हा साधा उपाय करा; पाल पुन्हा घरात दिसणार सुद्धा नाही..पाल, कोळी किडा इतर कीटक एकदाचे घरातून पळून जातील..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो आमच्या या फेसबुक पेज वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो घर म्हटलं की घरामध्ये विविध प्रकारचे कीटक प्राणी येत असतात. आणि या मधले बरेचसे प्राणी किंवा किटक आपल्याला त्रास देत नसले तरी काही प्राणी किंवा काही किटक आपल्यासाठी घातक ठरतात. आपल्याला त्रासदायक ठरतात.

   

आणि या मधलाच एक प्राणी किंवा कीटक म्हणजे पाल. जर घरामध्ये पाल असेल तर हे अशुभ सुधा मानले जाते. आणि मित्रांनो घरामध्ये जर पाल असेल, तर हि पाल ज्या भिंतीवर उजेड आहे त्या ठिकाणी थांबते. आणि तिथले ते कीटक खाते. ती त्याच ठिकाणी विष्टा करते. आणि जर चुकून हे जर आपल्या अन्नामध्ये मध्ये गेले आणि आपण ते अन्न खाल्यानंतर जर पोटामध्ये गेले तर आपल्याला पोटाचे भ यं क र आ-जार होऊ शकतात.

आणि पाल हि दिसायला देखील अत्यंत भ यं क र दिसतात. त्यामुळे ये जे कीटक म्हणजेच हि जी पाल आहे ती घरामधून बाहेर काढणे आणि त्याला घरामध्ये पुन्हा येऊ न देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो आणि खरोखरच हा उपाय अतिशय प्रभावी आहे, आणि खरोखरच घरांमधून पाल पळून जातात आणि परत पाली त्या ठिकाणी येत पण नाहीत. असा हा उपाय करण्यासाठी आपल्याला अत्यंत सोपें फक्त दोनच गोष्टी म्हणजेच घटक लागणार आहेत.

हे वाचा:   पतीला वश करण्यासाठी हा आहे रामबाण उपाय.. प्रत्येक पत्नीला माहित असायलाच पाहिजे.. यामुळे तुमचा पती दररोज..

यामध्ये जी पहिली गोष्ट आहे. ती हँड सॅनिटायझर आहे, कोणत्याही कंपनीचे हँड सॅनिटायझर असल तरी चालत. हँड सॅनिटायझर मध्ये जेल असेल तर अतिउत्तम. कारण जेलचा प्रभाव जास्त वेळ टिकतो. जेल नसेल साध सॅनिटायझर असेल तरी चालत. या सॅनिटायझर ला उग्र वास असतो आणि त्या वासाचा परिणाम कोळी, कीटक किंवा पाली घालवण्यासाठी होतो. आणि दुसरी ची गोष्ट लागणार आहे ते आहे कापूस ,

मित्रानो कापूस आपल्याला घ्यायचा आहे. कापसाचं गाठी म्हणजेच बोरमाळ पद्धतीने बनवून घ्यायचे आहे. कारण या गाठी किंवा मन्यासारखा बोरमाळ बनवल्या नंतर त्या वर सॅनिटायझर ने ओली करायची आहे. या बोरमाळ चा दोन प्रकारे उपयोग होतो. एकतर या मुळे सॅनिटायझर चा वास महिना भर राहतो. आणि भिंतीवर वर बोरमाळ लावल्यामुळे ती बोरमाळ वाऱ्यामुळे हालत असेल तर पाल ते बघून प्रचंड घाबरते.

हे वाचा:   कालपर्यंत होते नवरा-बायको, आता झालेत आई व मुलगा; सासऱ्यासोबतच लफडं करून बसली नवी नवरी.!

त्या ठिकाणी पाल येत नाही . ज्या ठिकाणी पाल येते त्या ठिकाणी भिंतीवर लावावी. वाऱ्यामुळे ती बोरमाळ हालल्या मुळे त्या सॅनिटायझर चा वास येतो. हा वास पालीला सहन होत नाही. आणि त्या सॅनिटायझर च्या उग्र वासामुळे पाल तिथे परत येणार नाही. आता प्रत्येकाच्या घरामध्ये सॅनिटायझर आणि कापूस असतो.

जर अजून कोणता घरगुती उपाय तुमच्याकडेही असेल तर तुम्ही सुद्धा आम्हाला सांगू शकता. आम्ही याची पूर्णपणे खात्री करून च तुमचा हा उपाय प्रसिद्धी करण्याच काम सुद्धा ह्या आपल्या फेसबुक च्या पेज माध्यमातून आम्ही प्रसिद्ध करू शकतो. आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply