कोणत्याही बॉलीवूडच्या अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाहीय ‘द ग्रेट खली’ची पत्नी, पाहा फोटो….

ट्रेंडिंग

कुस्ती जगतात भारताचा नावलौकिक मिळवणारा कुस्तीपटू द ग्रेट खली याला सगळेच ओळखतात. जॉन सीना, अंडरटेकर आणि केनसारख्या दिग्गज कुस्तीपटूंना पराभूत करणाऱ्या खलीने राजकारणाच्या जगातही प्रवेश केला आहे. खलीचे खरे नाव दलीप सिंह राणा असून तो हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

   

WWE जगात वर्ल्ड हेवीवेट खिताब जिंकणारा तो भारतातील पहिला फायटर आहे. ग्रेट खलीचे लग्न 2002 मध्ये झाले होते, त्याच्या पत्नीचे नाव हरमिंदर कौर आहे. ती जालंधरच्या नूरमहलची रहिवासी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरमिंदर कौरने दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली आहे. दोघांच्या उंचीत फरक असूनही त्यांचे बॉन्डिंग खूप चांगले आहे. खलीने लग्नाच्या काही वर्षांनीच कुस्तीच्या जगात प्रवेश केला आणि खूप नाव कमावले.

हे वाचा:   पुरुषांकडून फक्त हे एक सुख मिळवण्यासाठी आतुरलेल्या असतात स्त्रिया.. ही गोष्ट जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल..एकदा पहाच..

खलीला अवलीन राणा नावाची मुलगी असून लग्नाच्या १२ वर्षांनंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये तिचा जन्म झाला. खलीची पत्नीही दिसायला खूप सुंदर आहे. खलीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तो खूप रोमँटिक आहे आणि आपल्या पत्नीला सरप्राईज देत असतो. संधी मिळाल्यावर तो पत्नीसाठी पार्टीचा प्लॅनही करतो. त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळतो.

खलीने मुलाखतीदरम्यान सांगितले की, तो रोज ५ किलो चिकन खातो. याशिवाय 55 अंडी आणि 10 लिटर दुधाचाही त्याच्या आहारात समावेश आहे. चिट डेला ते किमान 60-70 भटूरे खाऊ शकतात. त्याला जेवणात चिकन करी आणि अंडी करी खूप आवडतात आणि तो खूप चवदार पदार्थ बनवतो. खलीने संपूर्ण जगात भारताचे नाव रोशन केले आहे.

Leave a Reply