवा मुलांना चावल्या तर त्यामुळे सुद्धा खूप त्रास होत असतो.

   

परंतु मित्रांनो आज आपण माशांवर आणि मच्छर आणि मुंग्या यांच्या समस्येवर वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला असा उपाय पाहणार आहोत की, ज्यामुळे तुमच्या घरातील माशा मच्छर छूमंतर होतील आणि त्यांचा त्रास तुम्हाला हा उपाय केल्यानंतर पुन्हा होणारच नाही त्याचबरोबर हा उपाय आपण अगदी घरातल्या घरात सोप्या पद्धतीने करू शकतो आणि त्याच प्रमाणे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही आर्थिक खर्च करावा लागणार नाही आपल्या स्वयंपाक घरातील एक एका वस्तूचा उपयोग करून आपण हा उपाय करू शकतो.

हे वाचा:   थायरॉइडची कितीही जुनी समस्या असुद्या फक्त २१ दिवसात गायब होईल...फक्त करा हे काही उपाय

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक चमचा मीठ घ्यायचे आहे हे मी तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरातली मोठे किंवा बारीक मीठ ही घेतले तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला एका लिंबाची साल काढून ती किसून घ्यायची आहे आणि त्यानंतर वस्तू जी आपल्याला लागणार आहे ती आहे तीन ते चार लवंगा. मित्रांनो वर सांगितलेल्या तीनच वस्तू आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला हे तिन्ही पदार्थ खलबत्त्यामध्ये घालून व्यवस्थितरीत्या कुठून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे.

मित्रांनो ज्यावेळी तुम्ही घरातील फरशी पुसणार आहात त्यावेळी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे मिश्रण टाकायचे आहे. मित्रांनो ही पेस्ट तयार झाल्यानंतरच तुम्हाला तिचा एक विशिष्ट असा असेल या वासामुळे आपल्या घरातील माशा, मच्छर आणि मुंग्या छूमंतर होणार आहेत, मित्रांनो महिन्यातून दोन-तीन वेळा सर तुम्ही हे मिश्रण फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकून त्याने फरशी पोहोचली तर घरातील माशा,डास आणि मुंग्या लगेच निघून जातील.

हे वाचा:   आजारपणाला आमंत्रण देतात हि घाणेरडी झुरळे; जाणून घ्या यांना पळवण्याचा उपाय.!

मित्रांनो मेडिकल मधून वेगवेगळ्या प्रकारचे महागडी औषधे आणून त्याचा वापर करण्यापेक्षा हा घरगुती सोपा उपाय जर आपण घरामध्ये केला तर त्याचा जास्त चांगला फायदा आपल्याला दिसून येईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply