फक्त सात दिवस ‘हे’ तेल केसांना लावल्यास..अकाली पांढरे केस काळे होतील, कोंडा गायब, केस इतके मजबूत बनतील की..

आरोग्य

आपण या लेखात खूप महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला आपले केस खूप प्रिय असतात. आपण आपल्या केसांची खूप काळजी घेतो. केस सुंदर बनवण्यासाठी आपण निरनिराळे उपयोग करतो . नैसर्गिक आणि केमिकल युक्त असे खूप प्रोडक्स वापरतो. त्याचे काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आपल्या केसांवर होतात.

   

काही लोकांचे हॉर्मोन्स बदल्या मुळे कधी कधी केस पांढरे होतात. त्यासाठी आपण अनेक केमिकल युक्त हेअर डाय वापरतो. त्या प्रोडक्ट पासून त्या काळासाठी आपले केस काळे होतात आणि छान दिसतात. पण त्यानंतर त्याचे नकारात्मक परिणाम होतात. यासाठी काही नैसर्गिक उपाय देखील आपण करू शकतो. या उपायामध्ये जे तेल दिले आहे ते नक्की केसांना लावुन पहा. त्यामुळे पांढरे झालेले केस नक्की काळे होतील.

आज आपण जे तेल पाहणार आहोत. ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून देखील बनवू शकतो. हे तेल आपल्या केसांना काळे करेल, मजबूत करेल,केसांना चमकदार बनवेल आणि केसांना कंडीशन करेल. यासाठी जे जिन्नस लागतात ते घरी सहज उपलब्ध होतात. हे तेल तयार करून, कसे केसांना लावायचे याबद्दल आपण पाहू.

हे वाचा:   चहात फक्त हे टाका..गॅसेस आणि एसिडिटी कधीच होणार नाही..पित्ताचा त्रास कायमचा बंद होईल..जाणून घ्या

हे तेल आपण लोखंडाच्या कढईत बनवणार आहोत. कारण यातील घटक केसांना काळे करण्यासाठी मदत करतात. वयाच्या ४० वर्षानंतर केस पांढरे होतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे हॉर्मोन्स आहेत. केस काळे राहण्यासाठी आपण हे तेल नक्की वापरू शकतो. हे तेल वापरू लागल्यानंतर तुम्हाला याचे परिणाम दिसून येईल.

तेल करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती:

एका लोखंडी कढईत एक कप मोहरीचे तेल घ्या. मोहरीच्या तेलात ओमेगा ३ फॅटी एसिड असतात जे केस काळे करण्यास मदत करतात.तुम्ही मोहरीच्या तेला शिवाय नारळाचे तेल किंवा दोन्ही समप्रमाणात घेवू शकता. तेलामध्ये एक छोटा चमचा मेथी पावडर घाला. मेथी पावडर केसांना मजबूत, निरोगी, लांब करण्यास मदत करतात.

त्यात एक चमचा आवळा पावडर घाला. आवळा पावडर  लोखंडाच्या कढईत घेतल्याने उत्तम काम करते. यामध्ये दोन छोटे चमचे मेंदी
पावडर घाला. मेंदी वापरल्याने केस काळे न होता लाल होतील. हे तिन्ही जिन्नस तेलामध्ये मिक्स करून व्यवस्थित एकजीव करून बारीक गॅस वर ठेवा. मिश्रण पाच मिनिटे उकळून घ्या.

हे वाचा:   कुठे भेटली तर ही वनस्पती घेऊन या आणि अशी वापरा कितीही जुनाट मुतखडा तीन दिवसात तुकडे तुकडे होऊन पडेल खूपच चमत्कारिक आयुर्वेदीक उपाय !

तेलात घातलेले पदार्थ करपू देवू नये.  फक्त एक उकळी द्या . पाच ते सात मिनिटानंतर त्याला थोडासा लाल कलर येईल. गॅस बंद करून त्यावर झाकण झाकून पुढचे चोवीस तास मिश्रण तसेच ठेवा. त्यानंतर तेल तयार होवून काळे व घट्ट होईल. ते तुम्ही कधीही केसांना लावू शकता . कमीतकमी तीन तास हे तेल तुम्ही केसांना लावून मग केस धुवू शकता.

रात्री झोपताना लावल्यास उत्तम परिणाम देतील. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे तेल लावा . तुम्हाला नक्की याचे सकारात्मक
परिणाम मिळतील. वरील माहिती आवडल्यास लाईक करून शेअर करा. उपाय नक्की करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

Leave a Reply