फक्त एकदा हे खा..१०० वर्षांपर्यंत कॅल्शियम कमी पडणार नाही..गुडघे दुखी, कंबरदुखी, विसरून जाल..

आरोग्य

मित्रांनो, आपल्या मानवी शरीरात कॅल्शियम भरपूर असणे आवश्यक आहे. कॅल्शियमनी समृध्द अन्न हाडे आणि सांधे निरोगी ठेवते. कॅल्शियमचे सेवन केवळ हाडे आणि सांधेच मजबूत करत नाही तर दातही मजबूत बनवते. त्यामुळे आपल्याला हे कॅल्शियमचे पदार्थ खाणे आवश्यक आहे.

   

हा उपाय करून रोज एक चमचा खाल्याने तुमच्या शरीराचे सर्व प्रकारचे दुखणे दूर करण्यासाठी मदत होते. यामध्ये प्रामुख्याने गुडघेदुखी, सांधेदुःखी, कंबरदुःखी आणि तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमी भासू देणार नाही. फक्त हे 3 उपाय केल्याने वरील सर्व आजार बरे होतात. जर तुमच्या गुडघ्यातून क ट क ट आवाज ऐकू येत असेल तर घाबरू नका.

कारण तुमच्या त्या भागात जागा मोकळा असल्याने त्यामध्ये हवा भरली बसते, त्यामुळे तसा आवाज ऐकू येतो. पण जर आवाजाबरोबर दुखतही असेल तर हा तुमचा आ-जार आहे आणि हे दुखणे वाढत जाते. त्याला कमी करण्यासाठी काही 3 घरगुती उपाय केले तरी चालतात, यासाठी पांढरे तीळ घ्या.

हे वाचा:   बाहेरुन घरात आल्यावर १ चमचा हा पदार्थ घ्या..घश्याला सं’सर्ग होणार नाही, खोकला चुटकित बंद..जरूर करा हा उपाय..

कारण यामध्ये प्रामुख्याने आयर्न, कॅल्शियम, झिंक याचे प्रमाण अधिक असते जे तुमच्या शरीरातील प्रत्येक भागास मजबूत बनवते. तसेच कॅन्सर सारख्या रोगावर याने आपण मात करू शकतो. याने कॅल्शियम वाढवण्यास मदत होते. या उपयासाठी तुम्ही अर्धी वाटी तीळ घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक करून रोज एक चमचा घ्या. रोज सकाळी एक चमचा तोंडात टाकून त्यावर पाणी प्यायचे आहे.

असे रोज करायचा आहे, यानंतर तुम्ही 1 तासाने नाष्टा करू शकता. दुसऱ्या उपयामध्ये थोडासा गूळ, थोडा हरभरा, एक ग्लास गरम दूध घ्या, सर्वात आधी हरभरा आणि गूळ खाऊन मग त्यावर गरम दूध प्यायचे आहे. हरभऱ्यामध्ये खूप लोह असते, त्याने तुमच्या शरीरातील हाडे मजबूत होतात. तसेच मांसपेशी मधील सूज कमी होते. हे उपाय तुम्ही दिवसातून कधीही करू शकता.

हे वाचा:   फक्त पाच रुपयांची तुरटी अशी वापरा आणि सफेद केस कायमचे काळे करा जबरदस्त घरगुती उपाय …….

तिसरा उपाय मेथी दाना रात्री झोपताना एका वाटीत भिजवून ठेवावे आणि सकाळी ते दाणे चावून खावे, दाणे भिजवलेले पाणी प्या. तुम्ही हे एकेक उपाय करून पाहू शकता. याने तुम्हाला तुमच्या शरीरात ऊर्जा जाणवेल. हे सर्व उपाय घरगुती आहेत त्याने जास्त खर्च होणार नाही. तसेच यातील सर्व पदार्थ खाल्याने तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमी कधीच भासणार नाही. शरीरात सर्व हाडे मजबूत होण्यास मदत होईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply