कॉफी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे.. लैं’गीक क्षमता, शु’क्राणूंची संख्या वाढवण्यासाठी खूपच गुणकारक..जो’डप्यांनी आवश्य पहा..

आरोग्य

मित्रांनो,

   

कॉफी हे नाव जरी एकले तर सर्वांचा मुड फ्रेश होतो. तुम्हाला हे माहित असेलच की कॉफी प्यायला कोणाला आवडत नाही, मग तो उन्हाळा असो किंवा हिवाळा, एक कप कॉफी आपल्याला दिवसभर ताजेतवाने ठेवते. तुम्हाला कॉफी प्यायची इतकी आवड असेल, तर आम्ही तुमच्यासाठी कॉफीचा एक नवीन फ्ले’वर घेऊन आलो आहोत,

जी जगभरातील कॉफी प्रेमींसाठी चर्चेचा विषय बनली आहे. मित्रांनो, कॉफी पिण्याचे अनेक फायदे आणि तोटे नेहमीच राहिले आहेत. काही वर्षांपर्यंत कॉफीला हायक्लास ड्रिं क असे म्हटले जायचे. परंतु, आता कॉफी घरा-घरांमध्ये पोहोचलेली आहे. कॉफी आपल्यापैकी अनेकांना प्यायला आवडते. यामुळे थकवा दूर होतो. झोप येत असल्यास कॉफी पिली जाते.

बऱ्याच जणांना कॉफी प्यायल्यानंतर व्यवस्थित जाग आल्यासारखी वाटते. आणि ताजेतवाने वाटू लागते सर्व आळस यामुईल निघून जातो. दिवसातून दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करून वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. कॉफी पिल्याने डोळ्यांखालील गडद मंडळे कमी होऊ लागतात. कॉफीमुळे एखाद्याचा मनःस्थिती लवकर बदलते.

हे वाचा:   कधी स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नसेल सीताफळ खाण्याचे शरीराला होणारे हे जबरदस्त फायदे वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकेल !

नैराश्य किंवा नैराश्याची सम’स्या कमी होऊ शकते. मधुमेह टाइप दोनच्या रु’ग्णांनी दिवसातून दोनदा साखरेशिवाय कॉफी पिल्यास ५० टक्क्यांपर्यंत साखरेची पातळी कमी होऊ शकते. कॉफीमध्ये उपस्थित मॅग्नेशिअम, पोटॅशिअम चरबी कमी करण्यास मदत करते. चरबी कमी केल्याने शरीराचे वजन वाढत नाही आणि लठ्ठपणा कमी होतो.

कामामुळे येणारा कंटाळा दूर करण्यासाठी कॉपी एक चांगला पर्याय आहे. कॉफी पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे फ्रेश आणि ताजे-तवाने वाटू लागते. तर आता मित्रांनो चला पाहूया कॉफीच्या काही खास गोष्टी.. अमेरिकेत से-क्स कॉफी खूप लोकप्रिय होत आहे. शेवटी या कॉफीला से-क्स कॉफी असे का म्हणतात ? तर चला पाहूया..

वास्तविक, या कॉफीमध्ये अशा घटकांचे मिश्रण असते, जे तुमची लैं-गिक उत्तेजना वाढवण्यास खूप मदत करतात. ही कॉफी कोका, दालचिनी आणि मका यांचे मिश्रण आहे. हे घटक लैं-गिक उत्तेजना वाढवणारे मानले जातात, माका टेस्टो स्टे’रॉनची पातळी वाढवते असे म्हटले जाते. हे तुमचा से-क्स वेळ वाढवते पारंपारिकपणे, शु क्रा णू आणि अं’ड्यांचा दर्जा वाढवून प्र ज नन क्षमता सुधारण्यासाठी,

हे वाचा:   सतत होणारे पित्त व छातीतील ज'ळज'ळ फक्त 1 मिनिटात बंद ! आयुष्यभर कधीच गोळी घ्यावी लागणार नाही..जालीम घरगुती उपाय

मॅका पावडरचा वापर केला जातो. हे सिद्ध करण्यासाठी बरेच संशोधन चालू आहे, एका अभ्यासानुसार का म वासना वाढवण्यासाठी कॉफी खूप उपयुक्त आहे असे सांगण्यात आले आहे. तर एका अभ्यासानुसार, जे पुरुष दिवसातून दोन ते तीन कप कॉफी पितात त्यांना इरेक्टाइल डिस फं क्शन होण्याची शक्यता कमी असते. जर तुम्हालाही ही कॉफी घ्यायची असेल तर तुम्ही घरी सहज बनवू शकता.

यासाठी तुम्हाला एक चमचा कच्चा कोको पावडर, दोन टेबलस्पून नारळाचे दूध, अर्धा चमचा दालचिनी, एक टेबलस्पून मध आवश्यक आहे आणि ते चांगले मिसळा आणि गरम केल्यानंतर त्याचा आनंद घ्या. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply