एका रात्रीत केस १ इंच पर्यंत वाढवा..केसगळती, पांढरे केस विसरून जाल..केस मजबूत, दाट, लांबसडक वाढतील..

आरोग्य

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, केस वाढवण्यासाठी सर्वचजण खूप प्रयत्न करतात. काही लोकांचे केस अतिशय सुंदर, दाट असतात पण छोटे असतात पण काही जणांचे काळेभोर, लांब असतात पण खूपच पातळ असतात, काहींचे केस खूप लवकर पांढरे होतात, केसगळती, केसातील कोंडा अशा बऱ्याच स-मस्या सध्या सुरू आहेत.

   

ज्याचं कारण प्रदूषण, खाण्याच्या सवयी आहेत. केसांचे आरोग्य हे खूप महत्वाचे असते, कारण केसांचे सौंदर्य हे माणसाला अधिक सुंदर बनवत असते. केस दाट, काळेभोर, लांबसडक असावेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण आताच्या बदलत्या जीवनशैली मध्ये या केसांचे आ-रोग्य चांगले राखणे खूप गरजेचे ठरते.

जर तुमचे केस पांढरे किंवा पातळ, खूप मोठ्या प्रमाणात केसगळती असेल तर तुम्ही हे काही उपाय केल्यास तुमच्या केसांसं-दर्भात सर्व स-मस्या दूर होतील. हा उपाय केल्याने तुमच्या केसांना काळे, लांब आणि खूप घनदाट बनवू शकतात. यासाठी सर्वप्रथम नारळाचे तेल जे शुद्ध असेल, ते लागेल व विटामिन इ च्या गोळ्या लागतील ज्या हिरव्या रंगाच्या असतात आणि या तुम्हाला कोणत्याही नजीकच्या मेडिकलमध्ये 20 ते 22 रुपये मध्ये मिळते.

हे वाचा:   आयुर्वेदामधील चमत्कारिक वनस्पती कुठे भेटली तर घेऊन या फायदे एवढे की वाचून पायाखालची जमीन सरकेल ….

हे मिश्रण करण्यासाठी आपल्याला 3 चमचे नारळाचे तेल एका छोट्या वाटीत घ्या कारण नारळाच्या तेलामुळे आपले केस काळे होण्यास आणि दाट होण्यास मदत होते. या नंतर व्हिटॅमिन इ ची गोळी घेऊन गोळीतले जे लिक्विड असते ते त्या मिश्रणात मिक्स करून घ्या. व्हिटॅमिन इ च्या गोळ्यांमुळे आपल्या केसांची आणि चेहऱ्याची त्वचा चांगली राहण्यास मदत होते, या गोळ्या काहीजण खातात,

पण इथे या उपायासाठी आपल्याला त्यातील लिक्विड वापरायचे आहे आणि हे मिश्रण 10 ते 20 मिनिटे चांगले ढवळुन एकजीव करून घ्यावे आणि नंतर हाताने केसांच्या मुळांना हे मिश्रण हळुवार लावा, हळुवार मसाज करा कमीतकमी 5 मिनिटे तरी मसाज करावा. अर्धा तास मेस तसेच सुखवा, अर्ध्या तासाने कोणत्याही हर्बल शांपूने हे केस स्वच्छ धुवा.

हे वाचा:   आयुर्वेदातील चमत्कारिक वनस्पती चिंचेची कोवळी पाने खाल्ल्याने जे फायदे होतात ते कधी स्वप्नांत सुद्धा विचार केला नसेल असे जबरदस्त फायदे !

हा उपाय आठवड्यात 2 वेळा करा आणि केसांना नेहमी नारळाचे तेलच लावावे . यानंतर तुमचे केस काळे, घनदाट व लांब होतील आणि तुमचे सौंदर्य पुन्हा चमकेल. हा उपाय करताना तुम्ही एक काळजी घ्या, की या उपायादरम्यान आठवड्यात किमान तीन दिवस तुमच्या केसांना कोणत्याही प्रकारचा शॅम्पू लावू नका. कारण त्यामुळे केसांवर केलेला हा उपाय निष्फळ ठरतो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply